
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
@ShelarAshish • 333,327 subscribers
Cabinet Minister of Electronics, IT, AI & Cultural affairs GOM, MLA Vandre West, Spl Invitee BJP National Executive, Board member Asian Cricket Council
Shorts
Videos

आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच मा. शरद पवार साहेब असो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असो, या सगळ्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत, उद्या ३ ते ६ वाजेपर्यंत मतदान करून 'पवार-शेलार' पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा! #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार620,408 Aufrufe • vor 8 Monaten

जगण्यातील श्रीमंती गमावली ! भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..." अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली... त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत... काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट !
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार60,803 Aufrufe • vor 3 Monaten

As part of my unwavering commitment to serve our #Bandra community, and in the spirit of connecting with our people, I am rolling out an innovative way for residents to follow our initiatives. Powered by Flam, I hereby present a Digital Mixed Reality Calendar, where you can scan the QR Code and see the initiatives taken. We have distributed 25000 Calendars to our Bandra Residents as part of the program. The Calendar will be updated daily at 7pm. From Pratibhagan Library to Padel Park to Bandra Station & more, I have a lot of exciting things to share. You can see the calendar here: Please share it with our fellow citizens and follow this thread for updates. #ApnaAshishHaiNa #Bandra #AshishShelar #BandraSalaarAshishShelar #Mumbai #BJP
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार123,191 Aufrufe • vor 1 Jahr

पहिल्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्काराची घोषणा ! पहिला "छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत" पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी... " या अमर प्रेरणा गीताला दिला जात आहे. आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. कारण ते महानयोध्दे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच तसेच ते कवी मानाचे आमचे राजे होते. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे "अनादी मी ... अनंत मी.. हे गीत होय." त्याच मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन या पुरस्काराची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Vishal V. Sharma 🇮🇳 #ऐतिहासिक_निर्णय #छत्रपती_संभाजी_महाराज_महाराष्ट्र_प्रेरणा_गीत #अनादी_मी_अनंत_मी #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार97,778 Aufrufe • vor 1 Jahr

लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी नाले सफाईच्या आम्ही कामांची पाहणी केली. त्याचवेळी आम्ही हे निदर्शनास आणून दिलं की, कंत्राटदारांनी दिलेले आकडे फसवे आहेत. मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर मुंबईतील या आजच्या परिस्थितीला उबाठा गटाची २५ वर्ष सुद्धा जबाबदार आहेत. #Mumbai #Maharashtra #MumbaiWeather
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार121,951 Aufrufe • vor 2 Jahren

संधीचं सोनं करणार, नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देणार!!! वांद्रे पश्चिम मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आणि या माझ्या मतदार संघातील सर्व नागरिक व रहिवाशी ह्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल, त्यांचे धन्यवाद करतो. #MaharashtraElection #BJPMaharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार103,962 Aufrufe • vor 1 Jahr

एक ऐसा व्होट जिहाद करो... जिसके सिपेसालार है : शरद पवार अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटौले और हमारा निशाना महाराष्ट्र नही...तो दिल्ली... ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची... 2 तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. उघडा डोळे, बघा नीट... म्हणूनच एक है तो सेफ है... एक है तो नेक है...
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार99,806 Aufrufe • vor 1 Jahr

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ करुन विधान परिषदेच्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला. त्यांचा आम्ही जाहीर धिक्कार व निषेध करतो. विरोधकांनाही सन्मान देण्याच्या महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला उबाठा सेनेने आज तिलांजली दिली. अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राची व मराठी माणसाची माफी मागावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Prasad Lad Ambadas Danve ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Uddhav Thackeray
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार112,910 Aufrufe • vor 2 Jahren

Every milestone tells a story of progress. And for this progress our very own Ashish Shelar is always there. Grateful for the trust and support of Bandra, Khar, and Santacruz. #ApnaAshishHaiNa #Bandra #Khar #Santacruz #TogetherWeGrow #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार83,171 Aufrufe • vor 1 Jahr

मराठी भाषा महाराष्ट्रात बोललीच गेली पाहिजे. मराठी भाषेचा अपमान मान्य नाही. मराठीबद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल, किंबहुना शिकावं लागेल. शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे. पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला चोप देणं हे गैरकृत्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही. त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. #Maharashtra #Mumbai #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार36,200 Aufrufe • vor 1 Jahr