
शुभांगी - मी मराठी ❤️
@ShubhangiUmaria • 6,954 subscribers
छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 ग्राफिक डिझायनर #मुंबईकर #कोकणकर #कॉफीप्रेमी ☕ #कलाकार © #मी_शुभांगी ✍️
Videos

"जामा मस्जिदीत शिवाचा पुतळा ठेवा. मराठे पुण्यातून निघाले. दिल्लीपर्यंत सर्व काबीज केलं. पंजाब,मूलतान,अटक आणि पेशवावर सुद्धा काबीज केलं. एवढं मोठं साम्राज्य कोणतीच हिंदू राजवट बनवू शकली नाही." -मुस्लिम धर्मगुरू हाच इतिहास काही #राजपूत नाकारतात. #JamaMasjid
शुभांगी - मी मराठी ❤️33,632 просмотров • 4 месяцев назад

उत्तर प्रदेश परवाना असलेल्या गाड्या कोकणात गावात येऊन लोकांना फसवायचे धंदे करतायत. हे कधीच एकटे येत नसतात. यांची टोळी असते. या भैय्यांची तपासणी न करता महाराष्ट्राच्या गावागावात जाण्याची यांना परवानगी मिळतेच कशी❓ #कोकण रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police सिंधुदुर्ग पोलीस - Sindhudurg Police
शुभांगी - मी मराठी ❤️26,812 просмотров • 6 месяцев назад

गरीब आहेत, महाराष्ट्रात भाकरी कमावण्यासाठी येतात असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis परप्रांतीयांना सुरक्षा देण्याचे काम करतात. हेच घुसखोर परप्रांतीय लोकं आपल्या राज्यात दरोडे टाकतात, चोर्यामाऱ्या करतात. CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
शुभांगी - मी मराठी ❤️16,490 просмотров • 4 месяцев назад

दिसला गं बाई दिसला... 🫡 एडिटर लोकं थांबत नसतात आता... 😂😂
शुभांगी - मी मराठी ❤️15,910 просмотров • 5 месяцев назад

महाराष्ट्रातील प्रत्येक मोठमोठ्या मंदिरात गुरव आणि बडव्यांचा माज वाढलेलाच आहे. मंदिर प्रशासन गावकऱ्यांना, भाविकांना जनावरासारखे वागवतात. बोलण्यातून बाचाबाची झाली की दारू, मद्यपान, अमली पदार्थ हे कारण पुढे करून भाविकांना मारहाण होते. सखोल चौकशी हवी. #जोतिबा #कोल्हापूर
शुभांगी - मी मराठी ❤️10,781 просмотров • 4 месяцев назад

अमूल, मदर डेअरी, कंट्री डिलाईट यासारख्या मोठमोठ्या ब्रँडच्या प्लास्टिक पिशवीतील दुधामध्ये 'कॉलीफॉर्म्स' विषाणू आढळून आला आहे. FSSAI ला या गोष्टी दिसल्या नाहीत का? सोयीस्करपणे दुर्लक्ष का केलं जातय? Amul Marathi Amul.coop Mother Dairy Country Delight
शुभांगी - मी मराठी ❤️11,103 просмотров • 6 месяцев назад

प्रत्येक मराठी माणूस जर का असाच जागा झाला, तर परप्रांतीयांना आपल्याबद्दल बोलायचीही हिंमत होणार नाही...! राजकारण्यांवर भरवसा ठेवून काही उपयोग नाही. अर्धे हिंदीचे तर अर्धे गुजरातचे लाळपुशे झालेत. हे स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी मायमराठीलाही संपवून टाकतील. #म #मराठी
शुभांगी - मी मराठी ❤️12,985 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки
