Omkar Wable's banner
Omkar Wable's profile picture

Omkar Wable

@omkarasks12,372 subscribers

उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना 💫

Shorts

मुंबईतील सर्वसामान्यांना त्रास नाही झाला पाहिजे हे पाटलांनी सांगितलं. यासाठी तो माणूस घसा ओरडून वारंवार आंदोलकांना विनंती करतोय. गाड्या नीट पार्क करा. लोकांना त्रास होईल असं वागू नका, हे पाटील बोलले. पण शहरातील चित्र वेगळं दिसल्यावर बोलावं लागतंय. #maratha_reservation #Maratha

63,065 Aufrufe

हे पुणे आहे 💯 नामदेव ढसाळांबाबत वक्तव्यानंतर पुणेकरांनी आंदोलन नाही केलं. त्यांनी ऐन गुडलक चौकात ढसाळांचे लेख आणि कवितांचं संमेलन भरवलं! 'नामदेव तुझा बाप', असं टायटल दिलंय. भर चौकात मैफिल भरलीय! 😍 #विद्रोही_पुणे ❤️

78,850 Aufrufe

Hello Smart City ⚡️ #Pune ❤️

Hello Smart City ⚡️ #Pune ❤️

21,178 Aufrufe

कर्नल पुरोहितांच्या घरावर फडकणारा भगवा! #malegaonblastcase #MalegaonVerdict #ColonelPurohit

44,141 Aufrufe

FC road बंद आहे... पुण्यातील गुंड लंडनला गेल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर मॉक ड्रील सुरू आहेत. जोरदार तयारी! #पुणे_पोलिस

35,535 Aufrufe

हे आहेत बिल्डर अनिरुद्ध देशपांडे! रिची-रिच कंपनीमार्फत फॉरेस्ट आणि महसुलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जमीन लाटल्याचा यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिला. जस्टिस गवईंनी पद स्वीकारल्यानंतर पहिला निकाल या बिल्डरविरोधात दिलाय. आज भाजपचे प्रदेशअध्यक्षही कोपऱ्यात बसलेत.1/2

39,516 Aufrufe

Videos

Keine weiteren Inhalte verfügbar