माझी Mumbai, आपली BMC's banner
माझी Mumbai, आपली BMC's profile picture

माझी Mumbai, आपली BMC

@mybmc991,957 subscribers

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Shorts

⚒️कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्ग, टिळक नगर नाला येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू 💧दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत आज (दिनांक ७ जून २०२६) या परिसरात पाणीपुरवठा बंद राहील 🚰सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ​🔧कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्ग, टिळक नगर नाला येथील १२०० मिलिमीटर व्यासाच्या क्षतिग्रस्त जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवार (दिनांक ६ जून २०२६) रात्रीपासून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे, सदर दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या परिसरात आज रविवार (दिनांक ७ जून २०२६) या परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. तर, सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होणे अपेक्षित आहे. 🔨तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जलवाहिनी दुरुस्तीसंदर्भातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे, या परिसरातील नागरिकांनी पाण्याचे काटेकोरपणे वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 💧बाधित होणारे प्रभाग आणि परिसर 🔹प्रभाग क्रमांक १५६ - अशोक विहार, बामनदायापाडा 🔹प्रभाग क्रमांक १५८ - सोनानी नगर 🔹प्रभाग क्रमांक १६१ - ९० फूट मार्ग, टिळक नगर, राजू नगर, वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) नगर, डिसुजा नगर, खाडी क्रमांक ०३ 🔹प्रभाग क्रमांक १६२ - कुर्ला अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर अंधेरी जोड मार्ग, सत्यनगर पाइप लाईन 🔹प्रभाग क्रमांक १६३ - काजुपाडा, घास वाला कंपाऊंड, सुंदरबाग कमानी 🔹प्रभाग क्रमांक १६४ - नवपाडा, मिलिंद नगर, राजू बेडेकर मार्ग, प्रीमियर मार्ग, खोत चाळ, संजय नगर, इंदिरा नगर , एच. डी. आय. एल., कुर्ला कार शेड 🔹प्रभाग क्रमांक १६५ - ख्रिश्चन गाव, न्यू हॉल मार्ग, मसरानी लेन, गाझी मिया दर्गा, गौरी शंकर मंदिर मार्ग, हलावपूल, म्हाडा वसाहत. 🔹प्रभाग क्रमांक १६६ - वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, अण्णासागर मार्ग. 🔹प्रभाग क्रमांक १६७ - ब्राह्मणवाडी, एल. आय. जी. एम. आय. जी. वसाहत, मुबारक संकुल मार्ग, बालाजी मंदिर मार्ग, एस. जी बर्वे मार्ग, न्यू मील मार्ग, बुद्ध कॉलनी, पटेलवाडी. 🔹प्रभाग क्रमांक १६८ - टॅक्सीमन कॉलनी, कापडिया नगर, गुलाब शहा मार्ग, शिवाजी कुटीर, मॅच फॅक्टरी मार्ग, ताकिया वॉर्ड, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, इंदिरानगर, लाईनगार्डन, न्यू मिल मार्ग. 🔹प्रभाग क्रमांक १७१ - चाफे गल्ली , स्टेशन मार्ग, गावकरी मंडळ #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

14,355 views

🌧️ #MumbaiRains Update 🌧️ Dear citizens, we understand the challenges heavy rains pose, but we're proud to share that your BMC is working tirelessly to keep the city moving! 🏙️ Despite the heavy downpour, Andheri subway was closed for only 22 minutes! 🚇 Our dedicated team swiftly cleared major water logging at multiple spots across the city within minutes. 💧🚦 Your safety is our top priority, and we're committed to ensuring smooth travel during these monsoons. Stay connected for further updates and remember to drive cautiously. Together, we'll conquer the rain! ☔ #MumbaiMonsoons #BMCcares

337,193 views

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. #BMC #BmcUpdates

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. #BMC #BmcUpdates

138,028 views

⛈️Tulsi Lake, one of the 7 lakes that supplies water to Mumbai, has started overflowing at 8:30 am today (20th July 2024) #MumbaiRains #mybmcupdates

⛈️Tulsi Lake, one of the 7 lakes that supplies water to Mumbai, has started overflowing at 8:30 am today (20th July 2024) #MumbaiRains #mybmcupdates

94,793 views

🌧️The reservoirs supplying water to Mumbai are experiencing heavy rains, resulting in a steady increase in water storage. 💧Currently, four reservoirs - Vihar, Tulsi, Tansa & Modaksagar - are overflowing. As of 6 a.m. today, the water stock in the reservoirs reached 66.77%. 🚰Given the overall situation, the 10% water cut in Mumbai's water supply will be withdrawn starting Monday, 29th July 2024. 🚰The BMC is also withdrawing a 10% water cut to Thane City, Bhiwandi, and Outside City Division Grampanchyats, where water is supplied by BMC, from Monday, 29th July 2024. CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha #MyBMCUpdates

86,253 views

🔹The removal of the mastic layer is progressing rapidly, which was applied as a preventive measure on the Hajiali interchange and the main bridge, under the Dharamveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Mumbai Coastal Road (South) Project. 🔹Once removed, fresh asphalt resurfacing will be undertaken in the next one to two days. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

63,517 views

🌧️हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी हिंदमाता उदंचन केंद्र येथील सातही पंप कार्यान्वित आहेत. सध्या परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. 🌧️All seven pumps at the Hindmata Pumping Station are in operation for draining rainwater from the Hindmata area. Traffic in the area is presently smooth and unobstructed. #MumbaiRains #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

35,973 views

⛈️ Modak-Sagar Lake, one of the 7 lakes supplying water to the entire Mumbai metropolitan area, started overflowing at around 10:40 AM today. Modak-Sagar Lake is the fourth lake to overflow this season. The full storage capacity of Modak-Sagar Lake is 12,892.5 crore liters (1,28,925 million liters). #MumbaiRains #MyBMCUpdate CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha

63,972 views

🔹मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहेत. 🔹पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचारी ठिकठिकाणी अथकपणे कार्यरत राहून सेवा बजावत आहेत. तसेच, भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. #MumbaiRains #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

31,916 views

💧पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. #चलाजबाबदारीनेवागूया #SaveWater #BMC #SmartCitizen

💧पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. #चलाजबाबदारीनेवागूया #SaveWater #BMC #SmartCitizen

12,840 views

Videos

mybmc's profile picture

सेवा क्षेत्रासाठी (Service Area) अनिवार्य मोकळ्या जागेचा (Compulsory Open Space) वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन करणाऱ्या हॉटेलविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात ही कारवाई करण्यात येत आहे. या निर्देशानुसार के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग आणि ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील नामांकित हॉटेलची वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच, वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी (दिनांक ९ जून २०२६) ही कारवाई केली. आरोग्य विभाग (MOH), अनुज्ञाप्ती विभाग (license), अग्निशमन विभाग (Fire) व बांधकाम व कारखाना विभाग (B&F) यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोड व ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील What’s Your Bahana, Trov9, Juliet आणि Yazu या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोग्य व परवाना विभागामार्फत २४ खुर्च्या, १ कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह ओव्हन, ३ कूलर्स, १ इलेक्ट्रिक फ्रायर व २ स्पीकर्स जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी-कर्मचारी, मजूर व अग्निशमन दलाचे कर्मचारी मिळून एकूण २० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच, जेसीबी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

64,664 views • 5 days ago

mybmc's profile picture

🌉राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान स्‍वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्‍यात आला आहे. या विस्‍तारीत कामाचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्‍या शुभहस्‍ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्‍यात आले. 🔹हा विस्तारित पूल आज सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 🔹या विस्‍तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. . 🔹उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्‍त्‍याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. 🔹या प्रकल्पामुळे ३० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ मिनिटांपर्यत येणार आहे. तसेच, स्‍वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

88,801 views • 9 days ago

mybmc's profile picture

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत मेघवाडी, लालबाग, परळ परिसरातील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील ७ बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. या एकूण भूखंडाचे क्षेत्रफळ ७ हजार ८७२.१४ चौरस मीटर इतके आहे. पैकी सुमारे २७४ चौरस मीटर क्षेत्रफळावर १३ रिक्त भूखंडधारक भाडेकरू वास्तव्यास होते. हा भूखंड मोकळा करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या कारवाईमुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होईल. उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) श्रीमती वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

29,776 views • 6 days ago

mybmc's profile picture

🌧️Brihanmumbai Municipal Corporation has pumped out a total of 16,451.55 million litres (1,645.155 Crore litres) of rainwater between 16th August and 19th August 2025 (till noon) through six pumping stations across Mumbai. 🔹During these 4 days, all pumps at these six pumping stations were operational for a total of 761 hours and 38 minutes. 🔹For comparison, this is more than double the storage capacity of Tulsi Lake, which holds 804.6 Crore litres of water. 🔹Pumping stations where rainwater was pumped out during this period are as follows: 🔹(Name of Pumping Station / Number of Pumps / Maximum Pumping Capacity per second (litres) / Total Pumped Water in Crore litres) 1. Irla – / 8 pumps / 48,000 / 3,768.48 2. Cleveland Bunder – / 7 pumps / 42,000 / 2,906.02 3. Gazdhar Bandh – / 6 pumps / 36,000 / 2,870.11 4. Lovegrove – / 10 pumps / 60,000 / 2,826.50 5. Haji Ali – / 6 pumps / 36,000 / 2,379.78 6. Britannia – / 6 pumps / 36,000 / 1,700.66 7. Total – / 43 pumps / 2,58,000 / 16,451.55 🔹BMC has also deployed 540 dewatering pumps across various low-lying areas in Mumbai, to drain accumulated rainwater. 🔹Today, Mumbai is experiencing extremely heavy rainfall and in the last six hours alone, BMC has pumped out 182.5 crore litres of water through these pumping stations. #MyBMCUpdates #MumbaiRains CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

माझी Mumbai, आपली BMC

281,794 views • 10 months ago

mybmc's profile picture

🔹चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अडकलेल्या मोनो रेलमधून, आतापर्यंत सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका केली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु आहे. 🔹घटनास्थळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकांसह उपस्थित होते. मोनोरेलमध्ये अस्वस्थ वाटलेल्या सहा जणांवर रुग्णवाहिकेत जागीच उपचार करुन नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. 🔹सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी 'बेस्ट 'च्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. सदर प्रवाशांना या बसेसमधून मार्गस्थ करण्यात आले. 🔹महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमीत सैनी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर देखरेख केली व कार्यवाहीला वेग दिला आहे. #MumbaiRains #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

माझी Mumbai, आपली BMC

129,331 views • 10 months ago

mybmc's profile picture

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील नाले आणि नद्या यातून गाळ उपसा करण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी नालेस्वच्छता कामांची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील (जी दक्षिण) नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला (जी उत्तर) या ठिकाणांचा समावेश आहे. मिठी नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) तसेच मुंबईतील लहान, मोठे नाल्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्या परिसरातील कचरा आणि नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढावा. यासाठी कालबद्ध नियोजन करून दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत नालेस्वच्छता १०० टक्के पूर्ण केली जाईल, याची दक्षता घ्यावी. मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका (Manhole) किंवा ढाप्यांचीही तपासणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. दादर धारावी नाल्याच्या वरिल भागात (Upstream) काही ठिकाणी भिंत खचली आहे. संबंधित प्रभाग अधिकारी तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने भिंतीच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब करावे. ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा फेकला जाण्याची समस्या आहे, अशा नाल्यांना जाळ्या बसविण्याचा उपक्रम हाती घ्यावा, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. मिठी नदीच्या तीनही पॅकेजमध्ये नालेस्वच्छतेची सहा ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांची पॅकेजनिहाय माहिती श्रीमती अश्विनी भिडे यांनी घेतली. पॅकेजनिहाय उर्वरित कालावधीचे नियोजन, यंत्रसामुग्री (Machinery) याचा आढावा घेवून कामाची गती वाढविण्याच्या सूचना श्रीमती भिडे यांनी दिल्या. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीमती कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता श्री. संजय इंगळे आणि संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

33,336 views • 2 months ago

mybmc's profile picture

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी एच पश्चिम विभागातील वांद्रे (पश्चिम) येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धर्मशाळा चौकी, शासकीय तंत्रनिकेतन वांद्रे पश्चिम समोरील खेरवाडी येथे आज पहाटे आकस्मित भेट दिली व कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधला. तसेच, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपटाची तपासणी केली. 🔹एच पश्चिम विभागातील रस्ते स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने (वॉर्ड ) मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी परस्परांमधील समन्वय अधिक वाढवावा, अशा सूचनादेखील आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिल्या. 🔹उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ ३ ) श्री. विश्वास मोटे, सहायक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड आदी उपस्थित होते. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

20,765 views • 1 month ago

mybmc's profile picture

मुलांच्या सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांना वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात नक्की घेऊन या. आता तिकीट काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची चिंता सोडा! 🎟️ तुमच्या सुविधेसाठी: 📱डिजिटल : परिसरात दिलेले QR Code स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. सेल्फ-टिकीट : झटपट टिकीट मिळवण्यासाठी आधुनिक सेल्फ-टिकीट मशीनची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक शुक्रवारी १२ वर्षांखालील चिमुरड्यांना मोफत प्रवेश! चला तर मग, या सुट्टीत आपल्या मुलांना घेऊन वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात नक्की या!🌳🐯 #MyBMCUpdates Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo

माझी Mumbai, आपली BMC

14,364 views • 1 month ago