
Omkar Wable
@omkarasks • 12,638 subscribers
उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना 💫
Shorts
Videos

पोलिसांनी परवानगी दिलेल्या आंदोलनात येऊन आंदोलनामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे, हे नरेटिव्ह देण्याची गरजच नव्हती. ज्या पोलिसांनी परवानगी दिली, तेच ट्रॅफिक नियमन करण्यासाठी उपस्थित होते. पुणेकरांचे प्रश्न फक्त रिलस्टार मांडत नाहीत. पत्रकारही बातम्या करतायेत. पण उद्धटपणा जात नाही यांचा!
Omkar Wable91,070 просмотров • 7 месяцев назад

While Dubey was arriving at Bhimashankar Wildlife Sanctuary, smoke marker used for landing allegedly triggered a fire. Helicopter eventually landed! But his act raises serious concerns. If fire had spread further in such a eco-sensitive zone, who would have been held responsible?
Omkar Wable55,693 просмотров • 7 месяцев назад

पुणे अजूनही सांस्कृतिक शहरच आहे. फक्त थोडी संस्कृतीची व्याख्या बदललीय. रात्री हॉटेल मालकालाच पोरांनी धुतला. रक्तबंबाळ केला. हातात काठी असून पोलिस मार्शल मारणाऱ्या पोरांना लहान बाळासारखं समजावत बाजूला करत होते. आता पोरं लंडनच्या व्हिजासाठी रांगेत दिसतील. #संस्कृती ❤️ #पुणे 💯
Omkar Wable73,079 просмотров • 1 год назад

सुनेत्रा पवार आज फॉर्म भरणार आहेत. त्याआधी बारामतीच्या प्रशासकीय भवनबाहेरचा बोर्ड! सब चंगा सी ❤️ #ncp #Baramati
Omkar Wable44,959 просмотров • 6 месяцев назад

कोथरूडचे आमदार पण भारीच आहेत. गौतमी पाटीलच्या गाडीने एकाला धडक दिली. यावेळी ती गाडीत नव्हती. पण कायद्याची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे, यासाठी आग्रही असणारे दादा गजा मारणे आणि निलेश घायवळवर कारवाई करण्यासाठी तत्काळ फोन लावत नाहीत. कारण मतदानासाठी पोलिंग बूथवर ‘मॅन पॉवर’ लागते. 1/2
Omkar Wable41,997 просмотров • 1 год назад

विधानसभा एकमेकांविरोधात लढले. नगरपरिषदेला पाटील,गारटकर,माने एकत्र आले. भरत शहांना मामांनी पाठिंबा दिला.आता प्रदीप गारटकर भाजपसोबत गेलेत. आणि झेडपीसाठी हर्षवर्धन पाटलांनी लेकीला घड्याळावर उभं केलंय.नक्की कोण कोणासोबत आहे, यात जनता कन्फ्युज झालेली असताना इंदापूरचे नेते 👇🏻 #लोकशाही
Omkar Wable30,643 просмотров • 9 месяцев назад

आधी पोरांना जातीय आणि धार्मिक अस्मिता शिकवायला पाहिजेत. पर्यावरण वाचवण्याचे धडे कसले देताय? या वयात कट्टरता जन्माला घालायची सोडून हे कसले पोरखेळ लावलेत? कुंभच्या अग्निकुंडात झाडांची आहुती गेली तर काय झालं? हिंदुराष्ट्रात धर्मासाठी एवढंही योगदान तुम्ही देऊ शकत नाही? #कट्टरहिंदू
Omkar Wable21,356 просмотров • 11 месяцев назад
Больше нет контента для загрузки