
sheetal mhatre
@sheetalmhatre1 • 26,575 subscribers
Spokesperson and Deputy Leader of SHIVSENA, https://t.co/V4vWAQTT9L and Revenue Comittee Chairman-MCGM, Ex.Ward Comittee Chairman-R/N and R/C wards, Ex.Corporator Dahisar ward
Shorts
Videos

राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री बनवावे… मराठा आरक्षणाचा प्रश्नं फक्तं एकनाथ शिंदेच सोडवू शकतात… अण्णासाहेब पाटील आणि सारथी महामंडळामार्फत सर्वाधिक मदत करण्यात आली आहे… राज्याला मराठा नेता हाच मुख्यमंत्री असावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
sheetal mhatre146,738 views • 1 year ago

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसदर्भात वाह्यातपणे बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही!!
sheetal mhatre59,113 views • 3 years ago

‘मराठी’ साठी मोर्चा काढायला जाणा-या उद्धटरावांनी आधी त्यांच्याच ‘खास’ मागच्या दाराने आलेल्या प्रिय चतुर ताईंना ‘मराठी’ शिकवावी आणि नंतर मराठी माणसाचा कैवारी होण्याचा प्रयत्न करावा… मदतीसाठी इयत्ता पहिलीचे बालभारतीचं पाठ्यपुस्तकं पाठवत आहे, कदाचित त्यामुळे थोडतरी मराठी सुधारेल !
sheetal mhatre19,558 views • 11 months ago

निषेध! निषेध! निषेध!राजकारणातील एखाद्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारल्यावर तुम्ही थुंकता? उबाठा गट या संस्कृतीचा पाईक आहे का? अशा थुंकीबहाद्दर विश्वप्रवक्त्यांना घेऊन कुणाला राजकारण करायचे असेल तर ते त्यांनाच लखलाभ... अर्थात ‘शहाण्याला’ शब्दाचा मार कळतो आणि पुरतो, पण ...
sheetal mhatre41,864 views • 3 years ago

कुटुंब संस्थेवर चक्क बोलतय कोण ??? तर उबाठातला हा अंधार …??? नवरा, सासू, ही नाती येतात हो कुटुंब संस्थेत… एका तरी नात्याला आयुष्यात कधी न्याय दिला आहे का ? त्यामुळे तुम्ही नात्यांवर न बोललेलं बरं … !!! आणि ते लंडनला थंड हवेची मज्जा घ्यायला गेलेले टोमणेसम्राट आणि आदूबाळाला आता दुष्काळात होरपळणा-या जनतेचा विसर पडला की काय ??? बरोबर, निवडणूका झाल्या ना …त्यामुळे….इसरलो… !!!
sheetal mhatre23,091 views • 2 years ago

आमच्या लाडक्या भावाबद्दल कुणी अपशब्द काढला तर शिवसेना महिला आघाडी सपकाळांना चांगलाच धडा शिकवेल … !!! बाकीच्यांच्या गोष्टीत नाक खुपसण्यापेक्षा सपकाळांनी किमान आपल्या संपत आलेल्या पक्षाकडे लक्ष द्यावं … बाकी कार्यकर्त्यांना जपणारा नेता कसा असतो! याची कल्पना तुम्हाला कशी असणार?? Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे
sheetal mhatre11,657 views • 10 months ago

अडीच वर्षात एकनाथ जी शिंदे यांनी त्यांच्या कामाने राज्यातील जनतेची मनं जिंकली… भविष्यात नक्कीच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जी यांना पाहणं हे तमाम जनतेचं आणि शिवसैनिकांचं स्वप्न आहे … ABP News Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
sheetal mhatre14,958 views • 1 year ago

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन १७ नोव्हेंबर, २०१२ साली झालं… खोटारडे राजन विचारेंनी पहिल्यांदा खासदारकी लढवली २०१४ साली … यांना बाळासाहेब कधी भेटले आणि कधी बोलले ??? वाचाळवीर विश्वप्रवक्त्यांसोबत राहून वाण नाही पण गुण लागला वाटतं … ‘धडधडीत खोटं बोलण्याचा…’!!! #कधीनघडलेलीकहाणी
sheetal mhatre15,659 views • 2 years ago
No more content to load