
Sanjay Raut
@rautsanjay61 • 1,322,453 subscribers
Executive Editor, Dainik Saamana. Member of Parliament, Rajya Sabha. Shiv Sena Leader.
Shorts
Videos

राम पुर्णेकर: “मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय " असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले! राम ने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयीत आरोपीना ताब्यात घेतले जात नाही! पण राम पूर्णेकरला पोलिस उचलून घेऊन गेले!महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे! Devendra Fadnavis ठाणे पोलीस.. Thane Police PMO India
Sanjay Raut147,686 görüntüleme • 3 gün önce

Devendra Fadnavis महाराज झाडं का जगवायची ते आमच्या दादा कोंडके कडून समजून घ्या!
Sanjay Raut31,883 görüntüleme • 2 gün önce

वाढवण पोर्टच्या नावाखाली गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील आदिवासी आणि कोळी बांधवांवर जबरदस्ती होत आहे. त्यांच्या शेत जमिनींवर अतिक्रमण होत आहे, दादरा नगर हवेली दीव दमण संघ प्रदेशचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल वाढवण प्रकल्पाच्या ठिकाणी गेले असता स्थानिकांनी त्यांना घेरले. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय प्रवेश, प्रकल्पाच्या विस्ताराबाबतचे प्रश्न आणि आधीपासूनच असलेला स्थानिक विरोध — या सर्वांना सामोरे जावे लागले. ही घटना केवळ एका प्रशासकाच्या भेटीची नाही. ही आदिवासी आणि कोळी समाजाच्या जमिनी, मच्छिमारांच्या उपजीविकेवर आणि महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पर्यावरणावर अदानींच्या फायद्यासाठी लादलेल्या प्रकल्पाविरुद्धचा थेट प्रतिकार आहे. स्थानिकांचा विरोध हा केवळ विरोधा साठी विरोध नाही — तो त्यांच्या हक्काचा आणि जगण्याचा प्रश्न आहे. pmo Devendra Fadnavis Gautam Adani Aaditya Thackeray #WadhavanPort #Adani #TribalRights #KoliCommunity #PrafulPatel
Sanjay Raut57,049 görüntüleme • 8 gün önce

ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा;ठाण्याचे पोलिस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे, पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय! हिची अटक कधी होणार? ठाण्याचे “बीड " झाले आहे या लेडी डॉन ला कोण वाचवतेय? पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय? अमित शहा ने कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र? ठाणेकरांनो जागे व्हा; बोला व्यक्त व्हा रस्त्यावर उतरा! जय महाराष्ट्र! Thane Police Devendra Fadnavis pmo Amit Shah
Sanjay Raut134,494 görüntüleme • 29 gün önce
1:56
Sensitive content
This media may contain sensitive content.

Amit Shah ji ये देखकर आपको शर्मसार होना चाहिये! UN Human Rights New York Times World The Washington Post
Sanjay Raut60,000 görüntüleme • 16 gün önce

जगण्याची कला ॰॰॰ बोध कीर्तन : प्रकाशन , ३१ ऑक्टोबर ५ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ दादर शिवाजी पार्क
Sanjay Raut24,958 görüntüleme • 7 gün önce

वैफल्य 🙄 अहंकार माज वैगरे वैगरे… हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!
Sanjay Raut305,127 görüntüleme • 3 ay önce

Rahul Gandhi insulted Italian PM Meloni, so BJP folks are thumping their chests. What is this sudden Italy love? Rahul simply demonstrated Modi’s hollow foreign policy in the simplest way. People got it. He didn’t even take Mrs Meloni’s name. On the nation’s Independence Day, why this sudden Italy itch? ये लोग पगला गये है जय हिंद! BJP RSS Rahul Gandhi
Sanjay Raut207,937 görüntüleme • 2 ay önce

कधी थांबायचे ते कळलं पाहिजे, नाहीतर भोंगा सुरू असताना लोकं मंचावरच डुलक्या काढतात किंवा जांभया देतात… बरोबर?
Sanjay Raut157,059 görüntüleme • 2 ay önce

बोध कीर्तन: टोल्यांचे घड्याळ: प्रकाशन ३१ ऑक्टोबर ब्राह्मण सहाय्यक संघ
Sanjay Raut16,436 görüntüleme • 5 gün önce

आज भ्रष्ट निवडणूक आयुक्त द्यानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत निघालेल्या विरोधकांच्या मोर्चात सहभागी झालो, संसद भवन ते निर्वाचन भवन मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले शिवसेना खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई मोर्चात सहभागी झाले परिवर्तन अटळ आहे! हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले!
Sanjay Raut49,128 görüntüleme • 24 gün önce