正在加载视频...

视频加载失败

मुंबईकरांच्या पैशांवर चालणाऱ्या महानगरपालिकाच्या पंप हाऊसमध्ये बसून एक परप्रांतीय रिक्षावाला खुलेआम दारू पितो, विरोध केल्यावर मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या देतो आणि थेट "बीएमसी वाला पैसे देतो का आम्हाला प्यायला?" अशी मस्ती दाखवतो! ​हा थेट कायदा आणि सुव्यवस्थेचा पोकळपणा आहे! गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने काही तासांत केस आणि दाढी कापून...

26,131 次观看 • 2 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

🚨 नागरिकांचा संयम आता संपला आहे! प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, तर रस्त्यावर गाड्यांच्या काचा फुटणार… आणि त्याचे जवाबदार ट्राफिक पोलीस, Lward, आणि चांदीवली निवडून आलेले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी असणार. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर रोज ट्रॅफिकची समस्या! ट्रान्सपोर्टवाले रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करतात. “आमचा माल खाली झाला पाहिजे, आम्हाला दुसऱ्यांशी काही घेणं-देणं नाही” अशा पद्धतीने रस्त्याचा वापर सुरू आहे. याच रस्त्यावरून ट्रॅफिक पोलीस, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार सगळे जातात. पण या गंभीर समस्येवर बोलायला कुणीही तयार नाही! रस्त्यावरच गॅरेज, सर्व्हिस सेंटर आणि अवैधपणे गाड्या उभ्या करण्याचा प्रकार सुरू आहे. हे सगळं प्रशासन आणि ट्रॅफिक पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू असूनही कारवाई का होत नाही? हा प्रकार आता कुठेतरी थांबला पाहिजे! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police Ashwini Bhide Ritu Tawde Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardL

Mahendra Bhanushali

68,630 次观看 • 18 天前

मुंबईत अशा अजीज शेख सारखे किंवा ज्यांचं नाव घेतोत कोण तरी मुन्ना आहे असे भाई खूप वाढलेत का मुंबईत? मुंबई पोलीस Mumbai Police आपले लक्ष हवे.. रस्त्यावर व्यवसाय आहे म्हणतोय आणि पालिका गप्प आहे ? माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardN कुठं याचे अनधिकृत धंदे आहेत तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..#घाटकोपर #स्थानक आपण मोकळीक दिली शहर गहाण ठेवले आहे म्हणून हे माजले आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकच्या गेटवर फळाचे धंदे लावणारा हा परप्रांतीय अजीज शेख मराठी माणसावर इतकी दादागिरी करतोय. इतका माज आलाय कुठून... आज पळून गेलाय, परत भेटला की जय महाराष्ट्र..!!! #प्रशांतबढे #मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्र #परप्रांतीयफेरीवालामुक्त_मुंबई

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

89,305 次观看 • 1 个月前

निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळं सरकारही आमचंच असल्याचा गुंडांचा समज झाला असून आणि यातूनच थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय. पोलिसांना मारहाण करण्याचा कांदीवलीतील हा प्रकारही याच पठडीतला दिसतोय, पण अशा पद्धतीने पोलिसांचा वचक कमी होत गेला तर गल्लोगल्लीत गुंडांचा सुळसुळाट होऊन सामान्य माणसाला श्वास घेणंही कठीण होईल. या गुंडांची मस्ती जिरवण्याची धमक पोलिसांमध्ये आहे पण त्यासाठी सरकारनेही पोलिसांना मोकळीक द्यावी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत. Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police

Rohit Pawar

20,262 次观看 • 9 个月前

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! मुंबई उपनगरात असे प्रकार घडत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी ह्या गुन्ह्यात सहभागी आहेत. नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! अरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police WARD S BMC Ward T BMC CMO Maharashtra @OfficeOfDevendra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र ®BJP For Mumbai City™ 🇮🇳 BJP BJP Gujarat BJP LIVE Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Zee News Lokmat TV7 Channel NEWS MUMBAI TV9 Marathi माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCswd MAHARASHTRA DGIPR C 24TAAS Hindi Khabar ZEE २४ तास ShamSHER KHAN ABC NEWS 24 X 7 MAHARASHTRA

Ankushdada Shobha Vasant Kurade

16,819 次观看 • 5 个月前

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! बोरिवलीत नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! ही बाब तात्काळ आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री तांबे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बोरिवलीत अशा भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा केली जाणार नाही. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) #SanjayUpadhyay #Borivali #BJP #BorivaliPattern #CorruptionFree #PublicSafety #ZeroTolerance #mybmc #BMCCommissioner #cpmumbaipolice Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRC

Sanjay Upadhyay

11,452 次观看 • 5 个月前