
पुणे शहर पोलीस
@PuneCityPolice • 529,872 subscribers
This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.
Shorts
Videos

Street’s not the place to play, boy! We always keep our promises. 😉 Turns out the guy wasn't elusive enough. Played dangerous games, won dangerous prizes. #NoConsolationPrize #ChallengeCompleted #ElusionEndsHere #CaughtYou #AlwaysForPunekars #PunePolice CP Pune City Police
पुणे शहर पोलीस218,051 görüntüleme • 7 ay önce

सलाम तुमच्या कार्याला - पोलीस शिपाई योगेश चांगण व पोलीस शिपाई शिवाजी गोपनर ... Salute the Vimantal Traffic Division Team for going out of their line of duty to help clear the way for hundreds of stranded Punekars, earlier in the day today..🙏🏼🫡 #PunePolice
पुणे शहर पोलीस68,056 görüntüleme • 2 yıl önce

आपण अरूंद रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे पार्क केल्यामुळे शेकडो नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेकांचा वेळ वाया जातो. We are taking multiple measures on ground to tackle haphazardly parked vehicles..Request Citizens to help us help you 🙏.. Inputs welcome..
पुणे शहर पोलीस64,604 görüntüleme • 2 yıl önce

खराडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक इसम खराडीकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकला असल्याचे दिसले. परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः मानवी साखळी तयार करून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले. #PunePolice #SafeguardingPune CP Pune City Police
पुणे शहर पोलीस28,011 görüntüleme • 1 yıl önce

पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या वैद्यकीय निपुणतेमुळे तरुणास जीवदान! वानवडीच्या जगताप चौकात एका कारने दुचाकीस्वाराला धडक दिली, ज्यामुळे तो अचानक फिट येऊन रस्त्यावर कोसळला. सदर वेळी त्याच मार्गाने येणारे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय निपुणतेचा उपयोग करून त्या तरुणाला जीवनदान दिले. #पुणे_पोलीस
पुणे शहर पोलीस28,429 görüntüleme • 1 yıl önce

बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे पोलीस दक्ष ! विसर्जन मिरवणुकीत भाविकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सज्ज आहोत!! तुम्हीही आम्हाला सहकार्य करा. आपण एकत्रितपणे मिळून बाप्पांचा विसर्जन सोहळा दिमाखात पार पाडूया... जय हिंद गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... #पुणे_पोलीस #PuneCityOurPriority
पुणे शहर पोलीस12,726 görüntüleme • 1 yıl önce

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता उभारण्यात येणार २२ पोलीस मदत केंद्रे नागरिकांना काही अडचण आल्यास अथवा काही समस्या जाणवल्यास पोलीसांना त्वरित संपर्क करता यावा याकरिता २२ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. तसेच तुम्ही ११२ किंवा ९८८१०१५११० या नंबरवर किंवा चौकात व पोलीसकेंद्रांवर लावण्यात आलेल्या क्युआर कोडच्या मदतीने व्हॉट्सॲप मेसेजवर आपल्या समस्या मांडू शकता. #Pune #गणेश_चतुर्थी_२०२४
पुणे शहर पोलीस11,372 görüntüleme • 1 yıl önce

नाते अतूट प्रेमाचे! भाऊ म्हंटलं की बहिणीच्या मायेचं पारडं त्याच्यासाठी नेहमीच भरलेलं असतं, प्रत्येक बहिणीसाठी त्याचे जीवन सुखकर आणि उदंड आयुष्याचे असावे असे तिला वाटते. म्हणूनच या मायेची जाणीव ठेऊन या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला या सुरक्षेचे वचन द्या. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #rakshabandhan2024 #सुरक्षेची_राखी
पुणे शहर पोलीस11,018 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.