
थोडक्यात
@thodkyaat • 104,827 subscribers
https://t.co/HnyQOHnL38 या मराठी बातम्या देणाऱ्या संकेतस्थळाचं अधिकृत ट्विटर खातं । Official twitter handle of Marathi News Website thodkyaat
Shorts
Videos

“शिट्ट्या वाजवताना लक्षात ठेवा, गुंजन पाटील आहे गौतमी पाटील नाही”
थोडक्यात46,544 görüntüleme • 8 gün önce

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate
थोडक्यात121,236 görüntüleme • 2 ay önce

मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाची हत्या; आरोपीचा CCTV समोर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. चालत्या लोकलमध्ये किरकोळ वादातून एका सेल्समनची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (GRP) या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास करत मुख्य आरोपी रोशन सुवर्णा याला कुर्ला परिसरातून शिताफीने अटक केली आहे. A shocking and brutal murder inside a moving Mumbai local train has sent chills across the city. A salesman was stabbed to death following a minor altercation during Tuesday night hours. Mumbai Railway Police (GRP) acted swiftly and arrested the prime accused, Roshan Suvarna, from the Kurla area using CCTV and technical intelligence. #MumbaiLocal #TrainMurderCase #KurlaArrest #RoshanSuvarna #MumbaiCrime #GRPAction #MumbaiNews #CrimeUpdate
थोडक्यात112,848 görüntüleme • 2 ay önce

"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यातील दाम्पत्याला पडलं महागात वाघोली, पुणे “गाडी हळू चालवा” असे सांगणे पुण्यातील एका दांपत्याला चांगलेच महागात पडल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर या घटनेत दांपत्यासोबत असलेला अवघा 3 वर्षांचा चिमुकलादेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A shocking incident has occurred in the Wagholi area of Pune, where a couple paid a heavy price for simply asking someone to "drive slowly." Their two-wheeler was intercepted in the middle of the road, and the husband and wife were brutally assaulted. Furthermore, a mere three-year-old child accompanying the couple was also injured in this incident. A case has been registered against three individuals in connection with this matter at the Wagholi Police Station. #punecrimenews #wagholicrimenews #latestmarathicrimenews
थोडक्यात51,533 görüntüleme • 3 ay önce

अल्पवयीन मुलाला जबर मारहाण, थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार . . पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत धक्कादायक प्रकार! महिलेचा छळ, विनयभंग आणि अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने थेट आयुक्तांकडे धाव! पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात न्याय न मिळाल्यामुळे थेट पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले आहे. महिलेच्या आरोपानुसार, गेल्या ५ वर्षांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे, तसेच तिचा विनयभंग करून तिच्या अल्पवयीन मुलालाही क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेला थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. पिंपरी-चिंचवडमधील या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! #PimpriChinchwad #PuneNews #Morwadi #CrimeUpdate #thodkyaat
थोडक्यात41,292 görüntüleme • 2 ay önce

पुण्याच्या पौड घाटात विवस्त्र तरुणाने भररस्त्यात घातला गोंधळ! पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध पौड घाटातून एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार १३ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका ३५ ते ४० वर्षीय विवस्त्र तरुणाने घाटात रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. या सैरभैर पळणाऱ्या तरुणानं एका कारवर चढून तिचे सनरूफही फोडले, ज्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, ज्ञानेश्वर आखाडे आणि विशाल राऊत यांनी या तरुणाला कसे पकडले आणि पौड पोलिसांच्या ताब्यात कसे दिले, याची संपूर्ण इनसाईड स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. A bizarre and shocking incident took place at Paud Ghat in the Mulshi taluka of Pune on Saturday morning around 11 AM. A 35 to 40-year-old naked man created absolute chaos on the busy ghat road by blocking tourist vehicles and running erratically. The situation turned worse when he climbed onto a car and smashed its premium sunroof, causing a massive traffic holiday jam. Watch this video to see how alert locals Pramod Balkawade, Dnyaneshwar Akhade, and Vishal Raut apprehended the man, clothed him, and handed him over to the Paud Police. #PunePaudGhat #MulshiNews #PaudGhatDrama #PuneTrafficJam #CarSunroofBroken #PaudPolice #MulshiTourism #BreakingNewsPune #Thodkyaat
थोडक्यात37,788 görüntüleme • 2 ay önce

पुण्यातील 'या' प्रसिद्ध कॅफेवर FDA ची छापेमारी . . पुण्यातील एका अत्यंत प्रसिद्ध कॅफेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अचानक छापेमारी केली आहे. या कारवाईत नेमकी काय माहिती समोर आली आहे आणि कोणत्या कारणांमुळे ही कारवाई झाली, याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. The Food and Drug Administration (FDA) conducted a surprise raid at a highly popular cafe in Pune. Watch the full video to know all the details and what irregularities were found during this inspection. #thodkyaat #pune #punenews #punecafe #fdaraid #cafesofpune #punefood #breakingnews #maharashtranews #punecity
थोडक्यात22,943 görüntüleme • 1 ay önce

भोंदू मिश्रा बाबाचा नवीन व्हिडिओ समोर . . पुण्यातील खराडी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला दैवी अवतार सांगून आणि नरकाची भीती दाखवून एका उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या भोंदू राधामोहन मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, अटकेनंतरही या बाबाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भक्त त्याची आरती करताना आणि पाय चेपताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे समाजातील अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. A shocking case of blind faith and crime has emerged from Kharadi, Pune. A self-proclaimed godman, Radhamohan Mishra, has been arrested for allegedly raping and cheating a highly educated woman by threatening her with divine wrath. Despite his arrest, a new video shows his followers performing his aarti, highlighting the deep-rooted issue of superstition. Watch this video for an in-depth analysis of the case and the law against superstition. #BhonduBaba #PuneCrime #KharadiNews #SuperstitionExposed #RadhamohanMishra
थोडक्यात19,245 görüntüleme • 2 ay önce

सिया आणि केतनच्या शाही एंगेजमेंटचा व्हिडिओ व्हायरल! #siyagoyal #ketanagrawalmurdarcase #viralvideo
थोडक्यात17,809 görüntüleme • 2 ay önce

विदीप जाधवांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी घेतली Rohit Pawar
थोडक्यात42,397 görüntüleme • 6 ay önce

देवेंद्र फडणवीस संपत नसतो!; जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर फडणवीस समर्थकाचा व्हिडिओ व्हायरल | Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Jayant Patil- जयंत पाटील Ajit Pawar Aaditya Thackeray Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Shivsena UBT Communication Maharashtra Congress MahaNCPspeaks #ManojJarangePatil #Maratha
थोडक्यात103,061 görüntüleme • 1 yıl önce

आता हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी मोफत द्यावं लागणार @tukarammundeunofficial #tukarammundhe #fda #thodkyaat
थोडक्यात13,993 görüntüleme • 2 ay önce

येवढे मार्क्स पेपर फुटल्याशिवाय..., मोटेगावकरचा व्हिडिओ व्हायरल . . NEET पेपर फुटल्यानंतरचा मोटेगावकरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. येवढे मार्क्स NEET पेपर फुटल्याशिवाय पडूच शकत नाहीत असा दावा मोटेगावकर करताना दिसत आहे. A video featuring Motegaonkar, recorded after the NEET paper leak, is going viral. In the video, Motegaonkar is seen asserting that it is simply impossible to secure such high marks without the NEET paper having been leaked. #shivarajmotegaonkar #neetpaperleak #latestnews
थोडक्यात17,165 görüntüleme • 3 ay önce