Video yükleniyor...
Video Yüklenemedi
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसदर्भात वाह्यातपणे बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही!!
59,115 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
9 Yorum

एक कोणीतरी झिपरी होती तिने दांडा अन् धुंधण काढलं होतं तीच झिपरी आज भाषेबद्दल बोलत आहे म्हणे?😆😆 #दुतोंडी #दांडाफेम

सांगून टाका कुणाला किती खोके मिळाले कोणत्या गाडीतून त्या गाड्यांचे nos .पण जाहीर करा कुणी खोके दिले त्यांची पण नावे जाहीर करा देश हितासाठी ,राज्य हितासाठी हे कराच उजळ माथ्याने सांगा ज्यांना तोंड लपवायचं त्यांना लपवू द्या मॅडम हे कराच वाट पाहूया जनहिताची बाजू घेतायत का याची

ढुंगणावर दांडा मारणार होते हे वाह्यातपणे बोलणं नव्हतं बरंका .!!!

दांडेकर बाई आता धमकीताई झाल्यात वाटते तुमच्या इशाऱ्यावरच सगळ्या एजंसी नाचतात ना. लोकशाही चा गळा घोटुन हुकुमशाही सुरु केलीत तुम्ही आणि तु भाषेवरुन बोलतेस कोणाला?

तुमचं काय खरं नाही तुम्ही डुंगरण दांडा करत करत पळून जाता दुसऱ्या पक्षात

हीच खरी निष्ठा 🚩🚩🚩🚩

ज्यांच्या थाळीत खाल्लं त्यांच्याच थाळीत घाण करणारी औलाद आज जनता पाहतेय, देव करो येत्या निवडणुकीत स्वतःच्या घरातलेही मतदान या सर्वांना नाही मिळो. कर्म कुणाचेही होत नाही, कर्म असं उत्तर देईल ना अक्षरशा निकामी व्हावं लागल.

@ashish_jadhao एकनाथ शिंदेंनी खूप कष्ट केलेत शिवसेना मध्ये राहून हे नकारता येत नाही. पण त्यांनी आता इतकं टोकाचं पाऊल उचलले आहे के दुश्मन पेक्षा ही वाईट वागलेत ते ह्यातही काही शंका नाही. सरकार पडण्या पर्यंत ठीक होतं पण पक्षाचं नाव चिन्ह हिसकावून घेणं हे खूपच अती झालं...

कोण शिवसैनिक ? तुम्ही ? अरे सर्व गद्दारांची टोळी आहे ती तुमची. मातोश्री 2 खुपवेळेस बोललात आता तुमच्याही मालमत्ता बाहेर काढा व उद्धवजींच्या काळात जर खोके होते तर ते खोके तुमच्यापर्यंत किती पोहोचलेत तेही जगजाहीर करा जर खरच हिम्मत असेल तर.
