
Sanjay Upadhyay
@SanjayRupadhyay • 7,190 subscribers
आमदार - बोरिवली विधानसभा । सदस्य - महाराष्ट्र विधानसभा विशेषाधिकार समिती । https://t.co/aqqhWIzdVy. (Physics)
Shorts
Videos

नमस्कार, आज आम्ही ६ जण चिपळूणला प्रवासासाठी निघालो आहोत. रस्त्याने गेलो असतो तर २ गाड्या लागल्या असत्या, मात्र आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेळेची बचत होईलच, शिवाय पेट्रोलचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. देशहितासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमधून योगदान देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. शक्य तिथे खाजगी वाहनांचा कमी वापर करून लोकल, मेट्रो, रेल्वे आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा अधिक वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी स्वतःही आठवड्यातून दोन दिवस रेल्वेने प्रवास करून देशाला मजबूत करण्यासाठी माझे योगदान देणार आहे. आपणही शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडूया! – संजय उपाध्याय आमदार, बोरिवली विधानसभा #SanjayUpadhyay #Borivali #NarendraModi #PublicTransport #NationFirst #AtmanirbharBharat BJP
Sanjay Upadhyay47,930 görüntüleme • 2 ay önce

📍 वांद्रे आज मी वांद्रे स्टेशन येथे आहे. हे एक हेरिटेज स्टेशन आहे; पण काही वर्षांपूर्वी येथे चालायला जागा नव्हती, रिक्षा सहज मिळत नव्हत्या. मुंबई उपनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांनी हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आज येथे पाहणी केली. माझे बोरिवली स्टेशन आणि परिसर देखील बोरिवलीकरांसाठी तितकाच सुंदर, स्वच्छ आणि सुखकर व्हायला हवा, हा माझा संकल्प आणि प्रयत्न आहे. #SanjayUpadhyay #Borivali #Vandre #StationDevelopment #BorivaliPattern #PublicInfrastructure #Development
Sanjay Upadhyay22,466 görüntüleme • 4 ay önce

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! बोरिवलीत नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! ही बाब तात्काळ आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री तांबे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बोरिवलीत अशा भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा केली जाणार नाही. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) #SanjayUpadhyay #Borivali #BJP #BorivaliPattern #CorruptionFree #PublicSafety #ZeroTolerance #mybmc #BMCCommissioner #cpmumbaipolice Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRC
Sanjay Upadhyay11,424 görüntüleme • 3 ay önce

📍पश्चिम द्रुतगती महामार्ग 🚨 मुंबई हायवेवर नागरिकांच्या सुरक्षेला धोका! आज माझ्या गाडीच्या मागे एक डंपर चालक वारंवार धावून जवळ येत होता आणि जोरात ब्रेक लावत होता. विचारणा केली असता त्याचा दादागिरीचा सूर, लायसन्स नसलेला चालक, आणि डंपरवरील नंबर प्लेट खोडलेली - या सर्व गंभीर बाबी समोर आल्या. याच्या मोबाईलमध्ये काल रात्रीचे ड्रग्जच्या पॅकेटचे फोटो सुद्धा सापडले! तो म्हणतो की हा त्याचा डंपर चालवण्याचा पहिलाच दिवस आहे, याआधी तो फक्त छोटी गाडी चालवत होता! ❗ असे बेकायदेशीर, अनुभवहीन आणि संशयास्पद चालक जर मोठे डंपर्स घेऊन मुंबईच्या हायवेवर फिरत असतील, तर हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. 🛑 डंपर चालक व मालकावर त्वरित कडक कारवाई व्हावी, आणि मुंबई पोलीस आणि वाहतूक विभाग यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे! मुंबई पोलीस - Mumbai Police Mumbai Traffic Police माझी Mumbai, आपली BMC #SanjayUpadhyay #MumbaiTraffic #HighwaySafety #RoadSafety #PublicSafety #MumbaikarVoice
Sanjay Upadhyay22,107 görüntüleme • 1 yıl önce

विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात उपस्थित राहून मी बोरीवली विधानसभेतील जनप्रतिनिधी म्हणून शपथ घेतली. सभागृहात माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्व तो परि प्रयत्न करीन. #SanjayUpadhyay #OathTaking #OathCeremony #LegislativeAssembly #VisheshAdhiveshan #Maharashtra #Mumbai #Borivali भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai
Sanjay Upadhyay10,157 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.