
Prasad Wakte Patil
@Prasadwakte • 6,476 subscribers
🇮🇳. BJP Worker🌷. Maharashtra State Co convener (IT Cell)💻. Hindu🚩. MBA-Engg🎓, SY LLB ⚖️. कोपरगाव🏝️| नगर🏠 | पुणे🏬. Rts/Likes ≠ Endorsements.
Shorts
Videos

बाप रडून माफि मागतोय🙏 बाकी चित्रा ताईंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, नक्की बघा🙏 बाकी Kisan Kathore (Modi Ka Parivar) साहेब, कुणाला पद वाटतोय आपण, आणि कुणाचे नाव सुचवतोय, ह्यावर लक्ष घाला🙏 तुम्ही , आणि मी आणि आपला पक्ष हा प्रभू श्रीरामामुळे च आहे🙏 योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा Ravindra Chavan Devendra Fadnavis
Prasad Wakte Patil57,293 просмотров • 3 месяцев назад

किंग ऑफ महाराष्ट्र पोलिटिकस Devendra Fadnavis 🙏🙏 एकच दार आहे, सत्तेतले, विरोधातले, काँग्रेस चे, सगळे वर्षा वर🚩🚩🚩🚩 Godfather of Maharashtra Politics🚩🙌 आणि कोणी सुद्धा त्या रूम मध्ये ते dispute केलं नाही, उलट हसून सगळ्यांनी मान्यताच दिली🙌 सर्व शक्तिमान
Prasad Wakte Patil38,145 просмотров • 2 месяцев назад

And this broke me down😪 कुठून तरी हा आवाज परत येईल🙌 #AjitPawar Video is Ai made by
Prasad Wakte Patil53,142 просмотров • 4 месяцев назад

सुट्टी नॉट💪🙏🚩 Adv. Yashomati Thakur बदला पूर्ण, व्याजा सकट Navnit Ravi Rana शेरणी🚩💪
Prasad Wakte Patil142,558 просмотров • 1 год назад

राज्याच्या संपूर्ण राजकारणची स्टीअरिंग देवभाऊंच्याच हातात🚩🚩 King of Maharashtra Politics 🙌🙌🚩 Devendra Fadnavis किती अवघड जात असेल ना Anuja Dhakras Abhijit Karande ह्यांना हे सांगायला, पण तरीही सांगतात म्हणजे विचार करा देवभाऊंचा प्रभाव हा undeniable लेव्हल ला आहे🚩
Prasad Wakte Patil16,444 просмотров • 1 месяц назад

कोलला काका ला बी पुतण्याला बी😂😂 एकच पहिलवान आणि एकच वस्ताद Mahesh Landge नाद बी केला, आणि नाद पुरा बी केला🚩
Prasad Wakte Patil25,478 просмотров • 5 месяцев назад

मराठी भैयांनो ऐका जरा🤣 काहीही म्हणो ,कोणी काहीही लॉजिक देवो, मराठीच नवं वर्ष रेटायचे आहे🤭
Prasad Wakte Patil15,398 просмотров • 3 месяцев назад

विश्वास पाटील साहेब🚩🚩 अगदी सुंदर विश्लेषण❤️ Vishwas patil त्या फ्रान्सिस च्या टुकार पत्राचा दाखल काही ब्रिगेडी आणि त्यांनी पाळलेली टुकार इतिहास करा देत आहे, त्यांच्या "बुरखा" फाडला महाराष्ट्र ची लायकी नाही इतिहास समजून घेण्याची, आणि सगळेच जाती धर्म हे स्वार्थी होते हे सुद्धा नमूद केले✌️🚩 संपूर्ण डिबेट : बाकी Vilas Bade साहेब, त्या टुकार बाजारू आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी ब्रिगेडी जातीवादी लोकांना जास्त महत्व देऊ नका
Prasad Wakte Patil50,574 просмотров • 1 год назад

संदीप क्षीरसागर, भाई जगताप किती नालायक आहात तुम्ही झनझाणीत 😡😡लाज नाही का वाटत
Prasad Wakte Patil46,147 просмотров • 1 год назад

हा व्हिडीओ पाहण्यात आला❤️❤️ लोकं कसली हुशार आहेत👌👌👌 पब्लिक सब जाणती हे🙏🙏 आपलं भाजपच चांगलं🚩
Prasad Wakte Patil48,691 просмотров • 1 год назад

बेक्कार झोडलाय नाना आणि जितेंद्र आव्हाड कुठं सापडला कोरटकर, कुणाच्या घरी सापडला😡 कोणत्या पक्षाचा होता? बाकी जितेंद्र ने तर लोकशाही वर काय बोलावे🤣 Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) Sunaina Holey ताई, Sameet Thakkar (Modi Ka Parivar) , केतकी चितळे , नेव्हल अधिकारी हे सगळे माहिती असतीलच बाकी Anant Karmuse अनंत करमुसे.. तर नक्कीच माहिती असेल जितेंद्र ला
Prasad Wakte Patil38,064 просмотров • 1 год назад

आररा ,बापरे बापरे कारंडे Abhijit Karande भाजप च कौतुक करतोय🤣🤣🤣 भाजप चा मतदार प्रत्येक वर्गात आहे, त्यासाठी भाजप मेहनत घेतं👍 मविआ च पाकीट बंद झालं की काय बाकी ह्याच कार्यक्रमात Anuja Dhakras ताई काय पोटतिडकीने राज ठाकरे ह्यांची बाजू मांडत होत्या बापरे बाप🤭 तो समोरचा पत्रकार म्हणतोय पेरसेप्श आहे राज साहेबांचे तसं तर त्या त्याच्यावर चीड चीड करू लागल्या जसं ते त्याचे वयक्तिक मत होतं🤭🤣🤣 यदुनाथ जवळकर🔥 कारंडे ला काय झालं🤣
Prasad Wakte Patil25,245 просмотров • 10 месяцев назад