राष्ट्रभाषा | National Language's banner
राष्ट्रभाषा | National Language's profile picture

राष्ट्रभाषा | National Language

@Rashtrabhasha_ • 5,360 subscribers

जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ! मराठीयत्व हेच राष्ट्रीयत्व #राष्ट्रभाषामराठी

Shorts

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावर महिलेची छेड काढणाऱ्या बिमारू भैय्याला प्रवाशांनी फरफटत बाहेर आणला. बिहार मध्ये बलात्कार झाला तरी तिथली लोक बलात्काऱ्याच्या पाठीशी उभे राहतात, महाराष्ट्रात महिलेची छेड काढल्यास असा दणका मिळतो. म्हणून महिलांसाठी #मुंबई Safe आहे!

221,247 просмотров

गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणीची गटार केली होती, अक्षरशः मृतावस्थेत होती. निर्माल्य, कचरा, कपडे, पूजेचे साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या पिलरला आणि किनाऱ्याला साठून सडायच्या, मासे मरून तरंगायचे. आज इंद्रायणी अशी खळखळ वाहताना पाहून खूप आनंद होतोय. #इंद्रायणी चे रौद्ररूप!

89,562 просмотров

मीरा भाईंदर मध्ये "ऑपरेशन निर्मूलन" या कार्यक्रमात डिंपल मेहता या भाजपच्या परप्रांतीय महापौरांसाठी गुजराती मधून सूत्रसंचालन सुरू असताना स्थानिकांनी कार्यक्रम थांबवत मराठीत मागणी केली. भाजपकडून महाराष्ट्रात सर्रास भाषिक अतिक्रमण सुरू आहे आणि याविरोधात आम्ही आवाज उठवला तर आम्ही भाषावादी कसे ? भाषेचं राजकारण नक्की कोण करतंय ? गुजराती लादण्याचा इथे काय संबंध होता ? मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मग गुजराती लादून भाषावाद कोण करतंय ? #महाराष्ट्रात_मराठीच

42,739 просмотров

एक कार्यकर्ता स्वतःच्याच वाढदिवसानिमित्त स्वतःच फुलांचा गुच्छा आणि शाल घेऊन जातो आणि नेत्याकडून सत्कार करून घेतो आणि नेत्याच्या चेहऱ्यावर साधं स्मित हास्य देखील नाही. मराठी तरुणांनी व्यवसाय करावा, सामाजिक कार्य करावे, पक्षासाठी पण काम करावे परंतु आपला स्वाभिमान देखील जपावा.

110,637 просмотров

कोणतीही स्पर्धा नाही, उंच मूर्तीची कसरत नाही, ध्वनी प्रदूषण नाही, पारंपारिक पद्धतीने निस्सिम भक्तीभावाने श्रीगणेशाचे आगमन करणाऱ्या मुंबईतील या मंडळाचे खूप खूप कौतुक ! #गणेशोत्सव२०२६

29,553 просмотров

मुंबई-वडोदरा महामार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकावर #मराठी डावलून जाणीवपूर्वक डहाणू चे दहानु लिहिले आहे. प्रशासनाने हा खोडशाळपणा बंद करावा अन्यथा अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल. प्रयागराजला आम्ही प्रयागराजच म्हणतो, जाणीवपूर्वक डीवचण्यासाठी इलाहाबाद म्हणत नाही. #डहाणू

44,360 просмотров

पहिली चित्रफित: लखनौ मध्ये धावणाऱ्या रिकाम्या डब्यांची मेट्रो. दुसरी चित्रफित: परप्रांतीयांचं ओझ वाहणारी मुंबई मेट्रो. हा जो विकासाचा असमतोल आहे त्याचा परिणाम मराठी लोकांच्या जीवनावर होतोय. मराठी माणूस स्वतःच्या राज्यात सुनियोजित शहरात मोकळा श्वास घेऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.

30,664 просмотров

भाजप सरकार हे मराठी हिताचे नाही असे आम्ही ठामपणे म्हणत असतो त्यामागे अनेक मोठ मोठ्या घडामोडी आहेत जे भाजप सरकार आल्यापासून घडत आहेत. याशिवाय अनेक छोट्या मोठ्या गोष्टी निदर्शनात येतच असतात. आता हे पहा, महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव देशपांडे या मराठी भाषा विभाग सभागृहात मराठी संभाषण अनिवार्य आहे पण सभागृहातील सर्व माहिती फक्त इंग्रजीत ? हिंदी अतिक्रमणच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस ज्ञान पाजळतात की इंग्रजीला पायघड्या घालणं आणि हिंदीला विरोध करणं योग्य नाही, मग फडणवीसांना इथे इंग्रजीला पायघड्या घालताना थोडी लाज वगैरे वाटली असेल की नसेल ? का इथे त्यांच्या डोळ्याला अंधत्व येतं ? #मराठी

10,559 просмотров

धन्यवाद देण्यासाठी एक ओळ पण वाचून बोलावे लागत आहे आणि या व्यक्तीकडून १२ वर्षापासून १४० करोड लोक पत्रकार परिषदेची वाट पाहत आहेत ? इतका दुबळा पंतप्रधान या अगोदर कधीच झाला नसेल.

15,119 просмотров

मुंबई एकदम तोडता येत नाही त्यामुळे अगोदर मुंबई अहमदाबाद बुलेट सुरू करा, गुजराती हिंदी भाषेचं अतिक्रमण करा, लोढा सारख्या परप्रांतियांना मुंबईचा पालकमंत्री बनवा आणि मराठी लोकांची तोंड बंद करण्यासाठी हिंदुत्वाची "गोळी" द्या..... गुजराती धर्म नाही फक्त पैसा बघतो हे कायम लक्षात ठेवा.

35,480 просмотров

महाराष्ट्राचा कार्यकर्ता ! Maharashtra cha Karyakarta 🔥

12,537 просмотров

इथे बसून वेगवगेळ्या प्रकारच्या डासांची माहिती तुम्हाला मिळेल, मरून पडलेले मासे पाहता येईल, शहराच सांडपाणी नदीत कसे सोडले जाते हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल, एकेकाळी नदी असलेल्या मुळा मुठेच्या किनारी दुर्गंधीयुक्त ऑक्सिजनचा अनुभव घेण्यासाठी लाडक्या कमळीचा विकास बघायला नक्की या

13,383 просмотров

Videos

Rashtrabhasha_'s profile picture

हे आहेत आपले लाडके प्रशेंद्र दामलवीस, हे नेहमी लाडातच आलेले असतात, महात्मा नाना पाटेकर यांच्या दोन पाऊले पुढे मीच असणार! हे म्हणतात NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर आंदोलनात जाऊन काय अर्थ ? म्हणजे मी शेती करत नाही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच्याशी मला काय देणंघेणं ? मला NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याशी मला काय देणंघेणं ? मी मंदिरात दान टाकत नाही, तर मंदिरात लूट झाल्याशी मला काय देणंघेणं ? हा मात्र नाटकाला थिएटर्स नाही मिळाले तर सगळ्यांनी आवाज उठवायचा बरे! त्याशिवाय नाटक कसे चालेल ? #प्रशेंद्रदामलवीस

राष्ट्रभाषा | National Language

43,271 просмотров • 2 месяцев назад