Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

अमित ठाकरेजी हा पोकळ संताप काही कामाचा नाही ! #SelectiveOutrage

19,651 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 33

Фото профиля adv.Joshi
adv.Joshi1 месяц назад

40paise bai 🤣🤣🤣🤣🤣🤣

Фото профиля SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA1 месяц назад

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक (वंश)परंपरागत, धंदेवाईक राजकारण्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे मोदी दर्शन त्यांना असह्य झाले आहे.

Фото профиля SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩1 месяц назад

बरोबर 😂

Фото профиля मी फक्त महाराष्ट्राचा
मी फक्त महाराष्ट्राचा1 месяц назад

खी खी खी खी खी खी खी खी 😄

Фото профиля Pankaj Bundhate
Pankaj Bundhate1 месяц назад

काम वाढवले अमित ठाकरे यांनी तुमचे.

Фото профиля Vinayak Mumbai
Vinayak Mumbai1 месяц назад

तरी एवढा आकांडतांडव का चालला आहे कमळी जमाती कडून?

Фото профиля जी.ए.बेल्हेकर
जी.ए.बेल्हेकर1 месяц назад

फारच लागले हो गोखले तुम्हाला अहो प्रोटोकॉल तर हा पण आहे देशाचा विरोधी पक्ष नेता हा शॅडो प्राईम मिनिस्टर असतो. पण तुम्ही त्याची रोज अवहेलना करता तेव्हा तुम्हाला प्रोटोकॉल नाही आठवत का? राहता राहिला प्रश्न शेजारी लावलेला फोटो तर कान उघडे ठेऊन ऐका ना आजूला ना बाजूला फोटो खाली हवा

Фото профиля Sandeep rane
Sandeep rane1 месяц назад

Shivani sarkhi distey 🤣🤣🤣🤣

Фото профиля Aditya ⚡
Aditya ⚡1 месяц назад

तुमचा पोकळ संताप कोणत्या कामाचा..सत्ता दिली आहे ...कॉलेज मध्ये एवढी घाण परिस्थिती आहे त्यावर बोला..उगाच फोटो काढला तोंड वाजवत बसू नका...

Фото профиля नि3
नि31 месяц назад

#चंदा_चोर #५६इंच_का_छोटा_बंदर

Фото профиля नट्टू काका !!
नट्टू काका !!1 месяц назад

ते सगळं ठीक आहे ! पण आम्ही मालेगाव ला जाऊन महापौर ऑफिस मधील महाराजांच्या शेजारी लावलेला टिप्या चा फोटो काढणार नाही बरं का ! मालेगाव ला गेल्यावर कांडे नाराज होतील ना .....

Фото профиля Deepak 🇮🇳
Deepak 🇮🇳1 месяц назад

Naya hai waha . stunt kar ke neta banane ki kosish kar raha hai. Bhashan kar ke neta nahi ban sakata kyunki bhashan nahi ata.

Фото профиля गौरव भोसले
गौरव भोसले1 месяц назад

मागे कोकणात छत्रपतींचा पुतळा कोसळला, तुमचा कोण तो छिदम की कोण भाडखाऊ, त्याने छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली, तुमचा घाटकोपर चा बारका आमदार जेव्हा पोरी घरातून पळवून आणू म्हणतो, आणि अजून खुप घटना घडल्या तेव्हा नाही केस दाखल करावीशी वाटली. आता काय एवढी आग लागली?

Фото профиля tejesh
tejesh1 месяц назад

अमित ठाकरे वर व्हिडिओ बनवू वाटला पण 2200cr माफ करून फक्त 6cr घेतले शिवाजी महाराजांचा वाऱ्याने पुतळा पडला सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर टिपणी केली भगत कोश्यारी ने.मंदिरात चोरी झाली तरी तू गप्प. १५ वर्षाच्या मुलींनी १ पोस्ट केला आहे विश्वगुरू यांना

Фото профиля देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)
देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)1 месяц назад

कारण ठाकरे पुचाट आणि गल्लीत भुंकणारे पाळीव आहेत

Фото профиля kishor chavan
kishor chavan1 месяц назад

तुम्हाला सत्ता देऊन काय केलं बाई तुम्ही किती हागून ठेवले त्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या वस्तीग्रह मध्ये जरा साफ करा जाऊन

Фото профиля राम शास्त्री धुरंधर 0.2
राम शास्त्री धुरंधर 0.21 месяц назад

अपयशी निवडणूक आदि परायज होईल याची भीति असून घाबरता स्टंटबाज C ग्रेट एक्टर किंवा नेता सहज हेच करतो, जेव्हा एखाद्या नेत्याला वोट मिळत नाही, तेव्हा काहीजण थातुर‑मातुर गुंडगिरी करून स्वतःला बळी दाखवण्याचा प्रयत्न करतात. 🎭 राजकीय खेळी - विक्टिम कार्ड – स्वतःला अन्यायग्रस्त दाखवून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. - गुंडगिरीची नाटके – कायदेशीर कारवाईला "राजकीय सूड" म्हणून रंगवणे. - अयोग्यतेचा मुखवटा – स्वतःच्या अपयशाला झाकण्यासाठी विरोधकांवर आरोप करणे. ⚖️ परिणाम - अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे कायद्याची शिक्षा होऊ शकते. - दोषसिद्धी झाल्यास निवडणूक लढवण्याची पात्रता गमावली जाते. - जनतेत विश्वास कमी होतो, कारण लोकांना नाटकी राजकारण आणि खोटं बळीपण पटकन ओळखता येते

Фото профиля SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩1 месяц назад

हे केल्याने मतं मिळतात असं वाटतं यांना हाच जोक आहे

Фото профиля राम शास्त्री धुरंधर 0.2
राम शास्त्री धुरंधर 0.21 месяц назад

"वोट नाही मिळत म्हणून थातुर‑मातुर गुंडगिरी करून स्वतःला बळी दाखवणं म्हणजे राजकारणाचं सर्वात स्वस्त नाटक. अयोग्यतेला झाकण्यासाठी विक्टिम कार्ड खेळणं म्हणजे जनतेच्या विश्वासाशी केलेली फसवणूक."

Фото профиля Ajit Joshi
Ajit Joshi1 месяц назад

@RajThackeray @amitrthackeray @ShivSenaUBT_ @OfficeofUT @bjp4maharashtra @Dev_Fadnavis देवेंद्र जी, इतका मवाळपणा कामाचा नाही. अमात ठाकरेला ढुंगणावर चांगले फटके द्यायला सांगा पोलिसांना, जसे सामान्य माणसाला साधे चूकीने सिग्नल मोडल्यावर दिले जातात. हे राज ठाकरे, हा अति फालतू चीप अमित ठाकरे, उबाठा, पेंग्विन म्हणजे स्व बाळासाहांच्या पूण्याईवर जगणारी क्षूद्र बांडगूळे आहेत. गद्दार उबाठा मुख्यमंत्री असता तर याला केव्हाच आत टाकला असता, जसे अर्णब, राणेंना उबाठाने केले होते. केतकी चितळेला ४० दिवस आत टाकले होते.

Фото профиля राकेश
राकेश1 месяц назад

तुम्ही सगळे गोबर भक्त मोदींचा टैटु काढा पण इतरांच्या माथी मोदी मारु नका

Фото профиля Hamza Ali Mazari 🇮🇳
Hamza Ali Mazari 🇮🇳1 месяц назад

@amitrthackeray कधी जाणार मालेगांव ला? का दम नाही ?

Фото профиля Akash Karkala
Akash Karkala1 месяц назад

थोडक्यात सांगायचे तर, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मनसेच्या मूर्ख 'पप्पू'चा हा एक नाट्यमय पण व्यर्थ प्रयत्न होता; मात्र, याचा उलटा परिणाम झाला आणि परिणामी त्याची प्रतिमा आता उथळ व अस्थिर वाटू लागली आहे. त्याची विश्वासार्हता कमी झाली असून त्याने जनतेचा विश्वास गमावला आहे.

Фото профиля अज्ञात
अज्ञात1 месяц назад

त्याचा बाप पण घाबरतो लांडयांना, याची तर चड्डी पिवळी होईल लांडे अंगावर आले तर

Фото профиля Anil Deshpande
Anil Deshpande1 месяц назад

Photo lava please 🤣🤣🤣🤣🤣

Фото профиля Box Office Guruu
Box Office Guruu1 месяц назад

tipu sultan was a freedom fighter,modi is chor difference is clear don't bring shivaji maharaj to claim your point rite

Фото профиля Sandeesh
Sandeesh1 месяц назад

हे भारी आहे अंधभक्तांचे व भाजप पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस ने 70 वर्षात काय केले म्हणून काँग्रेस ला प्रश्न विचारायचे काँग्रेस च्या सगळ्या बनवलेल्या वस्तू व संस्था वापरून? पण ज्यांचे एक आमदार आणि 10 नगरसेवक आहेत त्यांना प्रश्न? स्वतःचे सरकार मात्र पवित्र असे कसे ना ? शिवानी ताई !

Фото профиля Shailesh Naik
Shailesh Naik1 месяц назад

Why don't you speak about the rapist in your party Kuldip Sengar, Brij Bhushan, Rapist and murderer of Ankita Bhandari, Prajwal Revanna, athe molestatiion king, are you happbwith these kind of people in your party , Do you support they activities against women's

Фото профиля Qasim Ali Sayyed
Qasim Ali Sayyed1 месяц назад

मुस्लिम एंगल दिल्याशिवाय तुमचं पान हलूच शकत नाही.

Фото профиля Manse Speaks
Manse Speaks1 месяц назад

मुख्यमंत्री काय कामाचा मग ? भाजपच्या शासनकाळात टिपू सुलतानचा फोटो लागलाच कसा याचे अगोदर उत्तर द्या, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारचा नेमका फायदा तरी काय ? मनसे कार्यकर्ते टिपूचा फोटो काढायला गेले असता सभागृहाला संरक्षण कोणी दिले ? भेकड भाजप!

Фото профиля Niharika
Niharika1 месяц назад

शेठ, आपलेच पापांचे पाढे चीनला वाचून दाखवतायत. अजून हे कळलं नाही का की त्यांना पण सीट मिळत नाही?

Фото профиля Dahi_Wada
Dahi_Wada1 месяц назад

Hope people watch this and don’t indulge in divisive politics of language.

Фото профиля Dinesh
Dinesh1 месяц назад

ताई काही बोलू नका ठाकरे नि पाठींबा काढला तर दिल्ली केंद्रात सरकार पडेल 😂

Похожие видео

हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही आंबेगाव धडा शिकवेल

Dr.Jitendra Awhad

95,679 просмотров • 3 лет назад

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.

Sharad Pawar

760,503 просмотров • 8 месяцев назад

राजकीय पक्षाचा प्रचार अशा पद्धतीने कीर्तनकार उघड उघड करत आहे.. संगमनेर येथे लोकांनी निवडून दिलेला खताळ काही कामाचा नाही.. गावोगावातील मुलांना व्यसने लावून धर्माचे राजकारण करने सुरु आहे त्याच.... आता हे लोकांना पटत नाही तर असे कीर्तनकार आमदार खताळ तुमच्या पोरांना कामधंदा देऊ शकत नाही किंवा तालुक्याचा विकास करू शकत नाही त्यामुळे हिंदुत्वसाठी त्याला माफ करा अस गावातील लोकांना बिंबवतोय..हा कीर्तनकार वारकरी संप्रदायचे काम नाही करत हा कोणाचे काम करतोय ते लक्षात आले असेल.. वारकऱ्यात सनातनी घुसलेत.. संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकोबाराय यांना त्रास देणाऱ्याचे वारस आहेत हे लोक.. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याची ही चळवळ आहे त्यांची.. कोणता कीर्तनकार गांजा दारू इतर व्यसने लावणाऱ्या माणसाचे कौतुक करील.. हे लोक करत आहेत..

Bhaiya Patil

34,066 просмотров • 1 год назад