Omkar Wable's banner
Omkar Wable's profile picture

Omkar Wable

@omkarasks • 12,638 subscribers

उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना 💫

Shorts

या देशात कंटेंटला कमी नाही.. #mumbai #Thackeray

35,045 Aufrufe

मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं.. 27 हजार रुपये पर हेक्टरच्या घोषणा झाल्या… पण दिवाळीला फक्त 940/- मिळाले. धायमोकलून रडतानाही डोळ्यातून थेंब खाली पडू दिला नाही म्हाताऱ्याने! इथे दुष्काळ जाणिवांचा आहे.. भावनेचा आहे. #मराठवाडा #दुष्काळ

34,827 Aufrufe

मुंबईतील सर्वसामान्यांना त्रास नाही झाला पाहिजे हे पाटलांनी सांगितलं. यासाठी तो माणूस घसा ओरडून वारंवार आंदोलकांना विनंती करतोय. गाड्या नीट पार्क करा. लोकांना त्रास होईल असं वागू नका, हे पाटील बोलले. पण शहरातील चित्र वेगळं दिसल्यावर बोलावं लागतंय. #maratha_reservation #Maratha

63,117 Aufrufe

हे पुणे आहे 💯 नामदेव ढसाळांबाबत वक्तव्यानंतर पुणेकरांनी आंदोलन नाही केलं. त्यांनी ऐन गुडलक चौकात ढसाळांचे लेख आणि कवितांचं संमेलन भरवलं! 'नामदेव तुझा बाप', असं टायटल दिलंय. भर चौकात मैफिल भरलीय! 😍 #विद्रोही_पुणे ❤️

78,850 Aufrufe

Hello Smart City ⚡️ #Pune ❤️

Hello Smart City ⚡️ #Pune ❤️

21,196 Aufrufe

Videos

Keine weiteren Inhalte verfügbar