
Being Mumbaikar
@rebelliousManoj • 8,915 subscribers
यथास्मि तेनैव पर्याप्तोस्मि। I AM ENOUGH, JUST AS I AM.
Shorts
Videos

हिंजवडी आयटी पार्क परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी Ajit Pawar सकाळी ६ वाजता हजर झाले.महाराष्ट्रातील कंपन्या दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहे याचा संताप दादांच्या शब्दांमधून स्पष्टपणे जाणवत होता.ही तळमळ असली पाहिजे राजकीय नेत्यांमध्ये. ग्राऊंडवर झटणारे नेते हवेत महाराष्ट्राला.
Being Mumbaikar71,087 просмотров • 1 год назад

मुंबईकरांचा संयम अखेर सुटला. मुंबईकर मराठी महिलेचा रस्ता जॅम केलेल्या मराठा आंदोवकांवरील संताप.
Being Mumbaikar63,949 просмотров • 11 месяцев назад

श्रेया घोषाल एका हिंदी गाण्यासाठी २५ लाख रुपये मानधन घेते,पण तिच श्रेया घोषाल मराठी गाण्यासाठी फक्त १००१/- रुपये मानधन घेते.तिची अट एकच असते,मराठी गाणे अतिशय उच्च दर्जाचे असले पाहिजे.मराठी संगीतसृष्टी इतकी समृद्ध आहे. आपण मराठी लोक कस्तुरी मृग आहोत. आपल्याला उगाच न्यूनगंड असतो.
Being Mumbaikar60,848 просмотров • 1 год назад

"झापूक झापूक" चित्रपटाची दयनीय अवस्था. जर गरीब म्हणून छपरीला घेऊन चित्रपट तयार केला,तर असा चित्रपट कोण पाहणार ? काहीतरी दर्जा तरी राखावा. आज जर प्रेक्षकांनी अशा चित्रपटाला डोक्यावर घेतले, तर उद्या गल्लोगल्लीत असेच 'झापूक झुपूक' निर्माण होतील. सुजाण प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
Being Mumbaikar57,993 просмотров • 1 год назад

आज मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशन हे हिंदुत्वाच्या भगव्या रंगात रंगलंय....
Being Mumbaikar70,518 просмотров • 1 год назад

महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या तमिळनाडूमध्ये बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा झळकणे,ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागील १०० वर्षातील सर्वात मोठी कमाई आहे. संघाचे शताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणात दिमाखाने साजरे होत आहे.
Being Mumbaikar38,497 просмотров • 10 месяцев назад

देशप्रेम व्यक्त करण्यासाठी बंदूक घेऊन सीमेवर लढायला गेले पाहिजे असे काही नाही, छोट्या छोट्या गोष्टींमधूनही तुम्ही तुमचे देशप्रेम व्यक्त करु शकता. केरळमधील पण विवेकानंदन एम ही व्यक्ती रस्त्यांवरील पाऊस,धूळ यामुळे अस्पष्ट झालेले साइनबोर्ड साफ करत असतो. गोष्ट छोटी पण डोंगराएवढी
Being Mumbaikar56,387 просмотров • 1 год назад

देवाभाऊची देश पातळीवरील राजकीय ताकद.... बिहारमधील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देवाभाऊची एन्ट्री.....आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री,खासदार,मोदी सरकारमधील मंत्री क्षणात उठून उभे राहिले. इतकी प्रचंड राजकीय ताकद असलेल्या देवाभाऊपुढे ठाकरे बंधू म्हणजे राजकीय पालापाचोळा.
Being Mumbaikar28,620 просмотров • 8 месяцев назад

वायनाड हे ठिकाण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी,या दोघांच्या बावळटपणामुळे देशभरात बदनाम झाले असले तरी प्रत्यक्षात वायनाड हे केरळमधील नितांतसुंदर असे पर्यटन स्थळ आहे. सोशल मिडीयावर वायनाडचे जसे चित्र रंगविले जाते,त्यापेक्षा प्रत्यक्षात परिस्थिती खूप भिन्न आहे.
Being Mumbaikar45,423 просмотров • 1 год назад

देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेला "मुक्त विद्यापीठ" म्हणत राज ठाकरेची अक्षरशः लाज काढली.शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठ हे टाकाऊ विद्यापीठ समजलं जातं. राज ठाकरे स्वतःच नियम बनवतो,ते नियम तो स्वतःच मोडतो.त्यामुळे राज ठाकरेच्या वक्तव्यावर बोलणे निरर्थक आहे,हे फडणवीसांचे मत योग्यच.
Being Mumbaikar37,568 просмотров • 1 год назад

मुंबई शहरात आता ठिकठिकाणी " चीज चकली पाव" नावाचा एक अत्यंत बावळट प्रकार सुरु झाला आहे. सध्या कशातही चीज, मेयोनीज, बटर लावून दिलं की एक खाण्याचा पदार्थ तयार होतो असा भ्रम झालाय. आता एकदा खीर पाव, श्रीखंड पाव, जिलबी पाव बघितलं की सार्थक होईल मनुष्यजन्माचं...
Being Mumbaikar37,192 просмотров • 1 год назад

मंत्रालयात एक विनोद सांगितला जातो की, " मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबीनमध्ये गेलेला 'पाटील' आडनावाचा नेता,मग भलेही तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो,तो केबीनमधून फडणवीसांचा समर्थक नेता बनून बाहेर येतो." याची प्रचिती देणारा कुणाल पाटलांचा हा व्हिडिओ पहा.
Being Mumbaikar27,456 просмотров • 11 месяцев назад

गुडगाव शहर.... भविष्यात मुंबई शहराला सर्वाधिक आव्हान या शहरापासून होणार आहे.युरोपियन शहरासारखी ही सिटी आकार घेत आहे. दिल्लीपासून अवघ्या अर्धा पाऊण तास अंतरावर गुडगाव आहे,तर नोएडा एक तास अंतरावर. खरंतर गुडगाव,नोएडा,दिल्ली हा Triangle मुंबईसाठी आव्हान ठरु शकतो.
Being Mumbaikar30,072 просмотров • 1 год назад

खरंच लोकांची चांगल्या पायाभूत सुविधा उपभोगण्यासाठी लायकी आहे कां? पुणे मेट्रोचा अतिशय सुंदर तानपूरा पूल,जो संभाजी मेट्रो स्टेशनला पेठ परिसरांशी जोडतो.त्याचे सौंदर्य तेथे गुटखा थुंकून लोक खराब करत आहेत. गुटखा खाऊन तेथे थुंकणारा दिसला तरी लोकांनी सरळ त्याच्या कानाखाली वाजवावी.
Being Mumbaikar24,058 просмотров • 10 месяцев назад

दिल्लीत राहणाऱ्या या मराठी माणसाचे मत एका,आणि शहाणे व्हा...
Being Mumbaikar26,576 просмотров • 1 год назад

मराठा आरक्षण याच्याशी जरांग्याला काहीही देणंघेणं नाही. देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण मुख्यमंत्री हटवणे हा जरांग्याचा मुख्य हेतू आहे,हे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे मत तंतोतंत खरे आहे. पण कोणीही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवू शकत नाही,हे त्रिकालाबाधित सत्य आहे
Being Mumbaikar22,127 просмотров • 11 месяцев назад

मनसेच्या मंदसैनिकाची पार अब्रू काढली नवभारत टाइम्सच्या राकेश द्विवेदी या पत्रकाराने. मनसेचा नेता अक्षरशः पळून गेला.😁 मनसेच्या नेत्याला मराठी भाषा दिन, महाराष्ट्र स्थापना दिन कधी असतो, हे देखील माहिती नाही, आणि हे मनसेचे मतिमंद लोक मराठी भाषा रक्षक बनून हिंदूंना मारहाण करतात.
Being Mumbaikar24,377 просмотров • 1 год назад