Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
असं प्रेम आबाच्या पोरालाच मिळु शकते.. Rohit R.R. Patil
55,668 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

@rohitrrpatilncp आबा चा पोरगा बाबा चा पोरगा काका चा पोरगा ताई ची पोर मग तुम्ही बाकीच्यांनी फक्त सतरंजी उचलाय ची 🤣🤣

@rohitrrpatilncp आबाचं पोरगं आबाच्या पावलावर पाऊल ठेऊन आमदार व्हायला निघालं... संपत्तीत पण भरघोस वाढ झाली असेल... कार्यकर्ते, सतरंजी उचलणारे, पप्पी घेणारे, आरत्या ओवळणारे तसेच... आधी होते तसेच... घरावरचे पत्रे पण स्लॅब ने रीप्लेस झाले नसतील... #पळीव_रे_गाडी_दादा_आलेत. 😐😐😐

@rohitrrpatilncp आबांची पुण्याई किती दिवस? स्वतःच काहीतरी कर्तृत्व आहे की नाही?

@rohitrrpatilncp तुम्ही फक्त सत्रंज्याच उचला

@rohitrrpatilncp आर आर, या रोहित ला अजूनही आर आर आबांच्या नावाचा सहारा घ्यायला लागतोय, ह्याने काय दिवे लावले असतील ते कळतेच आहे ह्या प्रचाराच्या लाईन वरून

@rohitrrpatilncp आबांनी कर्तृत्व दाखवलं चांगली गोष्ट आहे. पण त्यात मुलाने काय तीर मारले आहेत. राजकारण हे लोकांसाठी नाही, कुटुंबासाठी असतं. असे लोक आणि पोस्ट एकच गोष्ट वारंवार सिद्ध करतात, अंधभक्त आणि विवेकशून्य कार्यकर्ते, लोक प्रत्येक पक्षात असतात.

@rohitrrpatilncp नीचपणा

@rohitrrpatilncp बडे बडे शहरोंमें छोटी छोटी घटनाएं होती रहती है! 🤣🤣🤣

@rohitrrpatilncp Fkt gharane shahi, dusre kahi nahi, sympathy vr kiti divas kadhnar..

@rohitrrpatilncp आबांना फटक्या शर्टची गोष्ट सांगून आयुष्यभर राजकारण केल्या आता पोरगा आबांच्या फटके शर्टची गोष्ट सांगून राजकारण करतो विकास कामांच्या नावाने शून्य..
