sheetal mhatre's banner
sheetal mhatre's profile picture

sheetal mhatre

@sheetalmhatre1 • 26,537 subscribers

Spokesperson and Deputy Leader of SHIVSENA, https://t.co/V4vWAQTT9L and Revenue Comittee Chairman-MCGM, Ex.Ward Comittee Chairman-R/N and R/C wards, Ex.Corporator Dahisar ward

Shorts

असाच शिल्लक गटाचा पण सुपडा साफ केलात वाटतं … शपथविधी नंतर जळफळाट तर होणारच !!! बाकी इंग्रजीचे क्लास लावले वाटतं ?? Ambadas Danve #उबाठागट #शिल्लकगट

62,012 Aufrufe

बाप्पांच्या पाटाचा भार विसर्जनाच्या दिवशी परंपरेने मुलाकडे गेला तरी 'गंपतीचा जैजैकार' म्हणणार्‍या नातवाचं नाजूक हवंहवंसं ओझं आज्याच्या खांद्यावर येतं… आज्जा राज्याची जबाबदारी आपल्या खंबीर खांद्यावर पेलत असला तरी नातवासाठी हे खांदे सह्याद्रीपेक्षा उंच कडे होतात... #GanpatiBappaMorya #Ganeshafestival Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

64,648 Aufrufe

सकाळी सकाळी मीडियासमोर भुंकणारा हा naughty कोण आहे ??? ओळखा पाहू…

39,332 Aufrufe

काय मग … ?? विश्वप्रवक्तांच्या मेंदूला… लागला का बाण ??? #मनोरुग्णराऊत

36,110 Aufrufe

बंडलबाज… महा बकवास आघाडीच्या रोहित पवारांनी तर खोटारडेपणाची पातळीच ओलांडलीय ... चक्क जुना कुठलातरी व्हिडिओ पोस्ट करीत त्याला आताचा व्हिडिओ असल्याचा बनाव केलाय.. रोहितराव जनता सुज्ञ आहे... तुम्ही पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये दोन हजाराच्या नोटाही दिसताय... आता तर दोन हजाराच्या नोटा बंद होवून बरेच महिने झालेत.. मग तुम्ही पोस्ट केलेला व्हिडिओ कुठल्या करामती काकांच्या घरातला तर नाही ना..... Rohit Pawar

19,439 Aufrufe

कोल्हापुरात शिवसेनेच्या अधिवेशनासाठी असताना एका हॅाटेलवर जेवणासाठी गेलेलो… तिकडे भाकरी करणा-या ताईंसोबत संवाद साधायची संधी मिळाली… खूप कमी वेळेतच आमच्या गप्पा रंगल्या … गप्पांसोबत चुलीवर भाकरी भाजण्याचा आनंद खूप काळाने घेता आला… राजकारणातल्या आमच्या क्षेत्रात असे समाधानाचे क्षण हे फार कमी येतात… शेवटी, माणसांना जिंकणं सगळ्यात महत्वाचे… चार चांगले शब्द …बस्स ! बाकी काही लागत नाही …! Shivsena - शिवसेना #कोल्हापूर #ग्रेटभेट #साधीमाणसं

20,326 Aufrufe

Videos