
राष्ट्रभाषा | National Language
@Rashtrabhasha_ • 5,360 subscribers
जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ! मराठीयत्व हेच राष्ट्रीयत्व #राष्ट्रभाषामराठी
Shorts
Videos

मोठ्या माणसांना इज्जत द्या, त्यांच ऐका, त्यांच अनुकरण करा पण ते जर लायकीचे नसतील तर त्यांच्या कानाखाली मारायची वेळ पण आता आलेली आहे किंवा त्यांनी आणलेली आहे - श्री. सयाजी शिंदे, अभिनेते. ही मोठी माणसं तीच, थाळी वाजवा, दिवे पेटवा, काटकसर करा म्हणणारी! #GenZ #GenAlpha
राष्ट्रभाषा | National Language57,342 次观看 • 10 天前

A Generation with Spine❤️ तुम्ही पेपर फोडले, त्यांनी आत्महत्या केल्या. तुम्ही हुकूमशाही केली, त्यांनी सहन केले त्यांनी आंदोलन केले, तुम्ही लक्ष दिले नाही. त्यांनी आवाज केला, तुम्ही लाठीहल्ला केला. आता मार खाऊन त्यांनी तुमची चेष्टा मस्करीत लावून टाकली! #Pradhan_Must_Resign
राष्ट्रभाषा | National Language210,518 次观看 • 2 个月前

हाजी अरफातच्या मागणीनुसार मराठीसक्ती एक वर्ष पुढे ढकलणारे फडणवीस. एमआयएम सोबत युती करणारे फडणवीस. वारीस पठाणच्या गळ्यात पडणारे फडणवीस. मुंबईतील बांगलादेशी वसाहतीला संरक्षण देणारे फडणवीस. मुस्लिमांना गरब्यात आनंद घेऊ द्या म्हणणाऱ्या फडणवीस. भाजपचं हिंदुत्व एक #SCAM आहे!
राष्ट्रभाषा | National Language18,908 次观看 • 8 天前

स्पीकर वर निर्बंध लावले तर आम्ही गणेशोत्सव साजरा करणार नाही, गणपती मंदिरातून बाहेरच येणार नाही - भाजप नगरसेवक, राघवेंद्र मानकर. पुण्यात गणपतीपेक्षा जास्त मान स्पीकरला आहे ? बरं, निर्बंध लावतय कोण ? तर भाजपशासित राज्य सरकार आणि निर्बंधविरोधात पुढारीपणा करतंय कोण ? तर भाजपचेच नगरसेवक. लोकांच्या भावनेचं भांडवल करायची संधी स्वतः निर्माण करायची आणि स्वतः त्या संधीवर स्वार व्हायचं.
राष्ट्रभाषा | National Language73,273 次观看 • 1 个月前

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ सिव्हिल इंजिनियर अतुल भातखळ साहेब यांच्या मार्गदर्शनातून भाजपने बांधला गतीरोधक. जगभरातून कौतुकाचा वर्षाव, जळणारे जळत रहा! चित्रफित सौजन्य: Maharashtra cha Karyakarta
राष्ट्रभाषा | National Language112,519 次观看 • 3 个月前

ठाण्यातील ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील तीन हात नाका परिसरात फूट ओवर ब्रिजवर एकनाथ शिंदे गटाकडून लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर धावत्या दुचाकीस्वराच्या डोक्यात पडला. शहर विद्रूप करणारी ही बॅनरबाजीची घाणेरडी प्रथा जीवघेण्या पर्यंत पोहचली आहे तरीही प्रशासन काहीच करत नाही. #ठाणे
राष्ट्रभाषा | National Language87,712 次观看 • 2 个月前

यापूर्वी मुंबईत मोबाईल, बाईक आणि फलक चोरीचे रॅकेट सापडले होते जे परप्रांतीय आढळून आलेले. बेरोजगार भैय्ये, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट हिंदी आहे. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडताना #मराठी भाषेचा वापर करा आणि यांच्या संपर्कात येण्यापासून दूर रहा.
राष्ट्रभाषा | National Language173,181 次观看 • 6 个月前

हे आहेत आपले लाडके प्रशेंद्र दामलवीस, हे नेहमी लाडातच आलेले असतात, महात्मा नाना पाटेकर यांच्या दोन पाऊले पुढे मीच असणार! हे म्हणतात NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर आंदोलनात जाऊन काय अर्थ ? म्हणजे मी शेती करत नाही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच्याशी मला काय देणंघेणं ? मला NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याशी मला काय देणंघेणं ? मी मंदिरात दान टाकत नाही, तर मंदिरात लूट झाल्याशी मला काय देणंघेणं ? हा मात्र नाटकाला थिएटर्स नाही मिळाले तर सगळ्यांनी आवाज उठवायचा बरे! त्याशिवाय नाटक कसे चालेल ? #प्रशेंद्रदामलवीस
राष्ट्रभाषा | National Language43,271 次观看 • 2 个月前

#मराठीद्वेषी_भाजप मराठीसक्ती केवळ रिक्षा आणि टॅक्सी चालकापर्यंत मर्यादित नसावी तर महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात मराठी अनिवार्य असलीच पाहिजे. महाराष्ट्र हे मराठीभाषिक राज्य म्हणून भारत संघराज्यात सहभागी झालेले आहे. या भाजपच्या नगरसेविकेला मराठी येत नाही तर अशांची हकालपट्टी का नाही व्हावी ? फक्त रिक्षा टॅक्सी चालकांवरच कारवाई करून मराठी टिकणार आहे का ? भाजपच्या लोकांमध्ये मराठीप्रति इतका द्वेष का आहे ? महाराष्ट्र हे मराठीभाषिक राज्य आहे हे भाजपला सहन का होत नाही ?
राष्ट्रभाषा | National Language28,554 次观看 • 1 个月前

पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक २०२९ ला होईल, पुढील पालिका निवडणूक साधारण २०३१ ला होईल. येणाऱ्या चार पाच वर्षात महाराष्ट्राच मराठमोळ स्वरूप पुसण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील तेव्हा कुणीही खचून न जाता "गद्दारांच्या रखेल व्यवस्थे" विरोधात भक्कम उभे रहा ! लढाई संपलेली नाही...
राष्ट्रभाषा | National Language97,547 次观看 • 8 个月前

हा माणूस प्रचंड खोटं बोलतो, देवेंद्र फडणवीस या माणसाचा खोटं बोलण्यात कोणीही हात धरू शकत नाही, इतकं रेटून खोट बोलतो हा माणूस की ऐकणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. अहो फडणवीस, २०१७ पासून आज ९ वर्ष झाली नाशिक शहराची अधोगतीच सुरू आहे आज नाशिक शहराची अक्षरशः चाळण झाली आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. #DevendraFadanvis
राष्ट्रभाषा | National Language28,756 次观看 • 2 个月前

कोल्हापूरकरांनी सुरुवातीपासूनच वचक ठेवला पाहिजे, पुणे मुंबईतील मराठी लोकांनी केलेल्या चुका कोल्हापूरकरांना टाळता येऊ शकतात. भैय्याला दयामाया दाखवणे ही घोडचूक आहे. भैय्यासाठी आपण हिंदीत बोलणे हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. देशबांधव या थोतांडाला बळी पडू नये !
राष्ट्रभाषा | National Language44,801 次观看 • 4 个月前