Rashmi Puranik's banner
Rashmi Puranik's profile picture

Rashmi Puranik

@Marathi_rash219,375 subscribers

Journalist | Spiritual | Views are personal

Shorts

गॉगल लावून सामान्य पुणेकरांचा उद्धार करणारे महाशय हे भाजप पुणे जिल्हाध्यक्ष आहेत.. डिजे ,ढोलताशे विरोध करणारे बापट यांच्याविषयी ते म्हणाले यांना कुत्र ओळखत नाही.. सामान्य नागरिक जो भाजपचा मतदार ही असू शकतो त्याला कुत्र ओळखत नाही म्हणून त्याची भूमिका चुकीची नसते ना? भाजप नेत्यांना ऐकून घेण्याची इच्छा नाही..ते म्हणतील ती पूर्व दिशा..पुणेकरांना भाजपचे खरे रूप बघितले पाहिजे. तुम्ही तुमचे मत मांडले तर तुमची इज्जत भाजप काढणार.. #भाजप

39,248 Aufrufe

COEP प्रकरणी काँग्रेस नेत्यांचे धरणे आंदोलन विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांचे धरणे आंदोलन

30,227 Aufrufe

पुणे COEP हॉस्टेल इथे विद्यार्थी मारहाण प्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते पोहोचले घटनास्थळी

18,462 Aufrufe

मुख्यमंत्र्यांनी काल टेस्ला शोरुम उद्घाटन केलं, मग राहवलं नाही म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी थेट गाडीच विधानभवनकडे मागवली, टेस्ट ड्राइव्ह केलं! बाजूला परिवहनमंत्री आहेत..आपल्या एसटी बस गळतात हे बघायला लक्ष नाही, टेस्ला मिरवण्यात धन्यता..

177,934 Aufrufe

रांची मध्ये नेहा बोरा हिच्यावर शाई फेकण्यात आली! सावित्रीबाईंनी सुरुवात केली तेव्हाही एक समाज होता शेण, दगड फेकणारे.. स्त्रीच्या नशीबी बदल झालेला नाही... बाईने अरेला का रे उत्तर दिले की cultural शॉक बसतो, मुलींना संस्कार, मर्यादा शिकवल्या जातात! नेहाचे कौतुक.. लढ पोरी.. #FightFascism

21,201 Aufrufe

मिसिंग लिंक वरचा मिसिंग विकास बघू नका! फक्त सावकाश गाडी चालवा... आपला जीव आपली जबाबदारी! #मिसिंगविकास

17,923 Aufrufe

ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी आंदोलन केले शिंदेंना काही आमदार मिळवून दिले! शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल कोणी केले, हे ही स्पष्ट झालेच असेल! आघाडी सरकार असताना अशी हिंसक आंदोलन का आणि कोणी उभी केली,हे ही महाराष्ट्राला कळले! #महाराष्ट्र

96,309 Aufrufe

सायनचे रस्ते बघा.. #मुंबई #खड्डेयुक्तमुंबई

14,424 Aufrufe

ते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होती संपूर्ण मुंबईतील १०० टक्के रस्ते काँक्रीटचे होणार! इथे मुंबईतील फुटपाथची अवस्था बघा... #खड्ड्यातमुंबई

14,274 Aufrufe

सातारा पोलिसांविरोधात मंत्र्यांचे विधी मंडळ पायऱ्यांवर आंदोलन! शिवसेना मंत्री,आमदार आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी पायऱ्यांवर आंदोलन केले! मंत्र्यांना मारहाण झाली आणि पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची हिंमत शिवसेनेनं आज दाखवली! #महाराष्ट्र

24,294 Aufrufe

मरेंगें वो सब जो चूप है! #नियती #न्याय

मरेंगें वो सब जो चूप है! #नियती #न्याय

10,156 Aufrufe

नागपूरच्या बियर बार मध्ये शासकीय फायली घेऊन अधिकारी बसल्याचा व्हिडिओ व्हायरल! गृहराज्यमंत्री बार चालवतात अधिकारी बार मध्ये जाऊन काम करत आहे.. महाराष्ट्र ९० टाकून सुसाट, थांबत नाही आता.. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी बार मधून शासकीय कामकाज चालवावे आता! #बारसरकार

24,251 Aufrufe

भ्रष्टाचारी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीने आज केली.. फाईल हलते पैशाने मंत्रालय चालते हफ्त्याने

13,898 Aufrufe

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे .. नवीन वर्षाच्या शुभेच्छा #HappyNewYear2026

15,408 Aufrufe

मुंबई लोकल ट्रेन मधील या जाहिराती कधी काढणार?? की प्रचार सुरू ठेवायचा आहे? ChiefElectoralOffice

28,343 Aufrufe

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी रामटेकची जबाबदारी घेतली आहे ..आज रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी केलेलं शक्तिप्रदर्शन! रामटेक मध्ये काँग्रेसच ठासून येणार... #काँग्रेस

29,073 Aufrufe

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन दिलीप वळसे पाटील यांचे फोटो फाडण्यात आले.. #राष्ट्रवादी

33,728 Aufrufe

Videos

Marathi_rash's profile picture

निर्बुद्ध कलाकार बघा...नीट फुलफॉर्म माहित नाही तर आंदोलनात जाऊन अर्थ काय म्हणे! मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो,त्यासाठी आंदोलन करणारे सगळे शेतकरी असतात का? बलात्कार पीडितेसाठी आवाज उठवणाऱ्यानवर बलात्कार झालेले असतात का? दुसऱ्याच्या व्यथा, वेदना ,अन्याय बघून तुम्हाला वाटल त्यांच्यासाठी आवाज उठवावा तर त्यात गैर काय? हा माणुसधर्म आहे ना! एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ संत तुकारामांची शिकवण आहे ना! तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी,शेतकऱ्यांसाठी किंवा अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवायचा नाही तर उठवू नका...दुसऱ्यांना कशाला अक्कल शिकवता? यांनी पाकातली नाटक करावी, सरकारची हाजी हाजी करावी, जे उत्तम जमते ते करावे.

Rashmi Puranik

130,939 Aufrufe • vor 1 Monat