राष्ट्रभाषा | National Language's banner
राष्ट्रभाषा | National Language's profile picture

राष्ट्रभाषा | National Language

@Rashtrabhasha_5,293 subscribers

जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ! मराठीयत्व हेच राष्ट्रीयत्व #राष्ट्रभाषामराठी

Shorts

गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणीची गटार केली होती, अक्षरशः मृतावस्थेत होती. निर्माल्य, कचरा, कपडे, पूजेचे साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या पिलरला आणि किनाऱ्याला साठून सडायच्या, मासे मरून तरंगायचे. आज इंद्रायणी अशी खळखळ वाहताना पाहून खूप आनंद होतोय. #इंद्रायणी चे रौद्ररूप!

89,562 views

एक कार्यकर्ता स्वतःच्याच वाढदिवसानिमित्त स्वतःच फुलांचा गुच्छा आणि शाल घेऊन जातो आणि नेत्याकडून सत्कार करून घेतो आणि नेत्याच्या चेहऱ्यावर साधं स्मित हास्य देखील नाही. मराठी तरुणांनी व्यवसाय करावा, सामाजिक कार्य करावे, पक्षासाठी पण काम करावे परंतु आपला स्वाभिमान देखील जपावा.

110,600 views

मुंबई-वडोदरा महामार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकावर #मराठी डावलून जाणीवपूर्वक डहाणू चे दहानु लिहिले आहे. प्रशासनाने हा खोडशाळपणा बंद करावा अन्यथा अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल. प्रयागराजला आम्ही प्रयागराजच म्हणतो, जाणीवपूर्वक डीवचण्यासाठी इलाहाबाद म्हणत नाही. #डहाणू

44,313 views

पहिली चित्रफित: लखनौ मध्ये धावणाऱ्या रिकाम्या डब्यांची मेट्रो. दुसरी चित्रफित: परप्रांतीयांचं ओझ वाहणारी मुंबई मेट्रो. हा जो विकासाचा असमतोल आहे त्याचा परिणाम मराठी लोकांच्या जीवनावर होतोय. मराठी माणूस स्वतःच्या राज्यात सुनियोजित शहरात मोकळा श्वास घेऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.

30,664 views

भाजप सरकार हे मराठी हिताचे नाही असे आम्ही ठामपणे म्हणत असतो त्यामागे अनेक मोठ मोठ्या घडामोडी आहेत जे भाजप सरकार आल्यापासून घडत आहेत. याशिवाय अनेक छोट्या मोठ्या गोष्टी निदर्शनात येतच असतात. आता हे पहा, महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव देशपांडे या मराठी भाषा विभाग सभागृहात मराठी संभाषण अनिवार्य आहे पण सभागृहातील सर्व माहिती फक्त इंग्रजीत ? हिंदी अतिक्रमणच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस ज्ञान पाजळतात की इंग्रजीला पायघड्या घालणं आणि हिंदीला विरोध करणं योग्य नाही, मग फडणवीसांना इथे इंग्रजीला पायघड्या घालताना थोडी लाज वगैरे वाटली असेल की नसेल ? का इथे त्यांच्या डोळ्याला अंधत्व येतं ? #मराठी

10,507 views

धन्यवाद देण्यासाठी एक ओळ पण वाचून बोलावे लागत आहे आणि या व्यक्तीकडून १२ वर्षापासून १४० करोड लोक पत्रकार परिषदेची वाट पाहत आहेत ? इतका दुबळा पंतप्रधान या अगोदर कधीच झाला नसेल.

15,119 views

मुंबई एकदम तोडता येत नाही त्यामुळे अगोदर मुंबई अहमदाबाद बुलेट सुरू करा, गुजराती हिंदी भाषेचं अतिक्रमण करा, लोढा सारख्या परप्रांतियांना मुंबईचा पालकमंत्री बनवा आणि मराठी लोकांची तोंड बंद करण्यासाठी हिंदुत्वाची "गोळी" द्या..... गुजराती धर्म नाही फक्त पैसा बघतो हे कायम लक्षात ठेवा.

35,480 views

महाराष्ट्राचा कार्यकर्ता ! Maharashtra cha Karyakarta 🔥

12,537 views

इथे बसून वेगवगेळ्या प्रकारच्या डासांची माहिती तुम्हाला मिळेल, मरून पडलेले मासे पाहता येईल, शहराच सांडपाणी नदीत कसे सोडले जाते हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल, एकेकाळी नदी असलेल्या मुळा मुठेच्या किनारी दुर्गंधीयुक्त ऑक्सिजनचा अनुभव घेण्यासाठी लाडक्या कमळीचा विकास बघायला नक्की या

13,383 views

Videos

Rashtrabhasha_'s profile picture

हे आहेत आपले लाडके प्रशेंद्र दामलवीस, हे नेहमी लाडातच आलेले असतात, महात्मा नाना पाटेकर यांच्या दोन पाऊले पुढे मीच असणार! हे म्हणतात NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर आंदोलनात जाऊन काय अर्थ ? म्हणजे मी शेती करत नाही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच्याशी मला काय देणंघेणं ? मला NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याशी मला काय देणंघेणं ? मी मंदिरात दान टाकत नाही, तर मंदिरात लूट झाल्याशी मला काय देणंघेणं ? हा मात्र नाटकाला थिएटर्स नाही मिळाले तर सगळ्यांनी आवाज उठवायचा बरे! त्याशिवाय नाटक कसे चालेल ? #प्रशेंद्रदामलवीस

राष्ट्रभाषा | National Language

43,156 views • 15 days ago

Rashtrabhasha_'s profile picture

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले! या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत. #रायगड

राष्ट्रभाषा | National Language

18,591 views • 14 days ago