
🇮🇳 मयूर मराठे ९🚩🚂
@mayurmarathe27 • 3,249 subscribers
मराठी
Videos

खरचं अचंबित होतो आहे मी की पत्रकार हे कोणा एका पक्षाचा अजेंडा रेटून #मनसे पक्षाला आणि पहील्यांदाच निवडणुकीचा माहीम गड लढवणार्या #अमित_ठाकरे यांना कात्रीत पकडायला पाहत आहेत पण हा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा #छावा आहे, चुकीचे प्रश्न विचारल्यावर पंजा मारणारचं. तयार रहा आता #राजमुर्ती घडत आहे. #मराठी #महाराष्ट्र #आता_राजसाहेबच_पाहीजे #VoteForMNS
🇮🇳 मयूर मराठे ९🚩🚂78,589 views • 1 year ago
No more content to load