
NDTV Marathi
@NDTVMarathi • 5,861 subscribers
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक घडामोडी, अचूक बातम्या आणि सखोल विश्लेषण. पाहा..वाचा आणि ऐका. Whatsapp Channel वर फॉलो करा -https://t.co/pmrFK4lPEM
Videos

Nallasopara Love Jihad Case Update | प्रेमाचं नाटक, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग! नालासोपाऱ्यात 'लव्ह जिहाद'चे मोठे रॅकेट उघडकीस! Nallasopara Love Jihad Case | नालासोपारा येथे 'लव्ह जिहाद' आणि धर्मांतराचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आरिफ अयुब शेख याच्यावर पीडित तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून बुरखा घालणे, बीफ खाणे यासाठी सक्ती करणे आणि शारीरिक-मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तब्बल 70 ते 80 मुलींना लक्ष्य करून आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक दावाही पीडितेने केला आहे. Arif Ayub Sheikh arrest, conversion racket Maharashtra, Nallasopara news, love jihad controversy, NDTV Marathi #Nallasopara #MaharashtraPolice #BreakingNews #Maharashtra #NallasoparaNews #ndtvmarathi
NDTV Marathi31,428 views • 29 days ago

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पानटपरीवरील खट्टा-मीठा चिवडा खाल्ल्याने अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर झाली. घटनेनंतर तपासासाठी आलेल्या एफडीए (FDA) अधिकाऱ्याने कोणतीही कठोर कारवाई न करता 'आर्थिक देवाणघेवाण' करून प्रकरण दडपल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भ्रष्ट कारभारावर संतापलेल्या जमावाने अधिकाऱ्याला घेराव घालत त्याच्या तोंडात एक्सपायरी डेट संपलेले(Expired) बिस्कीट भरवले! या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. #ChhatrapatiSambhajinagar #Vaijapur #FDAMaharashtra #FoodSafety #ViralVideo #MaharashtraNews #TrendingNews #NDTVMarathi
NDTV Marathi40,213 views • 2 months ago

MNS Slaps PhysicsWallah Staff Nashik "मराठीला गावठी बोलता?" नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासच्या कर्मचाऱ्यांना मनसेचा दणका; ८ दिवसांचा अल्टिमेटम | News #ndtvmarathi #MNS #Nashik #MarathiPride #PhysicsWallah #RajThackeray #NashikNews #MarathiBhasha #MNSStyle #BreakingNews #MaharashtraPolitics
NDTV Marathi70,535 views • 9 months ago
1:43
Sensitive content
This media may contain sensitive content.

Ola Driver Beats Elderly Man In Thane | Shiv Sena Youth Wing Teaches Lesson In 'Sena Style' | Viral ठाण्यात वयोवृद्धाला मारहाण करणाऱ्या ओला चालकाला 'शिवसेना स्टाईल' चोप! रस्त्यावर थुंकण्यास हटकल्याचा राग; युवासैनिकांनी तासाभरात शिकवला धडा. #Thane #OlaDriver #AssaultCase #ShivSena #YuvaSena #JusticeForElderly #ThaneNews #ViralVideo #LawAndOrder #VartakNagar #ActionTaken #BreakingNews
NDTV Marathi11,935 views • 5 months ago
No more content to load

