正在加载视频...

视频加载失败

स्त्री शक्तीचा सन्मान ! #StudentProtest

163,580 次观看 • 2 个月前 •via X (Twitter)

87 条评论

Daniel Hanks 的头像
Daniel Hanks2 个月前

थांबलेल्या वाहन सोबत फोटो काढला म्हणून राजू पेंटर कडून शाल श्रीफळ सत्कार

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तुमच्या या सुसंस्कृत भाषेमुळे तुमचा सर्वोच्च नेता रात्री बेरात्री रीळ बनवून भीक मागतो, त्याच्या या अवस्थेला तुमचे संस्कार कारणीभूत आहेत.

धर्म युद्ध 🚩🚩🚩 的头像
धर्म युद्ध 🚩🚩🚩2 个月前

इथे कार्यकर्त्यांना मराठी वरून एकमेकांमध्ये लढवायचं आणि एका परप्रांतीय मुलीचा सन्मान करायचा. वाह मराठी प्रेम.

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

काल तुमचे शेठ रात्री १२ वाजता रीळ टाकून रडत होते म्हणे 🤭 कामधंदे काय नवी नौटंकी सुरू केली आहे रीळबाजी ची?

धर्म युद्ध 🚩🚩🚩 的头像
धर्म युद्ध 🚩🚩🚩2 个月前

ते साहेब रात्री बारा पर्यंत पण काम करतात तुज्या साहेबांचं काय, दुपारी बारा वाजता उठतात, समजला का फरक.

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

रीळ बनवणे हे काम आहे का 🤭

धर्म युद्ध 🚩🚩🚩 的头像
धर्म युद्ध 🚩🚩🚩2 个月前

आता तुझी विचारशक्ती च तेवढी आहे त्याला कोण काय करणार, होत अस संगत चा परिणाम होतो. पूर्ण दिवस काम दिसणार नाही तुला आणि मी सांगितलं तरीही तू ते बघणार नाहीस कारण साहेबांची शिकवण काय बरोबर ना.

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

माझी विचार शक्ती ? एकदा गाढवाच्या ट्विट खाली जाऊन बघ, चुकून एखादी चांगली कमेंट असेल ती पण बोट्स अकाऊंटची. नाहीतर अख्खा भारत शिव्या घालत आहे

धर्म युद्ध 🚩🚩🚩 的头像
धर्म युद्ध 🚩🚩🚩2 个月前

अरे गा ढ व निदान सामान वाहून नेण्यासाठी तरी कामी येतो, पण डुक्कर माहित आहे ना सदानकदा कुठे असतो पडून, निरुपयोगी. बारा वाजता होते ज्याची सकाळ, कार्य करण्यात मात्र सदैव चुकार. आणि राहिला प्रश्न कमेंट चा त्यात काय एवढ तुज्या पडीक च्या पोस्ट खाली जाऊन वाच खरी खुरी लोक पाणउतारा करतात.

गणेश सानप 的头像
गणेश सानप2 个月前

अरे ती भैया आहे. रिया यादव नाव आहे तिचं. एरव्ही मराठी मराठी बोंबलत बसायचं आणी गरजेनुसार अमराठी लोकांचा उदोउदो करायचा.

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

नाही नाही देशद्रोही आहे. भाजपच्या मते सगळे देशद्रोही आहेत

गणेश सानप 的头像
गणेश सानप2 个月前

अरे रे बिमारू राज्य, भैय्या आणी बरेच काही बोंबलणार माहित आहेत का. गरजेनुसार भैय्या माझा का?

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

अरे बोललो ना देशद्रोही आहे

गणेश सानप 的头像
गणेश सानप2 个月前

यूपी बिहार, बिमारू राज्य, यादव, अमराठी, भैय्या यांपैकी काही आठवतंय का?

Pritam Sakolkar 的头像
Pritam Sakolkar2 个月前

सन्मान मुंबई पोलिसांचा पण करायला पाहिजे होता ज्यांनी या स्टंट करणार्‍या मुलीला स्टंट करू दिलं पोलिसांच्या संयमचा पण सन्मान व्हायला पाहिजे...!

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

मनसेने अनेकदा मुंबई पोलिसांचा सत्कार केलेला आहे. पण हे ते व्यासपीठ नव्हे, हा राजकीय पक्षाच्या विंग च्या वर्धापनदिनाचा सोहळा होता. पोलिसांनी कोणत्याही राजकीय मंचावर जाऊ नये. तुम्हाला बुद्धी थोडी कमी असल्याने तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही

Pritam Sakolkar 的头像
Pritam Sakolkar2 个月前

या तुझ्या छोट्या मालकाला जास्त बुद्धी आहे बघ! बरं झालं केवळ राज साहेब ठाकरेंचा मुलगा आहे म्हणून माहिम-दादर मधल्या लोकांनी अमितला निवडून नाही दिला आणि बसा तुम्ही यांची हुजुरेगिरी करत आधी राज साहेबांची केली आता अमितची ची करा. मी बोलतोय पोलिसांनी संयम दाखवलं तर तुझं वेगळंच काहीतरी!

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

कोण कोणाची हुजरेगिरी करत आहे हे सर्वांना सर्व दिसत आहे. त्या मुलीचा सत्कार केला म्हणून तुमच्या पोटात एवढ काय दुखू लागलंय ? चिठ्ठ्या घेऊन फिरणारा तुझा सर्वोच्च नेता साध्या दोन ओळी वाचून देखील बोलू शकत नाही आणि वोट चोरी करून सत्तेत बसलेल्यांच कसलं आलं निवडून यायचं कौतुक ?

Pritam Sakolkar 的头像
Pritam Sakolkar2 个月前

वोट चोरीचे पुरावे कुठे आहेत? उबाठा आमदार महेश सावंत वोट चोरी करून निवडून आले आहेत काय? घरात जिंकू शकले नाही तुमचे छोटे मालक! तुम्ही मुलीचं सांगू नका भाजपविरोधी जे जे बोलतील त्यांचे स्वर्वांचे सत्कार करणार तुम्ही, राज साहेबांना काहीही बोलणार्‍या सुषमा अंधारेचेही सत्कार कराल तुम्ही

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

प्रत्येक राज्याच्या विरोधी पक्षांनी गठ्ठेच्या गठ्ठे पुरावे सादर केले होते, त्याचे सादरीकरण केले होते. निवडणूक आयोगाने आजही त्याची उत्तरं दिलेली नाही कायम पळ काढला आहे. भाजपच्या लोकांना पण माहीत आहे आणि सर्वांनाच माहीत आहे, एवढंच काय तर शिंदेच्या सर्व पराभूत उमेदवारांनी देखील पुढे येऊन सांगितलं. तुमचं काय ? एकतर तुम्ही पगारी नोकर किंवा बिनपगारी बिनडोक.

Pritam Sakolkar 的头像
Pritam Sakolkar2 个月前

शेवटी ओळ तर तुलाही लागू होईल! हवेत बोलायची सवय झाली आहे भाजपविरोधी लोकांना. तुम्ही रहा नंदनवनात, लोकं देताहेत भाजपला निवडून तुम्ही बसा रडत. पराभव का झाला कुठे कमी पडलो हे बघू नका फक्त यंत्रणेवर प्रश्न करा पण महेश सावंत वोट चोरीने निवडून आले आहेत काय अमित विरोधात हे संग ना ?

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

भाजपला लोकं निवडून देतात ? जरा चौफेर नजर फिरवा १० पैकी ९ लोक तर भाजपला शिव्या घालत आहेत. स्वतः मोदी रात्री १२ वाजता रीळ टाकून म्हणतात "मला शिव्या देऊ नका"

TheCaravan 的头像
TheCaravan2 个月前

What a loser!!! Why he didn't honor Ketaki Chitale??

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

कोण ती?

TheCaravan 的头像
TheCaravan2 个月前

गुगलवर थोडे प्रयत्न कर

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

Not Interested

Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar) 的头像
Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar)2 个月前

काय दिवस आलेत???? इस्त्री शक्ती चा सन्मान 🤣🤣🤣🤣🤣🤣

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तुम्ही तेच ना, भाजपचे उत्तर भारतीय लफंगे जे अमृता फडणवीस यांच्या कपड्यावरून त्यांना अतिशय खालच्या थराला जाऊन ट्रोल करत होते ? नाही सुधारणार तुम्ही.

Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar) 的头像
Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar)2 个月前

नाही रे दादा....सन्माननीय स्त्री बायकांचा सन्मान करा की... काय त्यात?? आणि अमृता फडणवीस मॅडम माननीय सौभाग्यवाती मुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान झाला असता तरी मला खुप आवडलं असतं. I repeat... सन्माननीय

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

हा असा सन्मान करता तुम्ही 👇 या ट्विट खाली जाऊन पहा फक्त, या भाजपच्या विकृत जनार्दन मिश्राला आम्ही सर्व मराठी खात्यांनी सडेतोड उत्तर दिलेली आहेत. पण महाराष्ट्र भाजपच्या मराठी भैय्यांनी काहीही Action घेतली नाही याच्यावर. त्यामुळे तुम्ही राहू द्या, तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे🙏

Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar) 的头像
Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar)2 个月前

Sorry दादा... खरंच माझ्या फीड वर हे ट्विट आलं न्हवतं... मी व्यक्त झाले असते नक्की

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

दर महिन्याला करतो तो असे ट्विट आणि काही करू शकत नाही तुम्ही. तेवढा दम नाही तुमच्यात

Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar) 的头像
Dr.S.H.🚩🚩🚩(Modi ji ka Pariwar)2 个月前

ते सोड..मान्यवरांचं subscription घेतलं का?

Raahul 的头像
Raahul2 个月前

Student protest मराठी शब्द आहे का लवडू?? एवढा मराठी मराठी उड्या मारतो jhatu

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

❤️डू ❌ मोदी ✔️

Mandar Salvi 的头像
Mandar Salvi2 个月前

त्यासाठी subscription घ्यावं लागेल

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

नक्की कोणत subscription घ्यावे लागेल?

Mandar Salvi 的头像
Mandar Salvi2 个月前

हे असे फोटो टाकण्यापेक्षा कोणतं subscribption आहे ते सांगा...

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तो फोटो आहे का? बावळट माणसा? तुमच्या भाजप आय टी सेलचे subscription आहे कदाचित. काय लिहिल आहे तुमच्या आय टी सेल ने वाच

Mandar Salvi 的头像
Mandar Salvi2 个月前

काय असं लिहलं आहे? त्यांना त्याच्या फॅशन वर आक्षेप आहे..

🇮🇳 VAIBHAV JOSHI 🇮🇳 的头像
🇮🇳 VAIBHAV JOSHI 🇮🇳2 个月前

Raju painter painting his own samadhi

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तुमच्या या सुसंस्कृत भाषेमुळे तुमचा गाढव रात्री रीळ टाकून रडतो, भीक मागतो आणि म्हणतो मला शिव्या देऊ नका, तरी तुम्ही काही सुधरू नका 🤭

योगराज 的头像
योगराज2 个月前

या स्त्री शक्ती छान व्हिडिओ बनवून पोस्ट करतात. #लाव_रे_तो_व्हिडिओ

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

Hmmm

justsay 的头像
justsay2 个月前

अरे काल पर्यंत तुम्ही त्यांना बीमरू बीमरू करून हिनवत होते ना 😂😂😂😂 कर्म शेवटी... आता इथे बोलू नका ती मराठी आहे... ती यादव आहे तुमच्या भाषेत भैयांनी....😂😂

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तू थोडासा नवनाथ बन आहेस का?

justsay 的头像
justsay2 个月前

तू थोडासा संदीप देशपांडे आहे का?

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तू थोडासा मोदी आहेस का?

Bhalchandra Salunkhe 🇮🇳 的头像
Bhalchandra Salunkhe 🇮🇳2 个月前

सर्किट राजू 😂😂

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

सर्किट मोदी

Simple & straight 的头像
Simple & straight2 个月前

Kiti faltu giri !

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

अमृता फडणवीस यांना कपड्यावरून ट्रोल करणारे तुम्हीच होते ना उत्तर भारतीय भैय्ये? तो जनार्दन मिश्रा आणि तुम्ही सगळे लफंगे

The Hindu Front 的头像
The Hindu Front2 个月前

Don't call her Durga ka awtar. She creates adult content 🙏

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

सगळ तुम्ही ठरवा

Ashv 的头像
Ashv2 个月前

Subscriber meeting the influencer.

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

Subscription?

NotYourPal 的头像
NotYourPal2 个月前

. Raj Thackeray che diwas evdhe kharab zhale aahet???? Aree aree. Bagha heey sagla karun kahi hotay ka.

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

आपला गाढव रोज रात्री रीळ टाकून भिका मागतोय लहान लहान पोरांकडे जरा त्याच्याकडे लक्ष द्या.

NotYourPal 的头像
NotYourPal2 个月前

. Tuzha saheb tari pan rikaam tekda aahe. Aaj ithe, udya tithe😂😂😂😂

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

घरात काय चाललंय ते बघा

Mak #Champ20ns 的头像
Mak #Champ20ns2 个月前

150 रुपया देगा 🤡

Rahil Shaikh 的头像
Rahil Shaikh2 个月前

Excellent gesture @rajthackeray

Siyadivinelybeautyful 🇮🇳 的头像
Siyadivinelybeautyful 🇮🇳2 个月前

🤣🤣🤣 seriously kahihi

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तू तोच ना अमृता फडणवीस ला कपड्यावरून ट्रोल करणाऱ्या भैय्या टोळीतला?

Ajayy 的头像
Ajayy2 个月前

@chitta2021

Historikotēs tōn Abirōn 的头像
Historikotēs tōn Abirōn2 个月前

🔥🔥🔥🔥

Tom 的头像
Tom2 个月前

Raj saheb ne bhi subscription liya hai

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तुम्हाला लाजा नाही वाटत? कधी तुम्ही अमृता फडणवीस यांच्या कपड्यावरून ट्रोल करतात कधी सामान्य महिलेला शिव्या देतात, सुधरा जरा. तुमच्या मुळे ते येडं शिव्या खात आणि रीळ बनवून भिका मागत.

Tom 的头像
Tom2 个月前

Arey bhai maine kya galat bola subscription lena galat hai kya aur liya hai toh usmai kya galat hai batana zarur😀 What is the content bro ?

guddu sharma 的头像
guddu sharma2 个月前

@RajThackeray salute sir.

sanket salve 的头像
sanket salve2 个月前

👑👑 Women 👑👑

SB 的头像
SB2 个月前

I feel pity on Thackeray Brothers and Family. If they would have fought together leaving aside their personal egos, they would have been ruling as a superpower today in Maharashtra! Anyways, they have to honour the nuisance now. What more pathetic situation then this can be?

🇮🇳 Yossarian — Kafir AF 🇮🇱 的头像
🇮🇳 Yossarian — Kafir AF 🇮🇱2 个月前

` दोन दशकं उलटली परंतु , आजतागायत काय करायचं, अन काय करणं टाळायचं हे राजकीय शहाणपण आलं नाही त्या मुळे अशी केविलवाणी अवस्था आहे .

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

त्या रात्रीच्या Reel Star ला तुझा सल्ला दे, जनतेच्या शिव्या खाऊन खाऊन काय करायचं सुचेना त्याला, म्हणून कधीही उठून वेड्यासारखे रीळ बनवतोय, लोक कमेंट मध्ये त्याला पागल म्हणत आहेत

🇮🇳 Yossarian — Kafir AF 🇮🇱 的头像
🇮🇳 Yossarian — Kafir AF 🇮🇱2 个月前

` गेल्या ६० वर्षांपासून महालांत बसवलेले असले चमत्कारिक आरसे फेकून देण्याची वेळ अजूनही गेली नाही | हल्ली दादर मध्ये लहानग्यांकरिता पाठांतराचे शिकवणी वर्ग उपलब्ध आहेत । ह्याकडे मराठी भाषेचे शिरोमणी महाराज व युवराज यांचे अवश्य लक्षात वेधावे । शुभेच्छा 🙏 .

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

हा सल्ला त्या गाढवाला दे, जो सगळ्या जबाबदाऱ्या झटकून रीळ टाकत बसलाय.

🇮🇳 Yossarian — Kafir AF 🇮🇱 的头像
🇮🇳 Yossarian — Kafir AF 🇮🇱2 个月前

` शून्य कृती करणाचे व मोफत सल्ले वाटण्याचे मूळ दुकान: कला नगर, वांद्रे (१९६६ पासून) नवी शाखा: शिवाजी पार्क, दादर सद्या दोन्ही दुकानांत हिरवी शेवाळ आणि लाल बावटे यांची लागण झाली आहे | चुकून सुद्धा ग्राहक येत नाही | कर्मचारी मिळत नाही | दुकान बंद आहे । 🤣 .

𝐁𝐚𝐛𝐥𝐮 𝐒𝐚𝐧𝐭𝐨𝐬𝐡 的头像
𝐁𝐚𝐛𝐥𝐮 𝐒𝐚𝐧𝐭𝐨𝐬𝐡2 个月前

Yahi land giri hi karega ye gandu raaj, ek seat jeet ke dikha agar baap ki aulaad hai toh

Shivangi Sawant PT, MPT 的头像
Shivangi Sawant PT, MPT2 个月前

Wat a downfall of MNS!!

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

तुमच्या पती कडे पाहून त्यांना पण लोक असंच बोलत असतील.

Shivangi Sawant PT, MPT 的头像
Shivangi Sawant PT, MPT2 个月前

Haa ch problem ahe tumcha. Karan kahi opinion dila ki tumhala ugach lokanchya family war jayacha asta. Aso ti Tumchi shikvan, tumhi kahi tyachyatun baher yenaar nahi. Useless

🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (A Proud Modi Pagalu) 的头像
🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (A Proud Modi Pagalu)2 个月前

हजारो लोकांनी तुमच्या भल्यासाठी तुमची चूक दाखवली पण हेकट पना काही जात नाही तुम्हा लोकांचा गिरो s@लो गिरो

Jaydeep 🇮🇳 的头像
Jaydeep 🇮🇳2 个月前

I was supporting leftist ideology of equality and support to poor, but after this protest I am fully supportive to right wing

राष्ट्रभाषा | National Language 的头像
राष्ट्रभाषा | National Language2 个月前

सर हे जुनं झालंय

sudhir chowdhary 的头像
sudhir chowdhary2 个月前

Shame Shame to those who honour such acts

Nidhi 的头像
Nidhi2 个月前

This is endorsing wrong behaviour

Factuall 的头像
Factuall2 个月前

Arrrrrrree shiiii reeee Rajuu Painter kay paristhiti zaaliye tujhiiii ewwwe shiiii re

相关视频