
Shishupal Kadam
@shishupal_kadam • 2,016 subscribers
Broadcast Journalist at @abpmajhatv (ABP Network) - views personal
Shorts
Videos

शरद पवारांचं राजकीय वजन पुन्हा अधोरेखित करणारं हे चित्र! पवारांची नात रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पवार एकाच सोफ्यावर बसलेले दिसले. दोघांमध्ये अगदी आपुलकीच्या नात्याप्रमाणे संवाद सुरू होता. विशेष म्हणजे, समोर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उभे आहेत. विचारधारा वेगळी, राजकीय भूमिका वेगळ्या; मात्र वैयक्तिक संबंध आणि राजकीय संवाद कायम ठेवण्याची शरद पवारांची शैली पुन्हा एकदा चर्चेत.. हे आहे शरद पवारांचं राजकारण! #SharadPawar #AmitShah #SoniaGandhi #RahulGandhi #PriyankaGandhi #SharadPawarNews #IndianPolitics
Shishupal Kadam117,604 Aufrufe • vor 20 Tagen

पुण्यातील #ChhatoonkiGunj मध्ये निशा साबळे या विद्यार्थिनी ज्या व्यथा मांडल्या, त्याचं पत्र दिलं तेच पत्र पोस्ट करत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय! महत्वाचं म्हणजे सत्ता असतानाही महाराष्ट्राकडे फारसं लक्ष न देणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रावर फोकस केला त्याचा राजकीय अर्थ सगळ्यांनाच ठाऊक आहे. असो, कार्यक्रमात निशा साबळेनं आश्रमशाळांचाही मुद्दा मांडला होता. आज राज्यातल्या आश्रमशाळांची अवस्था खरंच अत्यंत वाईट आहे. त्याची कबुली मंत्री अतुल सावेंनी कबुली दिलीय, शिवाय आठ दिवसांत राज्यातल्या ९०० आश्रमशाळांचं परीक्षण करुन कारवाईची घोषणाही केलीय! असो! देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कायम केंद्रस्थानी राहिलाय आणि आताही तेच होतंय! #जयहिंद ⬇️Video:Rahul Gandhi
Shishupal Kadam31,804 Aufrufe • vor 6 Tagen

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला... जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही- माधवी जाधव! #नाशिक #RepublicDay #Ambedkar
Shishupal Kadam32,005 Aufrufe • vor 7 Monaten

जिथं मिसिंग लिंक फेल ठरला तिथं सर्वसामान्यांचे काय होत असतील याचा सध्या अनुभव घेतोय... वॉटर प्रुफिंग करुनही घराचे खतरनाक हाल... असो, गावाकडं पत्रं गळायची तर रात्रभर भांड्यांमध्ये टपकणाऱ्या थेंबांचा आवाज खूप दिवसांनी ऐकला.. काय ते इतकंच समाधान...! असो, जय महाराष्ट्र! #MumbaiRains, #MumbaiMonsoon, #MumbaiRain, #RainVibes, #MonsoonMagic, #MumbaiDiaries
Shishupal Kadam11,153 Aufrufe • vor 1 Monat

सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत पोहोचणं.. शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेणं., शपथविधीबाबात आपल्याला कल्पना नाही असं सांगणं.. विलिनीकरणसाठी दादा तयार होते, त्या बैठकीचा व्हिडिओ आताच बाहेर येणं..! शरद पवारांच्या नेत्यांकडून विलिनीकरणांची तारीखही सांगणं... दादांच्या नेत्यांकडून मात्र विलिनीकरणाच्या विषयावर बोलणं टाळणं...! हे पाहून तरी नक्कीच वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दादांना इच्छा होती पण त्यांना कितीही इच्छा असली तरीही अनेकांना हे होऊ नये असंच वाटत असावं..! दादांची राष्ट्रवादी काकांनी टेकओव्हर करण्याआधीच शपथविधी उरकणे... आणि दादांचा काकांसोबतचा व्हिडिओ शपथविधी आधीच समोर येणे... दादांवरचा हक्क सांगण्याची चढाओढ दोन्ही पक्षांमध्ये सुरु झालीय हेही नक्की.. खरा खेळ तर आता सुरु झालाय... #राजकारण #शरदपवार #SharadPawar #AjitPawar #NCP #SunetraPawar #supriyaSule
Shishupal Kadam30,660 Aufrufe • vor 7 Monaten

Uddhav Thackeray : मेलो तरी बेहत्तर दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून जगणार नाही ही शपथ घ्या, आजपासून नव्यानं सुरुवात करु, सेनेला नवी पालवी फुटली असं म्हणत भाजपच्या विरोधात जी २०१९ ला भुमिका घेतली ती २०२५ पर्यंत पण तीच असणार हे ठाकरेंनी स्पष्ट केलंय..! महाराष्ट्रातला एकमेव नेता भाजप विरोधात....मराठी मातीसाठी मराठी बाण्यासाठी तडजोड नाही... काहीही असो पुढच्या काळात ठाकरे उत्तम विरोधी पर्याय उभा करु शकतील, हे तरी आजच्या भाषणानं दिसून येतंय! #UddhavThackeray #Thackeray #RajThackeray #Balasahebthackarey #MarathiPolitics #Modi #AmitShah
Shishupal Kadam24,677 Aufrufe • vor 7 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar