
Saamana Online
@SaamanaOnline • 356,908 subscribers
Official account of Saamana. Follow our WhatsApp Channel: https://t.co/dVaWTxAoyb
Shorts
Videos

दिल्लीतील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी प्रमुख अभिजित दीपके घरी परतले, आईने औक्षण करून केलं स्वागत
Saamana Online33,184 просмотров • 12 дней назад

रॉन्ग साईडने गाडी दामटली; पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला घोडबंदर रोडवर अपघात, सावरा बालंबाल बचावले
Saamana Online41,215 просмотров • 1 месяц назад

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणले की, अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत पण त्या रॉच्या प्रमुख नाही. त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.
Saamana Online34,779 просмотров • 2 месяцев назад

मोदींचं नाव घेताच विरोधी पक्षाचे सदस्य उठून निघाले! इस्रायलच्या संसदेतील व्हिडीओ व्हायरल
Saamana Online35,989 просмотров • 3 месяцев назад

राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत... संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून... भाग १ गुरुवारी ८ जानेवारी रोजी फक्त सामनावर Sanjay Raut Office of Uddhav Thackeray Raj Thackeray
Saamana Online47,432 просмотров • 5 месяцев назад

अडीच वाजी गयात, जेवानं शे मले, अहिराणी बोलत मृणाल ठाकूरने जिंकली मने
Saamana Online39,950 просмотров • 4 месяцев назад

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मराठी बाणा विधानसभेत पाहायला मिळाला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या देखभालीविषयी जबाबदारी निश्चित करणारे महत्त्वाचे विधेयक केवळ इंग्रजी भाषांतराअभावी रखडल्याने मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबरोबर खडाजंगी झाली.
Saamana Online30,743 просмотров • 3 месяцев назад

एक्सप्रेस वेवरील 'रील'चा नाद जीवावर बेतला, भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील घटना
Saamana Online19,200 просмотров • 2 месяцев назад

रायगडावर ढगफुटी, पायर्यांवरुन पाणी वाहू लागल्याने शेकडो पर्यटक अडकले. #Raigad #saamanaonline
Saamana Online110,806 просмотров • 1 год назад

ठाण्यातील ब्रँडेड शूजच्या दुकानातील सेल्समनने मराठी अभिनेता अंशुमन विचारेला वाईट वागणूक दिल्याचे समोर आले आहे
Saamana Online66,675 просмотров • 1 год назад

भटक्या कुत्र्याचा सुरक्षा रक्षकावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद #straydogs
Saamana Online31,700 просмотров • 6 месяцев назад

मुंबईत लोअर परळ येथील फिनिक्स पॅलेडियम मॉलमध्ये ‘बुकचोर’ कंपनीच्या माध्यमातून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या पुस्तक प्रदर्शनात एकही मराठी पुस्तक नसल्यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी आयोजकांना चांगलाच धडा शिकवला. #mumbai #shivsenaubt
Saamana Online18,194 просмотров • 3 месяцев назад

हृदयस्पर्शी!आपल्या आजारी मुलीला आनंदी ठेवण्याचा बापाचा प्रयत्न
Saamana Online26,700 просмотров • 5 месяцев назад