Shruti Pande's banner
Shruti Pande's profile picture

Shruti Pande

@shruti_pande_18 • 3,227 subscribers

#SaveOBCReservation कट्टर सनातनी 🚩 जातीवाद मुक्त महाराष्ट्र 🚩🚩

Shorts

गावठी निजाम... मोज्यांचा वास घ्यायला जमलेल्या गर्दीकडे बघून आता खरंच वाटते की आरक्षणाची खरी गरज यांनाच आहे. गावठी 😆😆😆

गावठी निजाम... मोज्यांचा वास घ्यायला जमलेल्या गर्दीकडे बघून आता खरंच वाटते की आरक्षणाची खरी गरज यांनाच आहे. गावठी 😆😆😆

75,010 次观看

Videos

shruti_pande_18's profile picture

तुम्ही स्वतः जातीने मराठा आहात म्हणून तुम्हाला सगळं माफ असतयं का..? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उलटी करणे हे कसं चालतं..? इतर समाजाच्या लोकांनी साधा जिरेटोप घातला, किंवा भाषणाच्या गडबडीत एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी अपमान होतो, पण आता मात्र अपमान नाही किंवा काही चूक नाही... तब्बेतीचं कारण देऊ नका, याला शिव्या सुचतात, नेत्यांची आईबहीन काढणं सुचतं, दिवसभर मीडिया ला बाइट देणं कळतं फक्त उलट्या करतांना तब्बेत खराब होते का..? एवढीच खराब असती तर गोधडीत केली असती उलटी, मराठा समाजाला एकच सांगणं आहे, इथून पुढे सर्वाना एकच मापदंड लावा, इतरांना शहाणपणा शिकविण्याआधी ह्याच्या थोबाडीत हाणून या मग तोंड वर करून बोला.

Shruti Pande

17,763 次观看 • 1 个月前