Sanjay Upadhyay's banner
Sanjay Upadhyay's profile picture

Sanjay Upadhyay

@SanjayRupadhyay7,190 subscribers

आमदार - बोरिवली विधानसभा । सदस्य - महाराष्ट्र विधानसभा विशेषाधिकार समिती । https://t.co/aqqhWIzdVy. (Physics)

Shorts

आज विले पार्ले ते विधानभवन असा प्रवास #AquaLine मेट्रोने केला! 🚇 आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांनी केलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत मेट्रोने प्रवास केला. वेळेची बचत, आरामदायी प्रवास आणि इंधन बचतीसोबतच पर्यावरणपूरक मुंबईच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल! सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार हीच स्मार्ट, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताची ओळख आहे. #SanjayUpadhyay #MumbaiMetro #AquaLine #PublicTransport #NationFirst

आज विले पार्ले ते विधानभवन असा प्रवास #AquaLine मेट्रोने केला! 🚇 आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांनी केलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत मेट्रोने प्रवास केला. वेळेची बचत, आरामदायी प्रवास आणि इंधन बचतीसोबतच पर्यावरणपूरक मुंबईच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल! सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार हीच स्मार्ट, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताची ओळख आहे. #SanjayUpadhyay #MumbaiMetro #AquaLine #PublicTransport #NationFirst

39,677 Aufrufe

Videos

SanjayRupadhyay's profile picture

नमस्कार, आज आम्ही ६ जण चिपळूणला प्रवासासाठी निघालो आहोत. रस्त्याने गेलो असतो तर २ गाड्या लागल्या असत्या, मात्र आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेळेची बचत होईलच, शिवाय पेट्रोलचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. देशहितासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमधून योगदान देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. शक्य तिथे खाजगी वाहनांचा कमी वापर करून लोकल, मेट्रो, रेल्वे आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा अधिक वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी स्वतःही आठवड्यातून दोन दिवस रेल्वेने प्रवास करून देशाला मजबूत करण्यासाठी माझे योगदान देणार आहे. आपणही शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडूया! – संजय उपाध्याय आमदार, बोरिवली विधानसभा #SanjayUpadhyay #Borivali #NarendraModi #PublicTransport #NationFirst #AtmanirbharBharat BJP

Sanjay Upadhyay

47,930 Aufrufe • vor 2 Monaten

SanjayRupadhyay's profile picture

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! बोरिवलीत नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! ही बाब तात्काळ आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री तांबे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बोरिवलीत अशा भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा केली जाणार नाही. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) #SanjayUpadhyay #Borivali #BJP #BorivaliPattern #CorruptionFree #PublicSafety #ZeroTolerance #mybmc #BMCCommissioner #cpmumbaipolice Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRC

Sanjay Upadhyay

11,424 Aufrufe • vor 3 Monaten

SanjayRupadhyay's profile picture

📍पश्चिम द्रुतगती महामार्ग 🚨 मुंबई हायवेवर नागरिकांच्या सुरक्षेला धोका! आज माझ्या गाडीच्या मागे एक डंपर चालक वारंवार धावून जवळ येत होता आणि जोरात ब्रेक लावत होता. विचारणा केली असता त्याचा दादागिरीचा सूर, लायसन्स नसलेला चालक, आणि डंपरवरील नंबर प्लेट खोडलेली - या सर्व गंभीर बाबी समोर आल्या. याच्या मोबाईलमध्ये काल रात्रीचे ड्रग्जच्या पॅकेटचे फोटो सुद्धा सापडले! तो म्हणतो की हा त्याचा डंपर चालवण्याचा पहिलाच दिवस आहे, याआधी तो फक्त छोटी गाडी चालवत होता! ❗ असे बेकायदेशीर, अनुभवहीन आणि संशयास्पद चालक जर मोठे डंपर्स घेऊन मुंबईच्या हायवेवर फिरत असतील, तर हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. 🛑 डंपर चालक व मालकावर त्वरित कडक कारवाई व्हावी, आणि मुंबई पोलीस आणि वाहतूक विभाग यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे! मुंबई पोलीस - Mumbai Police Mumbai Traffic Police माझी Mumbai, आपली BMC #SanjayUpadhyay #MumbaiTraffic #HighwaySafety #RoadSafety #PublicSafety #MumbaikarVoice

Sanjay Upadhyay

22,107 Aufrufe • vor 1 Jahr

Keine weiteren Inhalte verfügbar