SHIVANI GOKHALE 🚩's banner
SHIVANI GOKHALE 🚩's profile picture

SHIVANI GOKHALE 🚩

@shivanigokhale24,060 subscribers

राष्ट्रहित सर्वोपरी 🙏🇮🇳 🚩 My poetry book #वाटमाझियाघराची ✒️📔https://t.co/7FX509XFch

Shorts

इथे जोडलेल्या पहिल्या व्हिडिओत तिसऱ्या सेकंदापासून पुढे बघा. एखादा सिनेमा वा कलाकृती, विषयाची गरज म्हणून काहीवेळा अशा मांडणीची असते की घरातील सगळ्या वयोगटाचे आपण एकत्र बसून ती पाहू शकत नाही. मोठी माणसं शेजारी असतील तर त्यांना व आपल्यालाही कानकोंडं झाल्यासारखं होतं. पण हेच जर गल्लीत होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला लागू झालं तर! आपल्या गल्ली बाहेरच्या चौकात होणारा हा उत्सव आहे, Live आहे बॉस Live! त्याचं थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवर दाखवत आहेत आणि तरीही ते पाहताना कानकोंडं व्हायला होतं आहे. जगनिय्यंता विश्वव्यापी श्रीकृष्ण ज्याच्या गोकुळातल्या माखन चोरीच्या बाळलीला आपण आजही दहीहंडीच्या उत्सवातून साजऱ्या करतो. उंच उंच मानवी थर लागतात, सराव करून मैदानात उतरलेले युवक हंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतात. हंडी फोडण्यापेक्षा मनं जोडणे, एकमेकांना खाली खेचण्यापेक्षा वर उचलणे, आणि मिळालेला आनंद स्वतःपुरता न ठेवता सर्वांसोबत वाटणे. हंडी फुटल्यानंतर दही-काला सर्वांनी वाटून घेणे म्हणजे सामायिक आनंद आणि समतेची भावना. हीच ती समरसता. गोपाळकाल्याच्या कथेतही कृष्णाने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून काला केला आणि सर्वांसोबत वाटून खाल्ला होता हे आपण जाणून आहोत. समाजातील वेगवेगळ्या घटकांतील वर्गाचा एकमेकांवरील विश्वास, समन्वय आणि परस्पर सहकार्य, पडल्यावर पुन्हा उभे राहणे म्हणजे चिकाटी आणि प्रयत्नांची सातत्यता. थोडक्यात एकरूपता. हे या उत्सवातून अधोरेखित होतं व तेच अपेक्षितही आहे. यश हे केवळ वर पोहोचणाऱ्या व्यक्तीचं नसतं, तिला वर पोहोचवणाऱ्या प्रत्येकाचं असतं.एकजूट असेल तर अशक्य वाटणारं ध्येयही साध्य होतं. श्रीकृष्णाचा गोपाळकाला हाच तर संदेश देतो. 'उत्सव दही काल्याचा- जल्लोष तरुणाईचा', 'मुंबई ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शीगेला' अशा मथळ्याखाली वृत्तवाहिन्यांवर दहीहंडीचा उत्सव दाखवला जातोय. द्विअर्थी शब्दांची गाणी, हिडीस चाळे बीभत्स अंगविक्षेप , खोल गळ्यांचे उत्तान ब्लाऊज, कमरेवरून जमतील तितक्या खाली ओढून नेसलेल्या नऊवारी साड्या व तत्समच ड्रेसेस, गाण्याच्या प्रत्येक शब्दाचा चपखल अर्थ आपल्या कृतीतून तितक्याच चपखलपणे समोर पोहोचवणारी नृत्यांगना, याला उचित दाद देणारी समोर शेकडों/हजारोंच्या संख्येने जमलेली तरूणाईव दहीहंडीत सहभागी गट, आणि या सगळ्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी दहीहंडी उत्सव मंडळं. इथे जोडलेल्या पहिल्या व्हिडिओतून केलेलं समाज प्रबोधन असं:- { चाँदी की डाल पर सोने का मोर सोने का मोर ताक झांक ताक करे नीचे का चोर (घेऊन टाक) } या त्या गाण्याच्या ओळी आणि 'नीचे का चोर' या ओळीवर त्या ललनेने केलेले अंगविक्षेप डोक्यात इतकी तिडीक जाणारे आहेत की या असल्या सादरीकरणाला कारणीभूत असणाऱ्या सगळ्यांनाच एका रांगेत उभं करून ....🙏🙏 बरं ही मंडळं सुद्धा बहुतांश करून सगळ्याच राजकीय पक्षांतल्या बिग शॉट लोकांची. (यात समाजहिताच्या पॉलिस्या बनवणाऱे सत्तारूढ पक्ष आणि समाजहित फक्त आम्हीच साधू शकतो हे त्या पॉलिस्यांना विरोध करणारे विरोधी पक्ष दोघांचीही अहमहमिका लागलेली आहे बरं का!) मग काय! आनंदी आनंदच आहे. अमाप पैसा आहे, मॅनपॉवर आहे, काळ्याचं पांढरं करायची उत्तम संधी आहे मग तेवढं श्रीकृष्णाचा संदेश वगैरे गोष्टी बाजूला टाकणं इज न्यू नॉर्मल, हो ना ! (अर्थात यातून सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळावे ही विनंती) तर मग लोकहो, बैठें बैठें क्या करें करना हैं कुछ काम, समाज में अश्लीलता फैलाए लेकर हरी का नाम । बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो... --शिवानी गोखले. #गोकुळाष्टमी #Maharashtra

23,658 görüntüleme

त्या जॉन अब्राहमकडे १३१ आमदार आहेत, तुमच्याकडे काय आहे, त्यांना बोलायला? तो जॉन अब्राहम राज्याचा मुख्यमंत्री आहे हे पण विसरलात वाटतं.

त्या जॉन अब्राहमकडे १३१ आमदार आहेत, तुमच्याकडे काय आहे, त्यांना बोलायला? तो जॉन अब्राहम राज्याचा मुख्यमंत्री आहे हे पण विसरलात वाटतं.

33,067 görüntüleme

हिंदू श्रद्धा का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान #हाड_हाड_आव्हाड Mrunal Pendse (Modi Ka Parivar) Chitra Kishor Wagh भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra

हिंदू श्रद्धा का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान #हाड_हाड_आव्हाड Mrunal Pendse (Modi Ka Parivar) Chitra Kishor Wagh भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra

76,182 görüntüleme

संसदरत्न बघा 🤣

संसदरत्न बघा 🤣

17,260 görüntüleme

Videos

shivanigokhale's profile picture

गरबा खेळण्यावरून अमृताजींनी केलेलं विधान इकडून तिकडून सगळ्यांनी उचलून धरलं आणि त्यांना यथेच्छ ट्रोल केलं. पण त्यांची ही 👇बाईट किती जणांनी फिरवली ज्यात त्या म्हणतायत की, ' Love J!h@d या प्रॉब्लेमशी डील करताना तुमच्या घरातली, तुमची स्वतःची मुलगी तिला वेद पुराण माहितीये का ? तिला आपल्या धर्माचा अभिमान आहे का? तो वाटेल असं आपण काही करतोय का ? ' 'या दुर्लक्षित राहिलेल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष दिल तर लव्हजि हाद चा प्रॉब्लेम हळूहळू कमी होत जाईल आणि नंतर तो संपूनही जाईल.' नेमकं आपण कुठे कमी पडतोय आणि कुठे काम करायला हवंय हे अगदी सहजपणे अमृताजींनी सांगितलंय आणि त्यांची ही बाईटही आपण आपल्या घराघरातल्या मुलीकडे पोहोचवायला हवी. AMRUTA FADNAVIS 👏👏👏🌹 #lovejihad #dandiya Vishva Hindu Parishad -VHP

SHIVANI GOKHALE 🚩

15,527 görüntüleme • 13 gün önce

shivanigokhale's profile picture

तुमच्या सुनेचे केस उपटून काढल्याचा आरोप तुम्हा कुटुंबियांवर आहे तुम्ही तुमच्या सुनेला कच्चं मांस खायला दिलं? भोंदू फिरोज बाबा,काजी बाबाच्या सांगण्यावरून सावंतवाडी, कुडाळ, राजापूर इथे नेऊन तिच्यावर जादूटोणा केलात? तुम्ही तिला गोमूत्र प्यायला दिलं? विभूतीचं पाणी प्यायला दिलं? लग्नानंतर शारीरिक शारीरिक संबंध ठेवताना तुमचा मुलगा सुनेला हाडतुड करायचा? मी नाजूक आहे, मी परदेशातच संबंध ठेवू शकतो, मी भारतात कंफर्टेबल नाही असं म्हणायचा? जादूटोणा कायद्याअंतर्गत उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा व इतरांवर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय VinayakRaut_Official हीच का तुमची स्त्रीविषयक भूमिका?

SHIVANI GOKHALE 🚩

20,610 görüntüleme • 2 ay önce

shivanigokhale's profile picture

मुख्यमंत्री Devendra Fadnavis बाईकवरून विधानभवनात दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावरून ते विधान भवन असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी बाईकवरून केला त्यांच्याबरोबर मागे आशिष शेलार बसले होते. यापुढील विधान भवन ते मंत्रालय हाही प्रवास ते बाईक वरूनच करणार आहेत. चार चाकीचा ताफा आणि ट्रॅफिक मध्ये अडकून होणारी इंधनाची नासाडी हे सगळं टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टू व्हीलर निवडल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या आवाहनाला स्वतःच्या वागण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे अमलात आणले आहे व तमाम नागरिकांनाही तसे आवाहन केले आहे. #Twowheeler #Vidhanbhavan

SHIVANI GOKHALE 🚩

32,262 görüntüleme • 4 ay önce

shivanigokhale's profile picture

मुंबई प्रेस क्लब कोण चालवतंय ? पत्रकारांच्या हितासाठी असलेली ही संघटना राजकीय पक्षांचे अजेंडे का राबवते आहे? देशाच्या स्वायत्त संस्थांबाबत व सार्वभौमत्वाला आव्हान देणारे सिनेमे कोणी निर्माण केले आणि मुंबई पत्रकार संघात ते काय हेतूने दाखवले जात होते ? ते दाखवण्यासाठी समर खडस का पेटून उठला होता? स्वतःची जागा असताना अजून नवीन इमारतीचा घाट कोण घालत आहे आणि कशासाठी ? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांना विनंती करते की मुंबई प्रेस क्लबचा अध्यक्ष समर मोहम्मद खडस, ज्याने व्होट चोरीचा खोटा अजेंडा रेटण्यासाठी तयार केलेली फिल्म प्रेस क्लब मध्ये दाखवण्यासाठी दादागिरी व इतर पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाण केली, याची सर्वंकष चौकशी करण्यासाठी त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावे. samar khadas #MumbaiPressClub

SHIVANI GOKHALE 🚩

49,790 görüntüleme • 11 ay önce

shivanigokhale's profile picture

वयात येणारा वा आलेला तरणाबांड मुलगा ज्या हिं-दू घरात असेल त्यांनीही मुलींच्या पालकांइतकंच सावध रहायला हवंय. चांदनी कुरेशी. छुपे मनसुबे ठेवून शामली - यु.पी इथे जिममध्ये ट्रेनिंग देणारी ही बाई. आयुष मलिक हा हिंदू जाट मुलगा तिथे व्यायाम करायला जायचा. तेथील बड्या औषध व्यापाऱ्याचा, करोडोंची मालमत्ता असलेला हा मुलगा पाच वर्षांपूर्वी या चांदनीच्या संपर्कात आला. ओळख झाली. नातं आता आणखी गहिरं होत गेलं. चांदनीने तिच्या कुटुंबाशी आणि सोशल सर्कलशी याची ओळख करून दिली. पाकिस्तानी धर्मोपदेशक डॉ.इसरार अहमद याच्याशी त्याची गाठ घालून दिली आणि मग जे आपल्या सगळ्यांना वाटतंय तेच झालं. दाखल झालेल्या FIR नुसार दिल्लीमध्ये गुप्त पद्धतीने या दोघांनी निकाह केला. आयुषचा मोहम्मद अली झाला. त्याच्या कुटुंबाने असा आरोप केलाय की तो हळूहळू हिंदू संस्कृती पासून- आमच्यापासून दूर झाला, दाढी ठेवू लागला, गोल टोपी घालू लागला पूर्वीचं आयुष्य त्याने पूर्णपणे पुसून टाकलं. हिं-दू मुलगी कसो वा मुलगा, धर्म हिं-दूनेच बदलायचा आहे. आणि त्यानंतर जे काही भोग वाटायला येतील तेही हिं-दूनेच भोगायचे आहेत. लिबरल,शेक्कूलरपणा दाखवताना आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील का एवढं एकदा बघून घ्या. --शिवानी गोखले ⚠️❌❌ #Conversion #India

SHIVANI GOKHALE 🚩

12,258 görüntüleme • 3 ay önce