
sheetal mhatre
@sheetalmhatre1 • 26,551 subscribers
Spokesperson and Deputy Leader of SHIVSENA, https://t.co/V4vWAQTT9L and Revenue Comittee Chairman-MCGM, Ex.Ward Comittee Chairman-R/N and R/C wards, Ex.Corporator Dahisar ward
Shorts
Videos

अरेरे … काय ही ढोंगी बंधुची परिस्थिती…. आणि निघालेत मुंबई जिंकायला !!! म्हणे सभा ग्रॅंड…. बघा नीट … वाजलाय बॅंड!!!
sheetal mhatre68,477 просмотров • 8 месяцев назад

राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री बनवावे… मराठा आरक्षणाचा प्रश्नं फक्तं एकनाथ शिंदेच सोडवू शकतात… अण्णासाहेब पाटील आणि सारथी महामंडळामार्फत सर्वाधिक मदत करण्यात आली आहे… राज्याला मराठा नेता हाच मुख्यमंत्री असावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
sheetal mhatre147,398 просмотров • 1 год назад

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसदर्भात वाह्यातपणे बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही!!
sheetal mhatre59,115 просмотров • 3 лет назад

वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि राऊत यांचा निषेध करत मुंबईच्या आद्य नागरिक असलेल्या कोळी समाजाने केले आंदोलन..
sheetal mhatre57,743 просмотров • 3 лет назад

उध्वस्त गटाने हिंदुत्व सोडले का? #HinduJanAkroshMorcha #Hindu #Hindutva
sheetal mhatre57,352 просмотров • 3 лет назад

निषेध! निषेध! निषेध!राजकारणातील एखाद्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारल्यावर तुम्ही थुंकता? उबाठा गट या संस्कृतीचा पाईक आहे का? अशा थुंकीबहाद्दर विश्वप्रवक्त्यांना घेऊन कुणाला राजकारण करायचे असेल तर ते त्यांनाच लखलाभ... अर्थात ‘शहाण्याला’ शब्दाचा मार कळतो आणि पुरतो, पण ...
sheetal mhatre41,864 просмотров • 3 лет назад

‘मराठी’ साठी मोर्चा काढायला जाणा-या उद्धटरावांनी आधी त्यांच्याच ‘खास’ मागच्या दाराने आलेल्या प्रिय चतुर ताईंना ‘मराठी’ शिकवावी आणि नंतर मराठी माणसाचा कैवारी होण्याचा प्रयत्न करावा… मदतीसाठी इयत्ता पहिलीचे बालभारतीचं पाठ्यपुस्तकं पाठवत आहे, कदाचित त्यामुळे थोडतरी मराठी सुधारेल !
sheetal mhatre19,560 просмотров • 1 год назад

"केम छो वरली" असे बोलत मतांची भीक मागणारे बालबुध्दी, आता नसलेले वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत… या बापलेकाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तर कधीच वेशीवर टांगलय… आता हे स्टंट करुन गेलेली इज्जत परत नाही यायची… ते म्हणतात ना ‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती' Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
sheetal mhatre29,572 просмотров • 2 лет назад

कुटुंब संस्थेवर चक्क बोलतय कोण ??? तर उबाठातला हा अंधार …??? नवरा, सासू, ही नाती येतात हो कुटुंब संस्थेत… एका तरी नात्याला आयुष्यात कधी न्याय दिला आहे का ? त्यामुळे तुम्ही नात्यांवर न बोललेलं बरं … !!! आणि ते लंडनला थंड हवेची मज्जा घ्यायला गेलेले टोमणेसम्राट आणि आदूबाळाला आता दुष्काळात होरपळणा-या जनतेचा विसर पडला की काय ??? बरोबर, निवडणूका झाल्या ना …त्यामुळे….इसरलो… !!!
sheetal mhatre23,098 просмотров • 2 лет назад

धर्मवीर-२... ये तो बस्स ट्रेलर है… पिक्चर अभी बाकी है!!! Just wait and watch.. #Dharmaveer2
sheetal mhatre21,432 просмотров • 2 лет назад