SHIVANI GOKHALE 🚩's banner
SHIVANI GOKHALE 🚩's profile picture

SHIVANI GOKHALE 🚩

@shivanigokhale23,852 subscribers

राष्ट्रहित सर्वोपरी 🙏🇮🇳 🚩 भाजप महाराष्ट्र प्रदेश 🪷 My poetry book #वाटमाझियाघराची ✒️📔https://t.co/7FX509XFch

Shorts

हिंदू श्रद्धा का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान #हाड_हाड_आव्हाड Mrunal Pendse (Modi Ka Parivar) Chitra Kishor Wagh भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra

हिंदू श्रद्धा का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान #हाड_हाड_आव्हाड Mrunal Pendse (Modi Ka Parivar) Chitra Kishor Wagh भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra

76,182 просмотров

Videos

shivanigokhale's profile picture

वयात येणारा वा आलेला तरणाबांड मुलगा ज्या हिं-दू घरात असेल त्यांनीही मुलींच्या पालकांइतकंच सावध रहायला हवंय. चांदनी कुरेशी. छुपे मनसुबे ठेवून शामली - यु.पी इथे जिममध्ये ट्रेनिंग देणारी ही बाई. आयुष मलिक हा हिंदू जाट मुलगा तिथे व्यायाम करायला जायचा. तेथील बड्या औषध व्यापाऱ्याचा, करोडोंची मालमत्ता असलेला हा मुलगा पाच वर्षांपूर्वी या चांदनीच्या संपर्कात आला. ओळख झाली. नातं आता आणखी गहिरं होत गेलं. चांदनीने तिच्या कुटुंबाशी आणि सोशल सर्कलशी याची ओळख करून दिली. पाकिस्तानी धर्मोपदेशक डॉ.इसरार अहमद याच्याशी त्याची गाठ घालून दिली आणि मग जे आपल्या सगळ्यांना वाटतंय तेच झालं. दाखल झालेल्या FIR नुसार दिल्लीमध्ये गुप्त पद्धतीने या दोघांनी निकाह केला. आयुषचा मोहम्मद अली झाला. त्याच्या कुटुंबाने असा आरोप केलाय की तो हळूहळू हिंदू संस्कृती पासून- आमच्यापासून दूर झाला, दाढी ठेवू लागला, गोल टोपी घालू लागला पूर्वीचं आयुष्य त्याने पूर्णपणे पुसून टाकलं. हिं-दू मुलगी कसो वा मुलगा, धर्म हिं-दूनेच बदलायचा आहे. आणि त्यानंतर जे काही भोग वाटायला येतील तेही हिं-दूनेच भोगायचे आहेत. लिबरल,शेक्कूलरपणा दाखवताना आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील का एवढं एकदा बघून घ्या. --शिवानी गोखले ⚠️❌❌ #Conversion #India

SHIVANI GOKHALE 🚩

11,254 просмотров • 6 дней назад

shivanigokhale's profile picture

मुख्यमंत्री Devendra Fadnavis बाईकवरून विधानभवनात दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावरून ते विधान भवन असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी बाईकवरून केला त्यांच्याबरोबर मागे आशिष शेलार बसले होते. यापुढील विधान भवन ते मंत्रालय हाही प्रवास ते बाईक वरूनच करणार आहेत. चार चाकीचा ताफा आणि ट्रॅफिक मध्ये अडकून होणारी इंधनाची नासाडी हे सगळं टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टू व्हीलर निवडल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या आवाहनाला स्वतःच्या वागण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे अमलात आणले आहे व तमाम नागरिकांनाही तसे आवाहन केले आहे. #Twowheeler #Vidhanbhavan

SHIVANI GOKHALE 🚩

32,256 просмотров • 1 месяц назад

shivanigokhale's profile picture

मुंबई प्रेस क्लब कोण चालवतंय ? पत्रकारांच्या हितासाठी असलेली ही संघटना राजकीय पक्षांचे अजेंडे का राबवते आहे? देशाच्या स्वायत्त संस्थांबाबत व सार्वभौमत्वाला आव्हान देणारे सिनेमे कोणी निर्माण केले आणि मुंबई पत्रकार संघात ते काय हेतूने दाखवले जात होते ? ते दाखवण्यासाठी समर खडस का पेटून उठला होता? स्वतःची जागा असताना अजून नवीन इमारतीचा घाट कोण घालत आहे आणि कशासाठी ? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांना विनंती करते की मुंबई प्रेस क्लबचा अध्यक्ष समर मोहम्मद खडस, ज्याने व्होट चोरीचा खोटा अजेंडा रेटण्यासाठी तयार केलेली फिल्म प्रेस क्लब मध्ये दाखवण्यासाठी दादागिरी व इतर पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाण केली, याची सर्वंकष चौकशी करण्यासाठी त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावे. samar khadas #MumbaiPressClub

SHIVANI GOKHALE 🚩

49,746 просмотров • 7 месяцев назад

shivanigokhale's profile picture

Watched Chhava last night. The last 20 minutes were extremely intense—so much so that I couldn't even watch beyond a certain limit and had to step out. I spent those 20 minutes pacing outside, but even then, one dialogue between Sambhaji Raje and Aurangzeb stayed with me: "Instead of calling me there, why don’t you come here? You will have everything, and you won’t even have to change your religion." What did I learn from this? As soon as I asked myself what I took away from this film, the answer was clear. What message did Chhatrapati Sambhaji Raje’s sacrifice leave behind? He shed the last drop of his blood, but he never betrayed his faith, his land, or Swarajya. And he never would—because such a betrayal was/is never an option. The dialogues between Kavi Kalash and Sambhaji Raje are worth noting down, every single one of them. One that stayed with me: "Main namak hoon, Raje. Jahan jitni zarurat ho, istemal kar lijiye ga." – Kavi Kalash "Toh tum dushman ke zakhamon par lag jaana, Chandogamatya." – Chhatrapati Sambhaji Raje Bravery, bravery, and boundless bravery—that is Swarajya Rakshak Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj. One aspect of the film that I truly appreciated was how, while showcasing the valor of Chhatrapati Sambhaji Raje, it also constantly depicted a lost child—symbolizing the deep wound left by his mother’s absence. This dual portrayal was imprinted on my mind, and the film successfully conveyed both emotions simultaneously. But after watching this film, one can’t help but feel disheartened by the way Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Raje’s names, valor, and sacrifices are being excessively used in today’s time—and the mindset behind this exploitation. A Swarajya creator and a Swarajya protector—this father and son’s blood runs through Maharashtra’s veins. Let us remember this until our last breath. "Desh dharm par mitne wala, Sher Shiva ka Chhava tha. Maha Parakrami, Param Pratapi, ek hi Shambhu Raja tha." 🙏🙏 #ShivaniGokhale #Chhava

SHIVANI GOKHALE 🚩

22,139 просмотров • 1 год назад

shivanigokhale's profile picture

महाविकास आघाडीने हि निवडणूक व्होट जि-हादवर लढवायला आम्हाला मजबूर केले आहे. आम्ही सांगून थकलो, विकासावर बोला, प्रोजेक्ट्सवर बोला, महाराष्ट्राच्या विकासावर बोला, हिंदूंना जातीपातीत फोडू नका, हिंदू म्हणून राहिलो तर जात सांगू शकू. पण नाही ⁉️ हे लोक फतवे आणि अराजक यांची मदत घेऊन महाराष्ट्र बुडवू पाहात आहेत. आता तेच होणार. व्होट जि-हाद तमाम हिंदूंची ही गर्जना ऐका 🔥🚩 निवडणुक विकासाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मु-स्लिमांच्या १७ समाजविघातक मागण्या मान्य करून व्होट जिहाद वर आणली... आता त्यांच्या व्होट जि-हादला उत्तर आम्ही मतांच्या धर्मयुद्धाने देणार 🪷 याचना नहीं, अब रण होगा 🚩 दुर्योधन! रण ऐसा होगा। फिर कभी नहीं जैसा होगा। लक्षात ठेवा ८०%मराठा समाज हिंदुत्ववादी आहे. महाराजांचा सच्चा मावळा आहे. #धर्मयुद्ध #भाजपमहायुती

SHIVANI GOKHALE 🚩

24,761 просмотров • 1 год назад