正在加载视频...

视频加载失败

Mumbai मुंबई ये ताकत मराठी माणूस की है

235,339 次观看 • 8 天前 •via X (Twitter)

35 条评论

Trupti Garg 的头像
Trupti Garg8 天前

@jogalshailaja हिंदी मध्ये का लिहितो आहेस?? कुठे गेली मराठी अस्मिता ?

Narendra Aher 的头像
Narendra Aher8 天前

मराठी माणसाच्या ताकदीपुढे बिहारी ठाकरे ब्रँड कुठंच लागत नाही!

राज पवार 的头像
राज पवार8 天前

घ्या शे@...... फेकायच लिमिट असत.... मुंबई मध्ये 30 ते 35% लोकच मराठी आहेत...... बाकीचे सगळे परप्रांतीय आहेत.... गेल्या 40 वर्षात मुंबईची आई बहीण एक केली तुम्ही.....

Rohan Sunil Todankar 的头像
Rohan Sunil Todankar8 天前

हे पण हिंदीतून बोलायला लागतेय 🤦😉😀

Mangesh Khadatkar 的头像
Mangesh Khadatkar8 天前

मराठी माणूस हा माणुसकीचा माणूस आहे, तुमच्यासारखा लाचार नाही, तो कोणाकडेही झुकत नाही!

AarDee 的头像
AarDee8 天前

अरे पण तुझ्याकडची जी ताकत आहे ती अब्दुल आणि करीम ची आहे. उद्धव जनाब खुदा qua नेक बंदा ... Ola Uber.

Manan Shah 的头像
Manan Shah8 天前

Have some shame,your thinking is pathetic,in this also you are doing politics,that's why you are limited to Mumbai & somewhere in Maharashtra,while others are all over India,becoz they don't think only for Marathi,again have some shame,wake up,remember Shri Balasaheb

Basant Bhoruka 🇮🇳 的头像
Basant Bhoruka 🇮🇳8 天前

Arre bhai 100000 muslim vote kho dega... post delete kar de...

अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 的头像
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲8 天前

मग तुम्ही कशाला चिंधीगिरी करताय? मराठी वापरा ना. #म

Arun Sawant 的头像
Arun Sawant8 天前

सलाम वालेकुम संजयभाई। इसी मुंबई के मराठी माणुस की ताकत शिवसेना उभाठा को उनका अयाना दिखाया हैं। @ShivsenaUBTComm @BJP4Maharashtra @mieknathshinde

भारत 🚩 的头像
भारत 🚩8 天前

अबे झंडू, ह्यात तुझं काय योगदान आहे?

sunder66 的头像
sunder668 天前

नास्तिकाला सुद्धा ट्विट करायला लावणारा लालबाग चा राजा 🙏🙏

VIBHOR SINGH 的头像
VIBHOR SINGH8 天前

A ,,,, strength गणपति बप्पा चा आहे , सगड़े मराठी माणुस तुमचे नौकर नाही आहेत, महाराष्ट्र कोनी एक परिवार चि जागीरदारी नाही आणि तुम्ही मुंबई चे राजा नाही

#सनातनी 的头像
#सनातनी8 天前

अबे भड़वे , इसमें मराठी मानुष कहा आ गया, अनंत अंबानी तो गुजराती है क्या e नहीं बोल सकता कि ये ताकत गणेश जी की है ओर उनके भक्त सनातनी ओ की है साला ये रोज चलम फूंका करता है

Pushpkant Nagar 的头像
Pushpkant Nagar8 天前

मुंबई This is the strength of the Hindu sanatani

Krushna《 South महाराष्ट्र 》🇮🇳 的头像
Krushna《 South महाराष्ट्र 》🇮🇳8 天前

३५ वर्षे राज्य केल्यानंतर तुमच्या पक्षाने आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणूसला मुंबई सोडून कल्याण, विरार, पनवेल येथे ढकलले. तुम्ही बीएमसी रुग्णालय, संस्था, शाळा, महाविद्यालये, पाणीपुरवठा कार्यालयात मराठी माणूसला १००% आरक्षित नोकऱ्या कधीच दिल्या नाहीत.

विक्रम मोहन पत्की 🇮🇳 的头像
विक्रम मोहन पत्की 🇮🇳8 天前

हिंदीत लिहला ना राव. तुमचे मालक उद्धव आणि आदित्य रागावतील तुम्हाला. आणि मनसेचे मालक घरात घेणार नाहीत.

Zubin Parekh 的头像
Zubin Parekh8 天前

Aur likha tumne hindi mai?😂 irony dies a 100 times around you

Samrat 🔥 的头像
Samrat 🔥8 天前

Our sincere appreciation to the BMC and फडणवीस/शिंदे/पवार government for their exceptional planning and execution of the Visarjan, making it the best to date. People are lucky to have these govt. Else every year BMC with Ubatha was worst planning

Jambudweep 的头像
Jambudweep8 天前

Are Marathi not Hindu Sanatani?? U lived and die as. Narrow minded slave

Jatin Joshi 的头像
Jatin Joshi8 天前

Ismein marathii man kaha se aa gaya , Bappa to sabke hain , It is the strength of "indian" All celebrate together & enjoying Ismein bhi politics .....shame

नीरज 的头像
नीरज8 天前

सारे आपको नेता ही नहीं मानते

सत्याचे प्रयोग 🔅 的头像
सत्याचे प्रयोग 🔅8 天前

ठाकरे उसपे बैठ्या हुआ बांडगुळ हय ..

Vijay A 的头像
Vijay A8 天前

how is this "strength"? Marathi man is staying quiet in face of gross injustice - and showing up here!! this is not strength but blind bhakti

Harish shinde 的头像
Harish shinde8 天前

मराठी माणसाची ताकद लिहायला पण हिंदी भाषा लागते यावरूनच तुमचं मराठी प्रेम कळतं

मायभूमी महाराष्ट्र! 的头像
मायभूमी महाराष्ट्र!8 天前

जय महाराष्ट्र!✨ और हमारे संजय राऊत साहेब भी मराठी है....

#शिवसैनिक सचिन कवडे Sachin Kavde 的头像
#शिवसैनिक सचिन कवडे Sachin Kavde8 天前

#म #मराठी

Ninad Vasantgadkar 的头像
Ninad Vasantgadkar8 天前

त्याच मराठी माणसांनी तुझ्या मालकांच्या आणि तुझ्या बोच्यावर लाथ घातली आहे.

Mahiroars 的头像
Mahiroars8 天前

People in the crowd are marathi only? Have they given their certificate before participating in the crowd?

SANATANI_RATHOD 的头像
SANATANI_RATHOD8 天前

Gap re aizawadyaa tulaa laaj ahey ka jara pan bc amchya ganpati bappaa la madhi anhu nakos nahi tar sadun sadun marshil

Ram Joshi 的头像
Ram Joshi8 天前

काय उपटली, टॅक्स भरतोय परप्रांतीय आणि आपण घेतोय लाडकी बहीण चे 1500. आयुष्यभर त्याच मराठी माणसाला उपेक्षित ठेवलं राजकारण च्या नावाखाली गुंडगिरी शिकवली आणि स्वतः मोठे झालात. एक नंबर नालायक अवलाद राऊत ! #शिवसेना #shivsena #mns #bjp #congress

माधव देशमुख 的头像
माधव देशमुख8 天前

मराठीत लिहायला काय झाले होते... एकतर मराठी किंवा इंग्लिश...

TUSHARR SUNIL YADAV 的头像
TUSHARR SUNIL YADAV8 天前

A sea of Unapologetic Hindus.....

Swapnil Ghule 的头像
Swapnil Ghule8 天前

निदान मुंबई हे तरी मराठीत लिहा.

Kamlesh@989 的头像
Kamlesh@9898 天前

संज्या हेच चित्र दरवर्षी असत यात सर्व आहेत 😃फक्त तुम्हाला या वर राजकीय पोळी भाजता येणार न्हाई...ते बाप्पा चे भक्त आहेत ही आहे हिंदू ची शक्ती 🔥

相关视频

गेल्या पंधरा दिवसांपासून रहेजा बिल्डर विरुद्ध राहुल जाधव असा संघर्ष सुरू आहे. जर मनसे पदाधिकारी आणि नेते 'मराठी माणूस, मराठी माणूस' म्हणतात त्यांना सांगायचे आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मराठी माणसासाठीच गेले होते. मनसेला बौद्ध राहुल जाधव हे मराठी आहेत हे दिसत नाही का? मनसेचे लोकं गरिब लोकांना मारत असतात ते श्रीमंत बिल्डरच्या विरोधात आवाज उठवणार का? याविरोधात आवाज उठवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिस रहेजा बिल्डरला अटक का करत नाही? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. यानंतर पोलिसांकडून स्नेहल सोहनी आणि सागर गवई यांना बेकायदेशीररित्या अटक केले तेव्हा कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मनसे मराठी माणूस म्हणते, तेव्हा त्यांना हे मराठी माणसाचे प्रश्न दिसत नाही का? बौद्ध समाजाचे राहुल जाधव हे मराठी व्यक्ती दिसत नाही का? मनसे फक्त गरीब अमराठींना विरोध करणार का? जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल. : चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Mumbai #मुंबई #VBAForMumbai

Vanchit Bahujan Aaghadi

16,090 次观看 • 7 个月前