
SHIVANI GOKHALE 🚩
@shivanigokhale • 24,060 subscribers
राष्ट्रहित सर्वोपरी 🙏🇮🇳 🚩 My poetry book #वाटमाझियाघराची ✒️📔https://t.co/7FX509XFch
Shorts
Videos

गुजरात राज्य सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरात येथे होणार आहे. या आधी तो मुंबई , चेन्नई येथे झाला होता. यापुढेही हा सोहळा विविध राज्यात घेण्याचा मानस आहे यावेळी ते राज्य गुजरात आहे. गुजरात या विषयावर 2011 साली स्वतः राज ठाकरे काय म्हणतात ते ऐकुया 👇 #Maharashtra #Gujrat #NationalFilmAwards
SHIVANI GOKHALE 🚩39,614 次观看 • 11 天前

हे आहेत कल्याणचे डीसीपी अतुलजी झेंडे. बुधवारी रात्री कल्याण मध्ये गुंडांच्या दोन टोळ्या आमने-सामने आल्या. आपापसात गोळीबार झाला आणि एका निष्पाप नागरिकाला गोळी लागली. तो आता हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी अतुलजी झेंडे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि गुंडांना जनतेसमोर असा प्रसाद देत मग ताब्यात घेतलं. महाराष्ट्र पोलिसांनी या भाई लोकांना वेळोवेळी संदेश दिलेला आहे. समजला तर ठीक नाहीतर आता ॲक्शन मोड ऑन झालेला आहे. ⛓️⛓️ #MaharashtraPolice Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
SHIVANI GOKHALE 🚩132,506 次观看 • 3 个月前

गरबा खेळण्यावरून अमृताजींनी केलेलं विधान इकडून तिकडून सगळ्यांनी उचलून धरलं आणि त्यांना यथेच्छ ट्रोल केलं. पण त्यांची ही 👇बाईट किती जणांनी फिरवली ज्यात त्या म्हणतायत की, ' Love J!h@d या प्रॉब्लेमशी डील करताना तुमच्या घरातली, तुमची स्वतःची मुलगी तिला वेद पुराण माहितीये का ? तिला आपल्या धर्माचा अभिमान आहे का? तो वाटेल असं आपण काही करतोय का ? ' 'या दुर्लक्षित राहिलेल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष दिल तर लव्हजि हाद चा प्रॉब्लेम हळूहळू कमी होत जाईल आणि नंतर तो संपूनही जाईल.' नेमकं आपण कुठे कमी पडतोय आणि कुठे काम करायला हवंय हे अगदी सहजपणे अमृताजींनी सांगितलंय आणि त्यांची ही बाईटही आपण आपल्या घराघरातल्या मुलीकडे पोहोचवायला हवी. AMRUTA FADNAVIS 👏👏👏🌹 #lovejihad #dandiya Vishva Hindu Parishad -VHP
SHIVANI GOKHALE 🚩15,527 次观看 • 13 天前

महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा जंजिरा किल्ला 'ये मुसलमान का किल्ला आहे' असं म्हणून आरक्षित केला गेला आहे का ? जंजिरा किल्ल्यावरचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे,निंदनीय आहे आणि पराकोटीचा संतापजनक आहे. छोट्या छोट्या कुरबुरी,अपराधच पुढे जाऊन अक्राळविक्राळ रूप धारण करतात. तण उपटलं नाही तर ते पिकाचा कस खाऊन टाकतं, हो ना ? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nitesh Rane Nilesh N Rane
SHIVANI GOKHALE 🚩22,439 次观看 • 2 个月前

डोंबिवलीच्या रमेश म्हात्रे नावाच्या नगरसेवकाने दोन प्रश्नांची उत्तरे द्यावीत - १) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर कोणाचं शासन आहे ? २) मग अशावेळी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये NICU बेड्स उपलब्ध नाहीत असं डॉक्टर सांगत असतील तर ती कमतरता कोणाची आहे ? महिला डॉक्टर वर हात उचलताना शरम वाटली नाही तुम्हाला म्हात्रे ? आठ दहा गुंड सोबत घेऊन जाता आणि महिलांनाही सोडत नाही तुम्ही ? शरम वाटली पाहिजे. ताकद आणि पुळचटपणा यातला फरक ओळखणं एवढं कठीण आहे का? #KDMC Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Naresh Mhaske
SHIVANI GOKHALE 🚩22,612 次观看 • 2 个月前

तुमच्या सुनेचे केस उपटून काढल्याचा आरोप तुम्हा कुटुंबियांवर आहे तुम्ही तुमच्या सुनेला कच्चं मांस खायला दिलं? भोंदू फिरोज बाबा,काजी बाबाच्या सांगण्यावरून सावंतवाडी, कुडाळ, राजापूर इथे नेऊन तिच्यावर जादूटोणा केलात? तुम्ही तिला गोमूत्र प्यायला दिलं? विभूतीचं पाणी प्यायला दिलं? लग्नानंतर शारीरिक शारीरिक संबंध ठेवताना तुमचा मुलगा सुनेला हाडतुड करायचा? मी नाजूक आहे, मी परदेशातच संबंध ठेवू शकतो, मी भारतात कंफर्टेबल नाही असं म्हणायचा? जादूटोणा कायद्याअंतर्गत उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा व इतरांवर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय VinayakRaut_Official हीच का तुमची स्त्रीविषयक भूमिका?
SHIVANI GOKHALE 🚩20,610 次观看 • 2 个月前

मुख्यमंत्री Devendra Fadnavis बाईकवरून विधानभवनात दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावरून ते विधान भवन असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी बाईकवरून केला त्यांच्याबरोबर मागे आशिष शेलार बसले होते. यापुढील विधान भवन ते मंत्रालय हाही प्रवास ते बाईक वरूनच करणार आहेत. चार चाकीचा ताफा आणि ट्रॅफिक मध्ये अडकून होणारी इंधनाची नासाडी हे सगळं टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टू व्हीलर निवडल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या आवाहनाला स्वतःच्या वागण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे अमलात आणले आहे व तमाम नागरिकांनाही तसे आवाहन केले आहे. #Twowheeler #Vidhanbhavan
SHIVANI GOKHALE 🚩32,262 次观看 • 4 个月前

मुंबई प्रेस क्लब कोण चालवतंय ? पत्रकारांच्या हितासाठी असलेली ही संघटना राजकीय पक्षांचे अजेंडे का राबवते आहे? देशाच्या स्वायत्त संस्थांबाबत व सार्वभौमत्वाला आव्हान देणारे सिनेमे कोणी निर्माण केले आणि मुंबई पत्रकार संघात ते काय हेतूने दाखवले जात होते ? ते दाखवण्यासाठी समर खडस का पेटून उठला होता? स्वतःची जागा असताना अजून नवीन इमारतीचा घाट कोण घालत आहे आणि कशासाठी ? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांना विनंती करते की मुंबई प्रेस क्लबचा अध्यक्ष समर मोहम्मद खडस, ज्याने व्होट चोरीचा खोटा अजेंडा रेटण्यासाठी तयार केलेली फिल्म प्रेस क्लब मध्ये दाखवण्यासाठी दादागिरी व इतर पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाण केली, याची सर्वंकष चौकशी करण्यासाठी त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावे. samar khadas #MumbaiPressClub
SHIVANI GOKHALE 🚩49,790 次观看 • 11 个月前

अतिशय शांतपणे आणि सुंदरतेने बोपोडी ,पुणे येथे हायवेच्या मधोमध आणि मेट्रो पुलाच्या खाली असलेल्या दर्गा दहा मिनिटात बुलडोझर लावून पाडण्यात आला आहे. पहाटे 4 वाजता जेव्हा लोक साखर झोपेत होते, तेव्हा प्रशासनाने दोनशेहून अधिक पोलीस कर्मचारी घेऊन बोपोडी दर्ग्याला मुळापासून उचलून सफाचट करून टाकलं आहे. भाजपाला आम्ही मत का द्यायचं याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. #pune #devendrafadnavis 🪷✌️
SHIVANI GOKHALE 🚩18,998 次观看 • 3 个月前

वयात येणारा वा आलेला तरणाबांड मुलगा ज्या हिं-दू घरात असेल त्यांनीही मुलींच्या पालकांइतकंच सावध रहायला हवंय. चांदनी कुरेशी. छुपे मनसुबे ठेवून शामली - यु.पी इथे जिममध्ये ट्रेनिंग देणारी ही बाई. आयुष मलिक हा हिंदू जाट मुलगा तिथे व्यायाम करायला जायचा. तेथील बड्या औषध व्यापाऱ्याचा, करोडोंची मालमत्ता असलेला हा मुलगा पाच वर्षांपूर्वी या चांदनीच्या संपर्कात आला. ओळख झाली. नातं आता आणखी गहिरं होत गेलं. चांदनीने तिच्या कुटुंबाशी आणि सोशल सर्कलशी याची ओळख करून दिली. पाकिस्तानी धर्मोपदेशक डॉ.इसरार अहमद याच्याशी त्याची गाठ घालून दिली आणि मग जे आपल्या सगळ्यांना वाटतंय तेच झालं. दाखल झालेल्या FIR नुसार दिल्लीमध्ये गुप्त पद्धतीने या दोघांनी निकाह केला. आयुषचा मोहम्मद अली झाला. त्याच्या कुटुंबाने असा आरोप केलाय की तो हळूहळू हिंदू संस्कृती पासून- आमच्यापासून दूर झाला, दाढी ठेवू लागला, गोल टोपी घालू लागला पूर्वीचं आयुष्य त्याने पूर्णपणे पुसून टाकलं. हिं-दू मुलगी कसो वा मुलगा, धर्म हिं-दूनेच बदलायचा आहे. आणि त्यानंतर जे काही भोग वाटायला येतील तेही हिं-दूनेच भोगायचे आहेत. लिबरल,शेक्कूलरपणा दाखवताना आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील का एवढं एकदा बघून घ्या. --शिवानी गोखले ⚠️❌❌ #Conversion #India
SHIVANI GOKHALE 🚩12,258 次观看 • 3 个月前

एका भावाने LED TV घेतलाय नवरात्रीच्या मुहूर्तावर . आणि दुसऱ्या एका भावाने दोन एसी खरेदी केले आहेत. प्रत्येकी ₹ 4000 आणि 7000 अशी त्यांची बचत या वस्तूंवर झालेली आहे. आणि बचतीचा मुहूर्तही मोदोजींमुळे त्यांना साधता आलाय . तसेच व्यापारी जीएसटीचा फायदा ग्राहकांना थेट देत आहेत की नाही यासाठी आमदारही आपल्या विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी हिंडून खात्री करून घेत आहेत. ही बचत गाथा होती रूद्रपूरची. See the faces Countless Happiness 🫰🫰🎁🎁🥰 #GSTBachatUtsav #NextGenGST
SHIVANI GOKHALE 🚩18,336 次观看 • 1 年前