
NDTV Marathi
@NDTVMarathi • 5,777 subscribers
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक घडामोडी, अचूक बातम्या आणि सखोल विश्लेषण. पाहा..वाचा आणि ऐका. Whatsapp Channel वर फॉलो करा -https://t.co/pmrFK4lPEM
Videos

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पानटपरीवरील खट्टा-मीठा चिवडा खाल्ल्याने अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर झाली. घटनेनंतर तपासासाठी आलेल्या एफडीए (FDA) अधिकाऱ्याने कोणतीही कठोर कारवाई न करता 'आर्थिक देवाणघेवाण' करून प्रकरण दडपल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भ्रष्ट कारभारावर संतापलेल्या जमावाने अधिकाऱ्याला घेराव घालत त्याच्या तोंडात एक्सपायरी डेट संपलेले(Expired) बिस्कीट भरवले! या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. #ChhatrapatiSambhajinagar #Vaijapur #FDAMaharashtra #FoodSafety #ViralVideo #MaharashtraNews #TrendingNews #NDTVMarathi
NDTV Marathi40,195 次观看 • 21 天前

MNS Slaps PhysicsWallah Staff Nashik "मराठीला गावठी बोलता?" नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासच्या कर्मचाऱ्यांना मनसेचा दणका; ८ दिवसांचा अल्टिमेटम | News #ndtvmarathi #MNS #Nashik #MarathiPride #PhysicsWallah #RajThackeray #NashikNews #MarathiBhasha #MNSStyle #BreakingNews #MaharashtraPolitics
NDTV Marathi70,498 次观看 • 7 个月前
1:43
Sensitive content
This media may contain sensitive content.

Ola Driver Beats Elderly Man In Thane | Shiv Sena Youth Wing Teaches Lesson In 'Sena Style' | Viral ठाण्यात वयोवृद्धाला मारहाण करणाऱ्या ओला चालकाला 'शिवसेना स्टाईल' चोप! रस्त्यावर थुंकण्यास हटकल्याचा राग; युवासैनिकांनी तासाभरात शिकवला धडा. #Thane #OlaDriver #AssaultCase #ShivSena #YuvaSena #JusticeForElderly #ThaneNews #ViralVideo #LawAndOrder #VartakNagar #ActionTaken #BreakingNews
NDTV Marathi11,902 次观看 • 3 个月前
没有更多内容可加载

