माझी Mumbai, आपली BMC's banner
माझी Mumbai, आपली BMC's profile picture

माझी Mumbai, आपली BMC

@mybmc • 1,004,964 subscribers

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Shorts

🔷मुंबईतील मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांवर (Garbage Vulnerable Points- GVP’s) कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाने तंत्रज्ञानाधारित अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 🔷माहीम येथील डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटीका येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेरा लावण्यात आला आहे. 🔷कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल ओळखतो आणि तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे व उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन करतो. 🔷महानगरपालिकेकडून येत्या काही दिवसात मुंबईत विविध ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी BMC SWM

39,852 просмотров

🔷BMC’s ‘G/North’ Ward office has launched an innovative, AI-driven initiative to prevent garbage dumping at Garbage Vulnerable Points (GVPs). 🔷An Artificial Intelligence (AI)-based camera has been installed at Gajanan Vatika on Dr. Raikar Marg in Mahim. 🔷This AI-based camera detects the movements of individuals approaching the site to dump garbage and immediately issues an audio announcement through a loudspeaker, urging them to keep the surroundings clean and refrain from littering in the open. 🔷In the coming days, BMC plans to install AI-based cameras at various locations across Mumbai to further strengthen its efforts to maintain cleanliness and prevent open garbage dumping. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

31,205 просмотров

🌧️पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालणे लेप्टोसारख्या रोगांना निमंत्रण ठरु शकते! 🚫साचलेल्या पाण्यातून चालू नका 📢सतर्क राहा, आपत्ती टाळा..! #MyBMCUpdate #mumbairains

🌧️पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालणे लेप्टोसारख्या रोगांना निमंत्रण ठरु शकते! 🚫साचलेल्या पाण्यातून चालू नका 📢सतर्क राहा, आपत्ती टाळा..! #MyBMCUpdate #mumbairains

119,949 просмотров

साकीनाका येथील काजूपाडा पाईपलाईन मार्गावरील सत्यनगर नाल्याजवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या विहार मुख्य जलवाहिनीवर पाणी गळती आढळून आली. ही गळती तातडीने रोखण्‍यासाठी जल अभियंता (HE) विभागाने शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी जलवाहिनीचे अलगीकरण (Isolation) केले. अलगीकरणाची प्रक्रिया जलद व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी 'एअर व्हॉल्व्ह'मधून हवा सोडण्याची (Air Valve Bleeding) कार्यवाही करण्यात आली. जलवाहिनीचे अलगीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जल अभियंता विभागाने गळतीस कारणीभूत ठरलेला खराब झालेला शिसाचा सांधा (Lead Joint) काढून त्याऐवजी नवीन सांधा बसविला. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असून पाणी गळती पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

96,164 просмотров

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या सुमारे ७७ किमी वेगाने वारे वाहत आहेत. 🌳जोरदार वाऱ्याने झाडे कोसळू शकतात. कृपया अशा प्रसंगी 🚫 झाडांखाली थांबू नका अणि वाहने उभी करू नका. नागरिकांनी दक्ष व सतर्क रहावे. 🙏🏼 #MyBMCUpdate #MumbaiRains

95,714 просмотров

अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨ आजच मतदार नोंदणी करा! मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दिनांक १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ ✅ १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नोंदणीची संधी ✅ मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची पडताळणी ✅ आवश्यक दुरुस्ती/बदलासाठी अर्ज ✅ नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तींना कागदपत्रे सादर करण्याची सुविधा 📌 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १२ ऑक्टोबर २०२६ 🌐 ऑनलाइन: | ECINET मोबाइल ॲप 📞 मतदार मदत क्रमांक: १८०० २२ १९५० वेळ न दवडता, आजच मतदार नोंदणी करा! #mybmcupdates #SIR #SIR2026 #SpecialIntensiveRevision #SIRMaharashtra #VoterRegistration2026 #lnformedVoter Maharashtra SEC Election Commission of India ChiefElectoralOffice

19,533 просмотров

🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. 🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. #MyBMCUpdates #SIR #SpecialIntensiveRevision

73,995 просмотров

🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत प्रारूप मतदार यादीत आपले नाव नसल्यास किंवा आपण नवमतदार असल्यास नमुना क्र. ६ (घोषणापत्रासह) भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. 🔷मतदार यादीत आपले नाव तपासा आणि नाव नसल्यास आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा! #mybmcupdates #SIR #SIR2026 #SpecialIntensiveRevision Maharashtra SEC Election Commission of India ChiefElectoralOffice

27,779 просмотров

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव मंगळवार (दिनांक ७ जुलै २०२६) रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. ----- Tulsi Lake, one of the 7 lakes that supplies water to Mumbai, has started overflowing at 11:43 pm yesterday (7 July 2026)

65,114 просмотров

🌧️ #MumbaiRains Update 🌧️ Dear citizens, we understand the challenges heavy rains pose, but we're proud to share that your BMC is working tirelessly to keep the city moving! 🏙️ Despite the heavy downpour, Andheri subway was closed for only 22 minutes! 🚇 Our dedicated team swiftly cleared major water logging at multiple spots across the city within minutes. 💧🚦 Your safety is our top priority, and we're committed to ensuring smooth travel during these monsoons. Stay connected for further updates and remember to drive cautiously. Together, we'll conquer the rain! ☔ #MumbaiMonsoons #BMCcares

337,318 просмотров

🔷तुमच्या मंडळाची परंपरा, इतिहास आणि रूढी ठेवा जगासमोर. आजच वर पोस्ट करा. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

17,558 просмотров

🔷श्रीगणेशोत्सवाचा इतिहास, परंपरा आणि कथा वाचा वर. आजच भेट द्या. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

15,888 просмотров

🔷मँचेस्टर असो वा नॉर्वे, ग्लोबल श्रीगणेशोत्सवाचे अपडेट्स फक्त एका क्लिक वर. आजच ला भेट द्या. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

16,026 просмотров

निसर्गाची काळजी, हीच बाप्पाची खरी भक्ती! 🌿✨ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, निसर्गाचं रक्षण करून बाप्पाचे आशीर्वाद मिळवूया. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Bappa.org #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

15,035 просмотров

🔷आपल्या लाडक्या बाप्पा सोबतच्या आठवणी जतन करून ठेवा वर. आजच भेट द्या. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

13,365 просмотров

🔷जगाला दाखवा तुमची मेहनत! तुमच्या सजावटीचे फोटो आजच वर पोस्ट करा. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

14,042 просмотров

🔷घरगुती आणि पारंपरिक आरती, नैवेद्य आणि पुजेच्या रूढी जतन करा. आजच ला भेट द्या. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

12,976 просмотров

तुमच्या मंडळाची गोष्ट पोहोचवा जगभर. आजच वर रजिस्टर करा. CMO Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव

12,659 просмотров

यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला पर्यावरणस्नेही मखर, आरास, देखाव्यांची जोड देऊया!🙏🌿 चला पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करूया 🌺♻️ #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव

11,985 просмотров

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. #BMC #BmcUpdates

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. #BMC #BmcUpdates

138,032 просмотров

Videos

mybmc's profile picture

🔷मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 🔷या मोहिमेत महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) १४६ रस्त्यांवर स्वच्छता करण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, आज एकूण २९ मार्गांवर सुमारे ६९.५५ किलोमीटर अंतर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये एकूण ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा (C&D Waste) संकलित करण्यात आला. 🔷यासाठी महानगरपालिकेचे ५४१ स्वच्छता कर्मचारी, ४७१ स्वयंसेवक अविरतपणे कार्यरत होते. तसेच, १८ जेसीबी, २० डंपर, २१ मल्टीपर्पज मस्टींग मशीन, २१ मेकॅनिकल पॉवर स्वीपर (MPS), ६ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर, ६ डिव्हायडर क्लीनिंग मशीन आदी संयंत्रांचा यासाठी वापर करण्यात आला. #mybmcupdates

माझी Mumbai, आपली BMC

18,866 просмотров • 3 дней назад

mybmc's profile picture

'फ्लेक्समुक्त मुंबई' अभियानासाठी महापौरांचा कृतीतून आदर्श; स्वतःच्या नगरसेवक प्रभागातील अनधिकृत बॅनर हटवून मोहिमेची धडक सुरुवात 🔷केवळ घोषणा किंवा सूचना न देता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श ठेवावा, याचे उदाहरण मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. मुंबईतील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी महापौरांनी "शाडू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस" ही विशेष मोहीम नुकतीच घोषित केली. या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 🔷या अनुषंगाने, सदर मोहिमेची सुरुवात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १४ ऑक्टोबर २०२६) सकाळी स्वतःच्याच नगरसेवक प्रभागातून थेट रस्त्यावर उतरून केली. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील घाटकोपर (पूर्व) येथील गजबजलेल्या झुलेलाल चौक (विक्रांत सर्कल) आणि गारोडिया नगर परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः काढले. यावेळी परिसरातील सर्व अनधिकृत फलक तत्काळ हटविण्यात आले. तसेच, नव्याने अनधिकृत फलक लावले जाणार नाहीत, यासाठी देखरेख करण्याची सूचनाही महापौरांनी केली. 🔷या मोहिमेदरम्यान अनुज्ञापन विभाग, परिरक्षण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 🔷आपल्या कृतीतून महापौरांनी मुंबईतील लोकप्रतिनिधींसमोर नवा वस्तुपाठ ठेवला आहे. मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढे येऊन नेतृत्व केले, तर प्रशासनाचे काम आणखी सुलभ होते, याचा हा प्रत्यय ठरला. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांनाही मोठी गती मिळाली आहे. 🔷मुंबईला प्लास्टिक, फ्लेक्स तसेच अनधिकृत फलकांच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळावे आणि राजकीय भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना व नेत्यांना पत्र पाठवित आहेत. अधिकृत फलकांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करणे, विनापरवाना फलक छापणाऱ्या मुद्रकांना व एजन्सींना काळ्या यादीत टाकणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे कमाल ७२ तासांत निवारण करणे, अशा सक्त उपाययोजनांची आखणी या धोरणात करण्यात येत आहे. 🔷या मोहिमेदरम्यान संदेश देताना महापौर श्रीमती रितू राजेश तावडे म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण श्रीगणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला, त्याचप्रमाणे वर्षभर मुंबईला प्लास्टिक आणि फ्लेक्सच्या कचऱ्यापासून मुक्त ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे व लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मुंबईचे देखणेपण आणि शिस्त राखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, संस्था आणि नागरिक यांनी आपापल्या परिसरात अशाच प्रकारे पुढाकार घेऊन या मोहिमेचे अनुकरण करावे, असे आवाहन महापौर श्रीमती तावडे यांनी केले आहे. 🔷स्वतःच्या नगरसेवक प्रभागातून सुरुवात करत महापौरांनी दाखवलेल्या या पर्यावरणपूरक भूमिकेचे मुंबईकरांकडून स्वागत होत आहे. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

69,994 просмотров • 18 дней назад

mybmc's profile picture

🔷शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी यांच्यासह माननीय खासदार, माननीय आमदार व विविध पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आजपासून हे तीनही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. या उड्डाणपुलांची ही चित्रफीत… #Mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

35,044 просмотров • 10 дней назад

मुक्या प्राण्यांना वेदनेतून मुक्ती देऊन नवीन जीवन देऊया घाटकोपर येथे मुक्या प्राण्यांसाठी दोन दिवसीय मोफत महा-शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे यांचे आवाहन आतापर्यंत ११० आजारी व गरजू मुक्या प्राण्यांची नोंदणी; शस्त्रक्रियेसह चारा-पाणी व शुश्रूषेची संपूर्ण मोफत सोय वातानुकूलित (एसी) डोममध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया व अतिदक्षता व्यवस्था; 'ऑक्टोबर हीट' पासून पशू-पक्ष्यांचे रक्षण शस्त्रक्रिया करून गाई-म्हशींच्या पोटातून तब्बल ४० ते ५० किलो प्लास्टिक काढल्याचे वास्तव; प्लास्टिकमध्ये अन्न टाकू नये आणि प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे महापौरांकडून आवाहन 🔷आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गायी, म्हशी, श्वान, इतर प्राणी, पक्षी आणि भटके मुके जीव अनेकदा दुर्धर आजार व अपघातांमुळे असह्य वेदना सहन करत असतात. ते मानवाप्रमाणे बोलून आपले दुःख सांगू शकत नसले तरी वेदना त्यांनाही तेवढ्याच तीव्रतेने होतात. या मुक्या जिवांच्या सेवेसाठी आणि त्यांना वेदनेतून मुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले आहे. 🔷राष्ट्रसंत श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेतून, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि 'अरहम युवा सेवा ग्रुप' (अरहम अल्वेस केअर) यांच्या संयुक्त विद्यमाने, घाटकोपर (पूर्व) येथील आराध्य भक्ती पार्क (पोलीस हॉकी मैदान) येथे आयोजित मोफत पशु महा-शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आज (दिनांक २१ ऑक्टोबर २०२६) सकाळी करण्यात आले. त्यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे या बोलत होत्या. 🔷याप्रसंगी शिबिराची संकल्पना मांडणारे व प्रमुख प्रेरणास्थान असलेले श्री नम्रमुनी महाराज यांच्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे, स्थानिक आमदार श्री. पराग शाह, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया व क्ष-किरण विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. गजेंद्र खांडेकर, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. अनिल वडे, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एल. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 🔷उद्घाटनानंतर महापौरांसह मान्यवरांनी संपूर्ण शिबिराची प्रत्यक्ष पाहणी करून उपचारांच्या व शस्त्रक्रियांच्या आधुनिक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. 🔷या शिबिरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य पुरवण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे व उपायुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते यांच्या निर्देशाखाली महानगरपालिकेने व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. 'ऑक्टोबर हीट' पासून रक्षणासाठी वातानुकूलित डोम 🔷दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ या दोन दिवसीय कालावधीत आयोजित या शिबिरात सध्याच्या 'ऑक्टोबर हीट' मुळे आजारी, अशक्त आणि शस्त्रक्रिया होणाऱ्या प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण सुसज्ज वातानुकूलित (एसी) डोममध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष (मॉड्युलर ओटी), तपासणी कक्ष, शस्त्रक्रियेनंतरची अतिदक्षता शुश्रूषा, योग्य निवारा तसेच चारा-पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जटिल शस्त्रक्रिया व उपचार मोफत; आतापर्यंत ११० प्राण्यांची नोंदणी 🔷या शिबिरात नामांकित व तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिंगांचा कर्करोग (हॉर्न कॅन्सर), हर्निया, पोटातून प्लास्टिक व इतर घटक बाहेर काढणे (रुमेनोटॉमी), डोळे व शेपटीचा कर्करोग, विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर), मोतिबिंदू तसेच हाडांच्या जटिल (ऑर्थोपेडिक) आणि इतर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सकाळपर्यंत ११० हून अधिक आजारी व गरजू पशूंची नोंदणी झाली आहे. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गाई-म्हशींच्या पोटातून काढले ४० ते ५० किलो प्लास्टिक; ते दृश्य मन पिळवटून टाकणारे – महापौर श्रीमती रितू तावडे यांची प्रतिक्रिया (1/2)
2:41

Sensitive content

This media may contain sensitive content.

32,318 просмотров • 11 дней назад

mybmc's profile picture

🔷गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी ‘तुळशी’ हे पहिले बोगदा खणन संयंत्र दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत बोगद्याचे १८३ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्राची (TBM) स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) पूर्ण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे संयंत्र कार्यान्वित होवून खोदकामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. 🔷महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बोगदा खणन कार्यपद्धती, सुरू असलेले खणनकार्य, प्रकल्पाची सद्यस्थिती व प्रगती तसेच विविध तांत्रिक बाबींची श्रीमती अश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच, कार्यस्थळावरील सुरक्षितता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व उपाययोजनांचादेखील आढावा घेतला. 🔷गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या बोगद्याचे खोदकाम ‘तुळशी’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत आहे. आतापर्यंत बोगद्याचे १८३ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या ८७ कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील ६ कंकणाकृती कडांचीही उभारणी 'तुळशी'च्‍या मदतीने करण्यात आली आहे. त्‍याची पाहणी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केली. 🔷'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्राची (TBM) स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच पूर्ण झाली आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्‍याने दुस-या बोगद्याच्‍या खोदकामास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्‍यक्ष सुरूवात केली जाणार आहे. 🔷महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्‍हणाल्या की, प्रकल्प अंतर्गत बोगदा खणन कामाला सुरुवात झाली असून, एका बाजूने सुमारे १८३ मीटर लांबीचे बोगदा खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. प्रतिदिन खोदकामाची सरासरी ५.५ मीटर इतकी आहे. त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या निर्धारित कालमर्यादेनुसार कामाची गती सातत्याने कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खोदकामात कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामाची प्रगती, उपलब्ध यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी तसेच मनुष्यबळाची आवश्यकता यांचा नियमितपणे आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. बोगदा खणनाचे काम हे अत्यंत तांत्रिक, गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक स्वरूपाचे असल्याने कामाच्या वेगासोबतच कामगार व अभियंते यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यानुसार, बोगदा खणनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित सुरक्षा मानकांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना अधिकारी व यंत्रणांना दिल्या आहेत. मलबा (Muck) वाहतूक व विल्हेवाट लावणे आणि प्रकल्प स्थळ व परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश दिल्याचे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले. 🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी यांच्‍यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

30,495 просмотров • 13 дней назад

mybmc's profile picture

🔷मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला. 🔷महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते श्री. कमलाकर सातपुते, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी, बचत गटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. 🔷हा सी फूड प्लाझा आठवड्यात दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुला राहणार आहे. 🔷मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

16,457 просмотров • 7 дней назад

mybmc's profile picture

🔷ए विभागातील साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना व मनिष मार्केट परिसरातील एकूण ५२ अनधिकृत स्टॉल्सवर आज, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी, परिरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ताडपत्री, बांबू, लोखंडी पाईप व लोखंडी पत्र्यांच्या साहाय्याने उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे तसेच पक्क्या स्वरूपातील लोखंडी स्टॉल्स असलेले अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. 🔷अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त (परिमंडळ - १) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए विभागातील अधिकारी व कामगारांनी ही निष्‍कासन कारवाई केली. 🔷आज दिनांक १५ ऑक्‍टोबर २०२६ रोजी सलग दुस-या दिवशी साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना व मनिष मार्केट परिसरातील ५२ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्‍यात आली. ताडपत्री, बांबू, लोखंडी पाईप व लोखंडी पत्रे यांच्या सहाय्याने केलेले तात्पुरत्या स्वरुपाचे बांधकाम आणि पक्‍के बांधकामदेखील निष्‍कासित करण्‍यात आले. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

30,523 просмотров • 17 дней назад

mybmc's profile picture

🔷पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) श्रीमती वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ‘एफ दक्षिण’ विभागाकडून आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 🔷यामध्ये पदपथांवर उभारण्यात आलेली ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०२ अनधिकृत कट्टे, ०४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

37,869 просмотров • 24 дней назад

mybmc's profile picture

🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता! मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन.. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. 👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका 👉 झाडांपासून दूर राहा 👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा 👉 अफवांवर विश्वास ठेवू नका 📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916 प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे. #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

152,798 просмотров • 3 месяцев назад

mybmc's profile picture

🔹अंधेरी (पश्चिम) येथील आराम नगर, जे. पी. मार्ग, वेसावे (वर्सोवा) परिसरात अनिवार्य खुल्या जागेचा सेवा क्षेत्र म्हणून वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन उभारणाऱ्या तसेच पदपथांत अडथळा निर्माण करणाऱ्या १७ आस्थापनांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 🔹तसेच, ८ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित करण्यात आली. यामध्ये अरबाब, बरिस्ता, सोराईझाई, हकीम सलून, पर्शिया दरबार, इंक एन ब्रेटो मेन्यू, दार्जिलिंग लिओचा मोमो, चायना सबअर्ब या खाद्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात के पश्चिम विभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

138,412 просмотров • 4 месяцев назад

mybmc's profile picture

🔹शहर झोपलेले असतानाही काही पावलं मात्र थांबत नाहीत... काही हात विश्रांती घेत नाहीत... कारण त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईकर प्रथम असतो! 🔹रस्त्यावर साचलेले पाणी असो, पडलेले वृक्ष असोत, वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असो किंवा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी... प्रत्येक आव्हानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी धैर्याने सामोरे जात आहेत. 🔹प्रत्येक पावसाच्या सरीसोबत ते केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत, तर लाखो मुंबईकरांचा विश्वास जपत आहेत. 🔹मुंबईची ओळख फक्त तिच्या वेगाने नाही... तर संकटातही न थकता उभ्या राहणाऱ्या या कर्मयोग्यांमुळे आहे. 🔹या प्रत्येक कर्मयोग्यांना मनःपूर्वक सलाम!🫡 #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

99,838 просмотров • 3 месяцев назад