
Prasad Lad
@PrasadLadInd • 70,044 subscribers
Member Of Legislative Council(MLC), (WHIP), Director - Mumbai Bank. Ex -Chairman MHADA, Ex-Trustee Shri Siddhivinayak Temple Trust.
Shorts
Videos

मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय! 🔸६० वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं! 🔸मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले! 🔸जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय आहे. 🔸जरांगे पाटील साहेब, तुम्हाला माहिती देणारे चुकीची माहिती देतात! 🔸आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत!, परंतु तुम्ही चर्चेला तयार आहात का? 🔸आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतु एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. 🔸समाजासाठी लढायचे असेल तर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक आहे.
Prasad Lad192,244 Aufrufe • vor 2 Jahren

मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारण करून, त्याला खड्ड्यात घालण्याचे काम करू नका! 🔸शरद पवारांचा जो मुका घ्यायचा तुम्ही चालू ठेवलाय तो आधी थांबवा! 🔸दरेकरांना देखील म्हणालात कि घरात घुसू, परंतु तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या! #मराठा #मराठा_आरक्षण #Maratha #Maratha_Reservation भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Prasad Lad120,694 Aufrufe • vor 2 Jahren

मनोज जरांगे पाटील, निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. हा सल्ला समजा किंवा इशारा... छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान कसा करावा हे आपल्याला शिकवलं! त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्यापद्धतीने महिलांचा अपमान करताय! मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही! ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. #मराठा_आरक्षण #Maharashtra #Mumbai
Prasad Lad19,057 Aufrufe • vor 1 Jahr

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023 चा, मोस्ट प्रॉमिसिंग लीडर ऑफ द इयर, या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल Lokmat परिवाराचा मी आभारी आहे. मा. विजय जी दर्डा यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त करतो. लोकमत परिवाराने दिलेला हा पुरस्कार, मा. Raj Thackeray साहेब यांच्या हस्ते सहृदय स्वीकारला. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी माझ्या पक्ष नेतृत्वाचे व जनतेचे यानिमित्ताने आभार व्यक्त करतो.
Prasad Lad13,155 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar
