
मुंबईचा शिवसैनिक ❁
@shivsainik007 • 8,952 subscribers
#शिवसेना 🔥 #Supporter #मराठा
Videos

खरच हे अति झाला! तिकडे पश्चिम महाराष्ट्र/मराठवाड्यातील लोक कधीही जा आणि त्यांच्या शेतातून कितीही ऊस आंबे बोर शेंगा घ्या काहीही बोलणार नाहीत अजून खुशीने बांधून देतील! आणि आपले कोकणातील 😂🤦🏻♂️ अरे पर्यटक आले बाहेरून त्यांना २/४ आंबे घेतले म्हणून डायरेक्ट #चोर म्हणताय वीडियो कडून!
मुंबईचा शिवसैनिक ❁84,331 views • 1 year ago

सगळतर समोरच आहे राव! कोणीतरी मोठ्या माणसांनी मध्यस्थी करावी ❤️
मुंबईचा शिवसैनिक ❁37,998 views • 5 months ago
No more content to load

