
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
@surajvchavan • 22,547 subscribers
सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ,प्रवक्ता-महाराष्ट्र प्रदेश,माजी प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक कांग्रेस,महाराष्ट्र प्रदेश
Shorts
Videos

DaDa Miss You … आज तुम्ही असता तर सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात जाऊन पावसामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांचं नियोजन केलं असतं.प्रशासनावर वचक आणि काम करून घेण्याची धमक असणारा कामाचा माणूस आज आमच्या सोबत नाही ती उणीव सदैव जाणवते. #AJITdada
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)10,472 Aufrufe • vor 6 Tagen

बारामती विधानसभा मतदार संघात युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःच डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल अजितदादा पवार यांची लढाई 2019 च्या मताधिक्याच रेकॉर्ड तोडण्यासाठी असेल..तुतारी वाल्यांनी 10 पेक्षा जास्त भाजपमधून आलेल्या निष्ठावान,स्वाभिमानी नेत्यांना उमेदवारी देऊन न्याय दिल्याबद्दल अभिनंदन!
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)40,812 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar