
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
@memumbaikar2018 • 3,460 subscribers
संगणक अभियंता|बेळगाव महाराष्ट्राचे,स्वायत्तमहाराष्ट्र,#StopHindiImposition, citizen of संयुक्त महाराष्ट्र, Capitalist,Marathi fundamentalist मुंबईकर, अलिबागकर
Videos

मुंबईकरांच्या पैशांवर चालणाऱ्या महानगरपालिकाच्या पंप हाऊसमध्ये बसून एक परप्रांतीय रिक्षावाला खुलेआम दारू पितो, विरोध केल्यावर मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या देतो आणि थेट "बीएमसी वाला पैसे देतो का आम्हाला प्यायला?" अशी मस्ती दाखवतो! हा थेट कायदा आणि सुव्यवस्थेचा पोकळपणा आहे! गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने काही तासांत केस आणि दाढी कापून रूप बदलणारा हा विकृत गुन्हेगार मुंबईत सुरक्षित कसा राहू शकतो? S-Ward BMC प्रशासन आणि मुंबई पोलीस Mumbai Police ने उत्तर द्यावे: मुंबईत महिलांच्या सुरक्षेची ऐशीतैशी करून रेल्वे स्टेशनच्या बाहेर असे दारूचे अड्डे कधीपर्यंत चालणार? 'अक्षय एंटरप्राइजेस' सारख्या ठेकेदारांवर आणि त्यांच्या निष्काळजी सुपरवायझरवर कारवाई कधी होणार? आम्ही आमच्याच शहरात असुरक्षित जगायचे का? या विकृतांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाला तात्काळ धडा शिकवा! 💥👇 #MumbaiSafety #Bhandup #BMC #ActionNow Commissioner of Police, Greater Mumbai माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Ritu Tawde Ashwini Bhide मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shivsena UBT Communication Akhil Chitre अखिल चित्रे
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲26,131 Aufrufe • vor 1 Monat

मुंबईत अत्यंत दाटीवटीच्या रस्त्यावर अशी रामनवमी ची मिरवणूक काढली आहें, मुंबईत रामनवमी उत्सव असा रस्त्यावर साजरा हल्लीच व्हायला लागला आहें, रामनवमी रस्त्यावर साजरी करण ही #मराठी संस्कृती नक्कीच नाही, उत्तरेच सांस्कृतिक अतिक्रमण, हिंदुत्वाच्या आडून हिंदीकरण आहें हे 👇
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲42,400 Aufrufe • vor 1 Jahr

#मराठी राष्ट्रगीत प्रथम, बाकी सगळं नंतर ! जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र... माझे राष्ट्र महान
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲10,941 Aufrufe • vor 3 Monaten

उरणचे भूमिपुत्र आगरी-कोळी-चौकळशी-पाचकळशी,मांस -मच्छी,मटण खाणारे,याच उरणच्या लोकांनी मागच्यावेळी परप्रांतीय बालदी निवडली,आता हा स्थानिक लोकांची चेष्टा करतोय, वाळवंटातून पैसा कमवायला आले,यांना परत स्वतःच्या प्रांतात पाठवा उरणच्या सगळ्या मराठी मतदारांनी याच्या विरोधात मतदान करा #म
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲42,270 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्रातील सर्व परवाने फक्त स्थानिक मराठी भूमिपुत्रांनाच मिळाले पाहिजेत... भैयांचे असे आहे की, आमच्या राज्यातील जे आहे, ते आमचे आहे आणि महाराष्ट्रातील जे आहे, ते ही आमच्या बापाचं आहे. आम्ही भारतीय असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. स्वतःच्या राज्यातील फेरीवाला दुकाने रिक्षा टॅक्सी परवाने स्वतः घेतातच आणि उलट महाराष्ट्र मध्ये येऊन येथील परवानेही मिळवितात. हे कुठेतरी आता थांबवावे लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व परवाने, कंत्राटे ही स्थानिक मराठी भूमिपुत्रांनाच मिळाली पाहिजे. महाराष्ट्रातील ९०% नोकऱ्यांवर स्थानिक मराठी भूमिपुत्रांचा हक्क अधिकार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या परप्रांतीयांच्या घुसखोरी विरोधात स्थलांतरित लोंढे रोखण्यासाठी सक्षम कायदा झाला पाहिजे. म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याला व्हिसा कायदा लावण्याची मागणी करीत आहोत. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा बोलणे अनिवार्य करणारा कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्रातील शाळा अद्यावत करण्यासाठी, महाराष्ट्रातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी, भरीव वेतनेतर अनुदान मिळालेच पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर नियंत्रण आणलेच पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून हिंदी भाषा लादण्याला विरोध केलाच पाहिजे. डीलिमिटेशन म्हणजे सीमांकनला आमचा विरोध आहे. यासाठी आम्ही दक्षिणात्य राज्यांच्या सोबत असणार. भारत, हे भाषावार प्रांतरचनेनुसार तयार करण्यात आलेले संघराज्य म्हणजे भाषिक युनियन आहे. या भाषिक युनियनच्या घटनेच्या आधारावर हिंदी दहशतवाद भारतावर लादला जात आहे. त्यामुळे राज्याचा अधिवास कायदा तयार करून, त्या त्या राज्याच्या निर्मितीपासूनचे अधिवास धोरण राबविले पाहिजे. महाराष्ट्र हे मराठी भाषकांचे राज्य असून महाराष्ट्राचे मालक मराठी लोक आहेत. मराठीच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी - महाराष्ट्रात फक्त मराठीच. ज्याची भूमी, त्याचे धोरण व त्यांचे कायदे - म्हणजेच #स्वायत्तमहाराष्ट्र #autonomousmaharashtra
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲31,243 Aufrufe • vor 1 Jahr

कृपया प्रत्येक #मराठी माणसाने ही चित्राफित ऐका आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा डी-लिमिटेशन धोरणा विरोधात दक्षिणात्य राज्यांनी आवाज उठविला असताना, दिल्लीचे मांडलिक झालेलं महाराष्ट्र राज्य मात्र हिंदीचा वसाहतवाद लादून घेत आहेत. स्थलांतरितांच्या विरोधातील कायदा झालाच पाहिजे... व्हिसा कायदा (innerline permit )आणि अधिवास कायदा राज्य निर्मितीपासूनचा, हे दोन कायदे होण्यासाठी आता सर्वांना एकत्र येऊन लढावेच लागणार आहे. आता घटना दुरुस्ती शिवाय दुसरा पर्याय नाही. #स्वायत्तमहाराष्ट्र झालाच पाहिजे मराठीच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी - महाराष्ट्रात फक्त मराठीच
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲24,124 Aufrufe • vor 1 Jahr

#मुंबई_कोणाची खरा मूळ मुंबईकर आगरी -कोळी -पाचकळशी-पाठारे-प्रभू हा मूळ #मराठी समुदाय जो मांस, मच्छी, मटण खातो, हाडं मोडतो तो भेळ,पाणीपुरी, पावभाजी, फाफडा -गाठीया असा उत्तर भारतीय कचरा खात नाही... भेळीचा उत्तर भारतीय कचरा खाणारे स्वतः ला मुंबईचे समजू लागले हा मुंबईकराचा अपमान आहे फाफडा गाठीया, भैया गँगला वाटत मुंबई त्यांची मक्तेदारी आहे.मुंबईचा मूळ रहिवासी हा आगरी, कोळी,पाचकळशी,पाठारे,प्रभू,भंडारी मराठी लोक आहेत ,वाळवंटातून महाराष्ट्रत पैसे कमवायला आलेल्यानी आम्हाला शहाणपणा शिकवू नये
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲14,922 Aufrufe • vor 1 Jahr

नालासोपारा धानिव बाग पेट्रोल पंप येथील गुटखाछाप परप्रांतीयांची दादागिरी पाहता परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे ते पहा, राज्य सरकार आणि राजकीय पक्ष मराठी माणसाच्या बाजूने नाहीत हे वारंवार सिद्ध होतय, मराठी माणसाने आता कोणाकडून काहीच अपेक्षा न ठेवता एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे कायदासुव्यस्था परिस्थिती बिघडली त्याला राज्यासरकर चे परप्रांतीय धोरण जबाबदार आहे, महाराष्ट्रतील परप्रांतीय लोकांच्या गुंडगिरीचा बंदोबस्त व्हायलाच हवा #स्वायत्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे CMO Maharashtra ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Ambadas Danve Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲13,534 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar