
Tulsidas Bhoite
@TulsidasBhoite • 47,291 subscribers
Journalist । Author २०२४ : भाजपा जिंकली! कशी? । @Muktpeeth Earlier #PudhariNews #AbpMajha #Zee24Taas #TV9 #MeeMarathi M 9833794961 [email protected]
Videos

गिरीश महाजन । भाजपा महिला आरक्षण जनाक्रोश मोर्चाला नडणारी 'ती' महिला कोण? । एक नारी सर्वांना भारी! पाहा आणि विचार करा, मत मांडा, इतरांशी शेअर करा । मुक्तपीठ व्ह्युज चॅनल यूट्युबवर सबस्क्राईब करा: Muktpeeth मुक्तपीठ #bjp #loksabhadelimitation #womenreservation #angrywoman
Tulsidas Bhoite20,232 просмотров • 1 месяц назад

मराठी अँकर थेट नडली, मराठीद्वेष्ट्या केडियांची बोबडी वळली! काही झालं तरी चालेल मराठी शिकणारच नाही असा माज दाखवणारे, राज ठाकरे यांना एकेरी संबोधणारे केडिया टीव्ही९च्या लाईव्ह शोमधून सोडून गेले. टीव्ही९च्या अँकर वृषाली यादव सारंग आधी शांतपणे विचारत होत्या. पण केडियांनी दुरुत्तर सुरु केली. मग मात्र वृषाली यादव सारंग केडियांना सरळ सरळ नडल्या. अखेर केडियांची अक्षरश: बोबडी वळली, उत्तर देता येत नव्हती. लाईव्ह सुरु असतानाच ते सोडून गेले... मस्त! जबरदस्त!! असंच लढायचं Vrushali Yadav TV9 Marathi 🌸👏🌸 #मराठी #मराठीत्व #महाराष्ट्र #marathi #marathitva #maharashtra #shameonkedia Muktpeeth मुक्तपीठ
Tulsidas Bhoite37,512 просмотров • 11 месяцев назад

#मुंबई एका तरुणाचा भर रस्त्यात झुंडबळी गेला तरी सर्व गप्प का? #मालाड मधील आकाश माईनचा गुन्हा काय होता? पत्नीसोबत जाताना माजलेले रिक्षावाले, फेरीवाले यांनी घेरून, ठेचून मारले. मारणारे 'विशिष्ट' असतीलच तुमची आक्रमकता? खड्ड्यात गेलं तुमचं राजकारण! सर्वांच्या भाषणांमधील फुशारक्या!!
Tulsidas Bhoite44,538 просмотров • 1 год назад

मीरा-भाईंदर व्यापारी मोर्चा थाटात काढतात, आज तिथं #मराठी मोर्चा. अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यावर कारवाईची दडपशाही का? #मराठीचेगारदी असल्यासारखं वागणाऱ्या #सक्तीसरकार आणि आदेशानुसार वागणारे पोलीस यांची ही कारवाई कायदा सुव्यवस्थेसाठी असेल असं सांगितलं जाईल, तर मग व्यापारी मोर्चाआधी किती व्यापाऱ्यांवर कारवाई झाली? एवढाच #महाराष्ट्रधर्म आठवत असेल, तर त्या निशिकांत दुबेंविरोधात अद्याप कारवाई का नाही? मराठी संघटना, मराठीप्रेमी, मराठी वकील का नाही दुबेंविरोधात गावागावात गुन्हे दाखल करत? कायद्यानं धडा शिकवा! Muktpeeth मुक्तपीठ
Tulsidas Bhoite15,187 просмотров • 11 месяцев назад

#पुणे #पुणे_बिल्डरपुत्र_पोर्शे_दुहेरीबळी पुण्यातील रस्ते बापाचे, बापाने बांधलेल्या चौक्याही, बाप उपकृत आमदार दिमतीला, मग बापाच्या नंबर नसलेल्या गाडीतून चिरडलं कुणाला तर काय फरक पडतो? पुण्याला बापाची प्रॉपर्टी समजणाऱ्यांचा असा माज रोखावाच लागेल! #चल_लढ_पुणेकर! #पुढारीन्यूज
Tulsidas Bhoite14,832 просмотров • 2 лет назад
Больше нет контента для загрузки