
Shruti Pande
@shruti_pande_18 • 3,230 subscribers
#SaveOBCReservation कट्टर सनातनी 🚩 जातीवाद मुक्त महाराष्ट्र 🚩🚩
Shorts
Videos

कसं काय पाटील बरं आहे का.. गंग्या ने ठोकली हे खरं आहे का.. 😆😆😆😆😆😆😂😂😂😂😂😂
Shruti Pande26,306 görüntüleme • 12 gün önce

महिना भर भाजी नाही.. गडी इकडे डिफेंडर नी फिरतो आणि घरी भाजी नाही.
Shruti Pande18,890 görüntüleme • 10 gün önce

तुम्ही स्वतः जातीने मराठा आहात म्हणून तुम्हाला सगळं माफ असतयं का..? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उलटी करणे हे कसं चालतं..? इतर समाजाच्या लोकांनी साधा जिरेटोप घातला, किंवा भाषणाच्या गडबडीत एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी अपमान होतो, पण आता मात्र अपमान नाही किंवा काही चूक नाही... तब्बेतीचं कारण देऊ नका, याला शिव्या सुचतात, नेत्यांची आईबहीन काढणं सुचतं, दिवसभर मीडिया ला बाइट देणं कळतं फक्त उलट्या करतांना तब्बेत खराब होते का..? एवढीच खराब असती तर गोधडीत केली असती उलटी, मराठा समाजाला एकच सांगणं आहे, इथून पुढे सर्वाना एकच मापदंड लावा, इतरांना शहाणपणा शिकविण्याआधी ह्याच्या थोबाडीत हाणून या मग तोंड वर करून बोला.
Shruti Pande17,763 görüntüleme • 1 ay önce

जरांग्याचे सगळे सहकारी पैसा छापताय, कुणी वाळू हाणतोय, कुणी डम्पर, त्या काळकुट्याने 2 लाखाचा Iphone घेतला तेव्हाच मी पोस्ट केली होती. आता तर हे नवीन प्रकरण समोर आलंय, 27 एकर जमीन. या सगळ्याची ED मार्फत चौकशी व्हायला हवी. आणि चौकशी पूर्ण होई पर्यंत उदय सामंत यांचा राजीनामा घ्यायला हवा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Shruti Pande22,566 görüntüleme • 4 ay önce

लय बोंबलत सुटला होता, याला पाडू त्याला पाडू. घे ना गचपाण्या आता शेकून. चांगली दिली ठोकून शासनाने 😂😂
Shruti Pande73,182 görüntüleme • 2 yıl önce