आज आम्ही शाहु महारांजाचा अर्ज भरायला गेलेलो.. तेव्हा बंटी पाटील या माणसाचे नियोजन किती सुक्ष्म असते. ते पाहिलं,दुपारचे उन्ह होते. लोकांना बॉटलने पाणी द्यावे लागणार. बॉटलबंद पाणी काही वेळात गरम होते. दसरा चौकात बर्फाचा टब केलेला. अन त्यात पाण्याच्या बाटल्या सोडलेल्या. तसेच पिलेल्या बाटल्या गोळा करायची पण नीट व्यवस्था केलेली... इतकी काळजी लोकांची फक्त बंटी साहेबच करु शकतात🙏🏻 Satej (Bunty) D. Patil