Sanjay Raut's banner
Sanjay Raut's profile picture

Sanjay Raut

@rautsanjay611,320,654 subscribers

Executive Editor, Dainik Saamana. Member of Parliament, Rajya Sabha. Shiv Sena Leader.

Shorts

जानम समझा करो…. देश को चाहिये एक तेज तर्रार,पढा लिखा, सुझबुझ वाला,आंतरराष्ट्रीय शिष्टाचार को समझनेवाला , देश को न बेचनेवाला..प्रखर राष्ट्र भक्त.. प्रधानमंत्री! vacancy जल्दी हो जायेगी! जय हिंद! वंदे मातरम!!

291,881 次观看

२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले. TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते. २०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले, पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला! आता हा महात्मा बीजेपी चा प.बंगाल चा मुख्यमंत्री झाला आहे,आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत BJP Amit Shah Devendra Fadnavis #NaradaSting #SuvenduAdhikari #DoubleStandards

110,563 次观看

वि.परिषद निवडणूक: काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे, कोकण छ.संभाजी नगर पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत

55,106 次观看

🇧🇹 पारो (भूतान) मधून सदैव वाहणारी ही नदी, नदीचा तळ दिसतोय स्वच्छ,पारदर्शक,आध्यात्मिक असे हे नदीचे रूप मन प्रसन्न करते आपल्या भारतात नद्याच नद्या गंगा,गोदावरी, कृष्णा,कावेरी, सरस्वती,नर्मदा… भूतान मधील नद्यां प्रमाणे त्या खळखळत स्वच्छ होऊन वाहतना दिसतील काय?

43,310 次观看

आज सकाळी भारताचे नंदनवन श्रीनगर

आज सकाळी भारताचे नंदनवन श्रीनगर

42,841 次观看

ए सं शी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात साद प्रतिसाद सुरू झाल्यावर!

124,423 次观看

आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला.. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते.त्यांनी मंदिर एकदम चका चक केले..या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले. मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते.अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते.तरीही आपल्या पंत प्रधान महोदयांनी हाती mop घेऊन सफाई दर्शन केलेच!याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाई वर खर्च केलेले 10 12 लाख रुपये वाया गेले... ED pls note भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

173,831 次观看

शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या लोकशाही ची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र! ⁦Election Commission of India⁩ ⁦Devendra Fadnavis⁩

63,288 次观看

Today, a gang war broke out in the Maharashtra Legislative Assembly. The Bharatiya Janata Party has brought criminal gangs into the legislature and their party. During Devendra Fadnavis’s tenure, Maharashtra’s culture has been destroyed. Fadnavis is the Home Minister, and a riot took place in the Legislative Assembly right under his nose! The MLA Padalkar, who caused the riot in the Assembly today, is a member of Team Devendra. What have Modi and Shah sown in Maharashtra? This is an extremely painful picture!

75,490 次观看

intresting vedio: यात “ए सं शी “ सेनेचे खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या बरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना दिसत आहेत! जय हिंद! ⁦Dr Shrikant Lata Eknath Shinde⁩ ⁦Devendra Fadnavis⁩ ⁦Eknath Shinde - एकनाथ शिंदे⁩ ⁦BJP Mumbai⁩

76,128 次观看

आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू आहे, गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत,मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा त्यांचा आक्रोश आहे एका अडानी साठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करत आहेत आणि हे भंपक लोक आणीबाणी विरुद्ध आंदोलन करतात!

53,551 次观看

फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील! ⁦Amit Shah⁩ ⁦PMO India⁩ ⁦Devendra Fadnavis⁩

51,143 次观看

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच! शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे? भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे! ⁦Devendra Fadnavis⁩ ⁦Sharad Pawar⁩

46,994 次观看

दिल्लीआज : मार्च महिन्यात मान्सून सारखे सुंदर वातावरण

23,257 次观看

आज माझा कट्टा! विषय: मुंबईत बिहार भवन!

आज माझा कट्टा! विषय: मुंबईत बिहार भवन!

28,214 次观看

बारसु! शिंदे फडणवीस या महिलांवर गोळ्या चालवणार का? रिफायनरी साठी भू संपादन त्वरित बंद करा! ही दडपशाही महाग पडेल!

95,083 次观看

भा ज पा च ठरलं मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!

18,047 次观看

Videos

rautsanjay61's profile picture

जय श्री राम!

Sanjay Raut

57,121 次观看 • 2 个月前