Prasad Lad's banner
Prasad Lad's profile picture

Prasad Lad

@PrasadLadInd70,044 subscribers

Member Of Legislative Council(MLC), (WHIP), Director - Mumbai Bank. Ex -Chairman MHADA, Ex-Trustee Shri Siddhivinayak Temple Trust.

Shorts

मनोज दादा, तुमची प्रकृती थोडी खालावल्याचं आत्ताच समजलं. नुकताच तुमचा पश्चिम महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला. दौरा संपल्यानंतर तुमच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं कळलं. दादा, कृपया आता स्वतःच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. समाजासाठीचा संघर्ष आणि दौरे सुरूच राहतील. पण सध्या तुमचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना आहे की, तुमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी. तुम्ही पूर्णपणे निरोगी होऊन पुन्हा जोमाने परतावे. 🙏 लवकर बरे व्हा दादा… काळजी घ्या! आपला बंधु ..... प्रसाद लाड Manoj Jarange Official (P)

24,157 次观看

सभागृहात माझ्या आईच्या नावाचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध! ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असून, दानवेंनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यायला हवा!, त्यांचे निलंबन झाले पाहिजे तसेच त्यांनी सभागृहाची माफी मागायला हवी! BJP Mumbai भाजपा महाराष्ट्र

99,979 次观看

Videos

PrasadLadInd's profile picture

मनोज जरांगे पाटील, निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. हा सल्ला समजा किंवा इशारा... छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान कसा करावा हे आपल्याला शिकवलं! त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्यापद्धतीने महिलांचा अपमान करताय! मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही! ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. #मराठा_आरक्षण #Maharashtra #Mumbai

Prasad Lad

19,057 次观看 • 11 个月前

没有更多内容可加载