
Saamana Online
@SaamanaOnline • 357,307 subscribers
Official account of Saamana. Follow our WhatsApp Channel: https://t.co/dVaWTxAoyb
Shorts
Videos

कपूरथलामधील माता श्री भद्रकाली मंदिराबाहेर एका व्यक्तीने महिलेला चपलेने मारहाण केली तसेच लाथा मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. विकास शर्मा असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीच नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. #PunjabPolice #viralvideoreels #MarathiNews
Saamana Online17,260 views • 1 month ago

राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत... संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून... भाग १ गुरुवारी ८ जानेवारी रोजी फक्त सामनावर Sanjay Raut Office of Uddhav Thackeray Raj Thackeray
Saamana Online47,674 views • 8 months ago

रायगडावर ढगफुटी, पायर्यांवरुन पाणी वाहू लागल्याने शेकडो पर्यटक अडकले. #Raigad #saamanaonline
Saamana Online110,920 views • 2 years ago