Being Mumbaikar's banner
Being Mumbaikar's profile picture

Being Mumbaikar

@rebelliousManoj8,915 subscribers

यथास्मि तेनैव पर्याप्तोस्मि। I AM ENOUGH, JUST AS I AM.

Shorts

सोशल मिडीयावर मराठीत भाडिपा नावाचा एक गलिच्छ उकिरडा आहे.जर #RanveerAllahbadia आणि त्याच्या गॅंगवर पोलिस केस होते,तर भाडिपामध्ये विनोदाच्या नावाखाली जी अश्लीलता चालू असते,त्याचे काय? कां मराठी अस्मितेच्या लेबलखाली भाडिपाला विशेष सवलत मिळाली आहे? खालील तीन व्हिडिओ नीट पहा.

Sensitive content

124,532 görüntüleme

समोर दिसत आहे की समुद्राला भरती आलेली आहे.पाऊस सुरु आहे,तरीही लोकांना हाॅटेल ताज समोर जाऊन भिंतीला खेटून समुद्र बघायची खाज असते. असे लोक हमखास मुंबई बाहेरचे असतात,कारण मुंबईतील लोकांना ही गोष्ट चांगली माहिती असते की समुद्राच्या लाटा किनारावर उभ्या असलेल्या लोकांना आत खेचून नेतात.

55,405 görüntüleme

युरोपचा भास होईल असा संपूर्ण भारतातील एकमेव स्पाॅट.....‌ आमची मुंबई ❤️

Sensitive content

युरोपचा भास होईल असा संपूर्ण भारतातील एकमेव स्पाॅट.....‌ आमची मुंबई ❤️

49,704 görüntüleme

उशीर होतो,पण सत् हेतूने केलेल्या कामाची सिद्धता योग्य वेळ आली की सिद्ध होतेच.देवाभाऊची तपश्चर्या फळास आली. जानेवारीच्या पहिल्या २० दिवसांत ३३ लाख प्रवाशांची वाहतूक करत पुणे मेट्रो ही पुणे शहराची लाईफ लाईन बनली आहे. पुणे मेट्रोत दररोज १.५५ लाख लोक प्रवास करत आहेत.

62,710 görüntüleme

मराठा आरक्षणावर तब्बल ६० मोर्चे निघाले होते.त्यावेळी मोर्चेकरी रस्ते साफ करायचे. जरांग्या आणि त्याच्या गावठी समर्थकांनी मराठा समाजाचे नाव पूर्णपणे बदनाम करुन टाकले आहे. मुंबईतील सर्वात स्वच्छ भाग म्हणून ओळखला जाणारा दक्षिण मुंबई हा मराठा आंदोलकांनी विद्रूप करून टाकला आहे

37,567 görüntüleme

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी दणकून भ्रष्टाचार केला,पण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील भागांचा भरपूर विकासही केला. बारामती एसटी बस स्थानकच बघा. या एसटी बस स्थानक इतके सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे एसटी बस स्थानक मुंबईतही नाही. वांझोट्या प्रांतभिमानाने काहीही होत नाही.

36,416 görüntüleme

२००१ सालचा मुंबई लोकल ट्रेनचा व्हिडिओ.... २४ वर्षांपूर्वी बेशिस्त लोक होते,आणि २०२५ साली देखील तेवढेच बेशिस्त लोक आहेत.मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत लोकल ट्रेन संख्या कमी आहे हे कितीही खरं असले तरी प्रवाशांमध्ये असलेली बेशिस्त रोखणे हेही तेवढेच गरजेचे आहे.

34,880 görüntüleme

" उद्धव ठाकरे ही सूर्याजी पिसाळाची अवलाद." - गोपीचंद पडळकर 🤭😁😄 गोपीचंद पडळकर म्हणजे एक घाव दोन तुकडे. तेथे सौम्य शब्द,शालजोडी,टोमणे असले नाजूक प्रकारचं नाहीत. बहुजन समाजातील असल्याने गोपीचंद पडळकर अघळपघळ बोलतात,पण मुद्द्याचे बोलतात

29,037 görüntüleme

नरेंद्र मोदी राजकारणात नसते तर ते आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असते.मोदी हे संघात मोहन भागवत यांच्यापेक्षा ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. मोदी हे दीर्घकाळ संघाचे पूर्णवेळ संघ प्रचारक होते. त्यामुळे मोदींच्या शब्दाला संघ परिवारात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या इतकेच महत्व आहे ‌

18,507 görüntüleme

Videos