Loading video...
Video Failed to Load
#पुणे #पुणे_बिल्डरपुत्र_पोर्शे_दुहेरीबळी पुण्यातील रस्ते बापाचे, बापाने बांधलेल्या चौक्याही, बाप उपकृत आमदार दिमतीला, मग बापाच्या नंबर नसलेल्या गाडीतून चिरडलं कुणाला तर काय फरक पडतो? पुण्याला बापाची प्रॉपर्टी समजणाऱ्यांचा असा माज रोखावाच लागेल! #चल_लढ_पुणेकर! #पुढारीन्यूज
14,832 views • 2 years ago •via X (Twitter)
7 Comments

#धुरळा #पुढारीन्यूज @winamratasay #pune #पुणे

कडक ताशेरे...

सत्तेचा माज, पैश्याचा माज उतरलाच/उतरविलाच पाहिजे.......

"आज ते होते आज तुम्ही आसाल" हा समजूत दार पना, सवेदांशिलता , माणुसकी व्यक्ती भक्ति आणि धर्म राजकरण मध्ये लुप्त झाला. ना आज पुलवामा ते रोज सैनिक शाहिद झाल्या वर देश एक झाला.. हळहळतो.. ना 750 शेतकरी शहीद कार ने चिरडून टाकल्या वर एक होऊ दिला.. ना एक राज्य वर्ष भर जळत राहिला तरी..

तुझा बाप मैदानात आला आता तू काळजी करू नको

कोलेजियम सिस्टम चुक की बरोबर यावर बोला

कॉलेजियम सिस्टम सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयापर्यंत असते. न्यायव्यवस्थेत त्याखालील पातळीवर राज्य सरकार निवड, नियुक्ती करते, अशी माझी माहिती. सर्व पातळ्यांवर न्यायव्यवस्थेत असलेले दोष दूर झालेच पाहिजेत, फक्त ती सत्ताकेंद्रीत असू नये, कोणत्याही राजकारण्यांची प्यादं होऊ नये.
