
Mohasin
@mohasinspeaks • 7,721 subscribers
राज्य प्रमुख,सोशल मीडिया फ्रंट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : शरदचंद्र पवार,महाराष्ट्र.
Shorts
Videos

बिहार मधील जमुईत एका मुलीला अत्यंत किळसवाण्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या हारामखोरांच्या घृणास्पद कृत्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.लोकांच्यात तीव्र जनक्षोभ होता.बिहार पोलिसांनी मग कारवाई करत संबंधित आरोपीला शोधून त्याच्या पायावरूनगोळ्या घातल्या.त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन,4 पोलिसांच्या साहाय्याने तो चालत असल्याचा व्हिडिओ प्रकाशित केला. गोळ्या घालून 2 दिवस झालेत. परवा चालता न येणारा हा आरोपी आज थांबता थांबत नाहीये...! भाजपने ही हरामखोरी देशभर पेरून ठेवली आहे..!
Mohasin18,527 просмотров • 7 дней назад

कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची अक्षरशः चंपी केली आहे याठिकाणी या पत्रकाराने..! आज राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव परिसरात, शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या दुष्काळाची पाहणी केली.पण ज्याच्या शेतात पाहणी केली ते शेत एका रेस्टॉरंट आणि बार मालकच होत. याबाबत प्रश्न विचारताच कृषिमंत्री भरणे यांचा पारा चढला...पण या हिम्मतवान पत्रकाराने शेवटपर्यंत किल्ला लढवला...!
Mohasin24,392 просмотров • 12 дней назад

चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सूरु असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.हे कळताच स्थानिक शिवसैनिक अखिल चिंत्रे आणि त्यांचे सहकारी पोलीस स्टेशनला दाखल झाले. पण तिथल्या पोलिसांची बोलायची पद्धत बघा. पोलिसांना इतका आत्मविश्वास राजकीय वरदहस्त असल्याशिवाय येत नसतो.
Mohasin109,967 просмотров • 2 месяцев назад
0:37
Sensitive content
This media may contain sensitive content.

मी खात्रीने सांगतो की हे भाषणच रुपाली चाकणकर यांचं राजकीय करीयर संपवणार ठरलं.एकीकडे मॅडम पुरोगामीत्वाची झालर ओढून बाबासाहेब,जिजाऊ आणि सावित्री माईंचं नाव घेत होत्या पण या भाषणात जे शब्द त्यांनी वापरले...ते सत्तेत बसलेल्या आणि हजारो वर्षांची मक्तेदारी असणाऱ्या वर्गाच्या मक्तेदारीवरच वार करणार होत. वाक्य होत, "पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण आवर्जून सांगायचं आहे,आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो.आणि म्हणून संविधान अजूनही आमचं वाचायचं राहीलय.सासरी जाणाऱ्या लेकीला चार ताट,2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिल आणि सांगितलं,लढ तुझं हे शस्त्र आहे..तर मला अस वाटत की आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल..!" थोडक्यात रुपाली ताईंचं महिला प्रदेशाध्यक्ष,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जे काही चाललं होतं तिथवर ठीक होत.पण बाई जेंव्हा पोथी,पुरणावर जोर द्यायला लागल्या आणि प्रत्येक पोरीच्या हातात संविधान द्यायची भाषा करायला लागल्या तेंव्हा मात्र त्या या धर्माच्या ठेकेदारांच्या नजरेत आल्या.आणि हातात असणाऱ्या सत्तेचा वापर करून,आधीच माहिती असणार कॅप्टन खरातच प्रकरण बाहेर काढून चाकणकर यांचा राजीनामा घेतला गेला..! जोवर इथला महिला वर्ग खऱ्या अर्थाने सावित्रीमाई आणि बाबासाहेब यांची शिकवण आत्मसात करणार नाहीत,केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांचा राजकीय वापर करणार,अश्या महिलांचा असाच शिस्तीत कार्यक्रम लागणार..!
Mohasin37,860 просмотров • 6 месяцев назад

आग्रवालचीं औलाद भयंकर विकृत मानसिकतेची निघाली. बेल मिळाल्यानंतर हा भडवा रॅप साँग बनवतो.त्याचा व्हिडिओ देखील बनवतो. ज्या कोणी न्यायाधीशाने या भडव्याला बेल दिली त्याने,सुनील टिंगरे सारख्या असंवेदनशील आमदाराने हा रॅप साँग बघावा.आणि जी चिरडली गेली ती आपलीच मुल होती अस थोड्या वेळ समजावं.
Mohasin63,178 просмотров • 2 лет назад

एका चायनीज कंपनीचा रोबोट कुत्रा,भारताने आयोजित केलेल्या जागतिक Ai समीट मध्ये गलगोटीया या नोएडा स्थित युनिव्हर्सिटीने "आपला" म्हणून शोकेस केला.त्याची ब्रिफिंग देणारी ही बाई तोंडाने सांगते आहे की,"it was developed by our Centre of Excellence.”पुढे ती असेही सांगते की,"350 कोटी रुपये आम्ही Ai तंत्रज्ञानावर खर्च करत आहोत." गंमत अशींय की हा रोबोट कुत्रा निव्वळ 2अडीच लाख रुपयांचा आहे.युनिट्री या चायनीज कंपनीने तो बनवला आहे. आता काही वेळापूर्वी गलगोटीया ने स्पष्टीकरण दिल आहे की, "Its globally available tools for student learning.” असो.एकंदरीत ही आहे आपल्या Ai मधील उडी.याने काय शेठच नाव खराब होत नसत.नाव खराब होत ते आपल्या देशाच. बाकी या गलगोटीया वाल्यांचा बाजार त्यांच्याच जुन्या विद्यार्थ्यांनी उठवला आहे.कारण काय तर,डिग्री पूर केल्यानंतर जेंव्हा हे विद्यार्थी त्यांचं डिग्री सर्टिफिकेट घ्यायला गेले तेंव्हा अनेकांना सांगण्यात आलं की,"तुमचं फर्स्ट इयर चे बॅकलॉग आहेत.ते काढा आणि मग डिग्री घेऊन जा..!'मुळात अस काही नव्हतंच. पण यामुळे अनेक मुलांच भवितव्य टांगणीला लागलं आहे.त्यांनी शिस्तीत घोडे लावले मग युनिव्हर्सिटीला..!
Mohasin23,005 просмотров • 7 месяцев назад

भाजपा आमदार गणपत गायकवाडला काही मंडळी सहानुभूती देत आहेत.त्यांच्या मुलावर आल म्हणून त्यांनी गोळीबाराचा प्रकार केला असा काहींचा सुर आहे. परंतु त्यांनी हा खालचा व्हिडिओ बघावा.जास्ती नाही,2 दिवसांपूर्वीची ही बातमी आहे. कल्याण मधील महार वतनाची जागा गणपत गायकवाडने हडपली आहे.तिथले नागरिक याविरोधात उपोषणाला बसले आहेत.कहर म्हणजे ही जागा त्याने एका गुजरातीच्या घश्यात घातली आहे. भाजपाई इथले उद्योगधंदे हे गुजरातला तर पळवतच होते,पण आता इथल्या जमिनी देखील ते गुजराती भडव्यांच्या हाती देत आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, भाजपा ही महाराष्ट्रद्रोही पार्टी आहे..!
Mohasin38,940 просмотров • 2 лет назад
Больше нет контента для загрузки