MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's banner
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's profile picture

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत

@MNVS_Adhikrut1,553 subscribers

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम.

Videos

MNVS_Adhikrut's profile picture

कपाळावर टिळा लावल्यामुळे ट्रान्सफर; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘क्रोमा’वर धडक मोर्चा. "हरे राम हरे कृष्णा मिशन" ISKCON चा अनुयायी असलेल्या जतिश शर्मा या कर्मचाऱ्याला कपाळावर टिळा लावल्यामुळे त्याच्या मॅनेजरकडून दुसऱ्या ठिकाणी तातडीने ट्रान्सफर करण्यात आले. ही घटना समजताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भांडुप येथील टाटा ग्रुपच्या ‘क्रोमा’ इलेक्ट्रॉनिक शोरूमवर धडक दिली. संबंधित मॅनेजरकडून माफी मागायला लावत हिंदूंच्या भावना दडपल्या जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना भांडुप विधानसभेचे प्रमुख कार्यकर्ते प्रतिक वंजारे, सर्वेश सावंत, प्रितम जाधव, विश्वास दाते, नितीन सालकर, विवेक पिसोटे, जगु गोसावी आणि दीपक साबळे यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्पष्ट संदेश दिला की, “जिथे मराठीला नख लागेल तिथे आम्ही मराठी म्हणून, आणि जिथे धर्माचा अपमान होईल तिथे आम्ही हिंदू म्हणून उभे राहू.” #MNVSAdhikrut

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत

41,590 просмотров • 1 год назад

Больше нет контента для загрузки